Find the Best शायरा_की_शायरी Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos about
Shilpa ek Shaayaraa
प्रिय मी, आपण आता परभणी मध्ये राहतोय म्हणजे आपला संवाद आता होत राहणार. आजचा विषय... आपण काबाड-कष्ट करून शिका सवरा, नोकरीला लागा, तिथेही जीव तोडून मेहनत करा. त्यातही स्वतः शांत राहुन आणि आपल्या कामाशी काम ठेवून, duty च्या 8 तासात आपल्या duty तले सगळे कामं संपवून लवकरात लवकर घरी जाण्यासाठी आटोकाट प्रयत्न करा. स्वतःची Mental Health सांभाळुन Personal Life, Family Life, Professional Life वेगवेगळी ठेवण्याला Priority दया. पण तरीही कुणी तरी विनाकारण येवून तुम्हाला डिवचणार आणि शांत आणि सुरळीत चाललेल्या तुमच्या आयुष्याला सुरूंग लावणार. थोडक्यात काय तर, आपण शांत आहोत म्हणजे आपण निव्वळच कमजोर आहोत, भित्रे आहोत, षंढ आहोत असा समज करून घेऊन आपल्याला विनाकारण धमक्या देणार, आपल्या तक्रारी करणार😡 असली रिकामटेकडी लोकं आपल्याला नीट करता येणार नाहीत अशातला भाग आहे का? तर नाही ना... पण सध्या आपला Focus आपली Personal, Professional आणि Family Life Better कशी होईल यावर आहे ना. आपली Priority आपण ठरवलेली आहे ना त्यामुळे सध्या तरी शांत राहणं हाच पर्याय आहे. नसता राडा कसा घालतात, तक्रारी कशा करतात आणि धमक्याही कशा देतात याचं प्रात्यक्षिक दाखवायला वेळच कितीक लागणारेय आपल्याला. असेही आपण स्वतःला अजुनही बेरोजगार आणि रिकामटेकडेच समजतो. आपल्या गरजाही काही तेव्हढ्या नाहीत, आपण ही नाही तर ती नोकरी करू आणि आपला स्वतःचा पोटापाण्याचा प्रश्न मिटवू. आपले घरचे तर आपल्याकडून असाही रुपयासुद्धा घेत नाहीत. आपल्याला ना लेकरं ना बाळ, ना नवरा ना संसार, आपल्याला कुठं कुणाला जगवायचंय लगे. पण नाही शिल्पा शांत रहा, किती वर्षांनंतर आपला राग कमी झालाय. आपण विधायक म्हणता येतील अशी कामं करतोय, व्यक्तीमत्व विकासावर भर देतोय. पुस्तकं वाचतोय. पुस्तकं लिहितोय. मस्त झोपा काढतोय, आपल्या घरी राहतोय. हे सगळं आपल्याला फक्त भांडणापायी वाया घालवायचं नाहीये. आपली एक तक्रार आणि समोरच्या माणसाची बोलती बंद. पण तरीही आज घडलेल्या गोष्टी आजच विसरून जाऊ आणि निवांत जेवण करून सुखाने झोपी जावू. राहता राहीला प्रश्न धमकी, खोट्या तक्रारी आणि इतर कशाचाही तर पुन्हा एकदा समोरच्याने सुरुवात करु देत मग शेवट आपण करुता. हां पण, Hospital Duty मध्ये असले प्रकार घडणं मात्र Normalise करायचं नाही ही जबाबदारी घेऊन🙂 ©Shilpa ek Shaayaraa #DHS_Dairies #CHPBN #FMW #शायरा_की_शायरी..✍🏻 #Pain_in_Pen I_Me_MySelf #Broken_but_Beautiful #Shilpa_ek_Shaayaraa #ShilpaSalve358 @Followers ©PhotoCredit_Nojoto
#DHS_Dairies #CHPBN #FMW #शायरा_की_शायरी..✍🏻 #Pain_in_Pen I_Me_MySelf #BROKEN_BUT_BEAUTIFUL #shilpa_ek_shaayaraa #ShilpaSalve358 @Followers ©PhotoCredit_Nojoto
read moreShilpa ek Shaayaraa
Nature Quotes तो आणि त्याच्या मनाची घालमेल.. तिच्यापर्यंत पोहोचलीच नसेल का गडे🤔 तिला कळतच नसतील का त्याच्या हृदयाला होणाऱ्या अतोनात वेदना.. तिला उमजतच नसेल का विरहात होणारी त्याची परवड... सोबत चालताना एका हाताचं अंतर कायम राखत चालणं म्हणजे त्याच्यासाठी अग्निदिव्य असणार याचंही भान नसणार का तिला... तिनं जवळ येत असताना याचं दूर सरकणं, सोबत चालताना पुन्हा पुन्हा थांबणं, चालताना ही तिच्याच कडे पाहणं, तू बोलून दाखवतेस तसं नाही गं जमत मला बोलायला असं सांगत राहणं, त्याचं तू सांग ना माझं काय चुकलंय म्हणत स्वतःच्याच चुका शोधणं, स्वतःच हसत-हसत Breakup म्हणुन स्वतःच शुन्यात हरवणं, मला नाहीत सहन होत तुझे Mood Swings म्हणत तिचं सगळं काही ऐकून घेणं, आणखीही बरंच काही...... त्याच्या श्वासातले बदलही लक्षात येतील इतक्या जवळ असताना तिला त्याच्या हॄदयाचा ठाव लागू नये इतकीही 'ढ' ती नक्कीच नाही. पण, मग का वागत असावी ती अशी की त्याला प्रेमाने जवळ न घेता कायम त्याला दूर लोटण्याचे बहाने शोधत असते ती, का त्याला बोलताना त्याला Hurt होतील अशाच गोष्टी पुन्हा पुन्हा का बोलत असते ती,, का त्याच्या सोबत असताना देहभान विसरूनही काही गोष्टी कायम टाळत असते ती,..... एक ना अनेक कारणं काढून त्याच्यापासुन दूर पळणारी ती आणि एक ना अनेक कारणं टाळून तिच्यासाठी झुरणारा तो.. इतनी Complicated Love Story पे तो Movie बननी चाहिए यार। और इसी बात पे याद आया... "हमारी जिंदगी भी फिल्मों की तरह होती है, आखिर में सबकुछ ठीक हो ही जाता है.. तो दोस्तों, अगर कुछ ठीक नही है तो वो The End नहीं है.. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त."🫶🏻 ©Shilpa ek Shaayaraa #NatureQuotes #alikhit #30thJan2024 #जान_है_जनवरी #शायरा_की_शायरी..✍🏻 #Pain_in_Pen I_Me_MySelf #Broken_but_Beautiful #Shilpa_ek_Shaayaraa #ShilpaSalve358
#NatureQuotes #Alikhit #30thJan2024 #जान_है_जनवरी #शायरा_की_शायरी..✍🏻 #Pain_in_Pen I_Me_MySelf #BROKEN_BUT_BEAUTIFUL #shilpa_ek_shaayaraa #ShilpaSalve358
read moreशायरा माही (पहाड़ी छोरी)
ना जीने की चाहत रही ना मौत का कोई गम है ना उड़ने की लालसा कोई ना पिजड़े में क़ैद हम है ना रूठने पर मनाता कोई ना कोई हमारा सनम है ना मोहबब्त की तलब मुझे ना चोट पर कोई मरहम है ना जीने की चाहत रही ना मौत का कोई गम है ©शायरा माही (पहाड़ी छोरी) #AkeleBaitha #nojoto❤ #शायरा_की_शायरी #प्रेम_पर_चिंतन
#AkeleBaitha nojoto❤ #शायरा_की_शायरी #प्रेम_पर_चिंतन
read moreShilpa ek Shaayaraa
Dear Me,, तुम्हें पता है तुम मुझे इतनी क्यूँ पसंद हो? क्यूँ की तुम दिखावा नहीं करती,, क्यूँ की तुम किसी का बुरा नही करती,, क्यूँ की तुम झूठ नहीं बोलती,, क्यूँ की तुम किसी का दिल नही दुखाती,, यह सब बातें तो बहोत आम है शिल्पा हर किसीको लगता है कि वही दुनिया मे सबसे अच्छा है मुझे तुम्हारी अच्छाईयाँ तो पसंद है ही मगर मुझे तुमसे इश्क है, क्यूँ की तुम Confident हो,, तुम Indipendent हो,, तुम किसी सहारे की तलाश नहीं करती,, तुम किसी को सहारा देने से नही कतराती,, तुम झूठ को झूठ कहने से नही घबराती,, तुम गलत को गलत कहने की हिम्मत हो रखती,, तुम हर किसी पे प्यार लूटा देती हो; और जानती हो कि वो सिर्फ प्यार ही है जो दुनिया मे इन्सान को इन्सान बनाता है,, तुमने हजारों-लाखों बार अपनों से चोट खायी है, फिर भी तुमने भरोसा करना नहीं छोडा,, जिंदगी ने तुम्हें हर मोड पर रूलाया है; मगर तुमने उम्मीद से रिश्ता नहीं तोडा,, तुम रिश्तों की एहमियत जानती हो, और उन्हें दिल से निभाती हो,, तुम खुलके मुस्कुराती हो, और हंसना-हंसाना जानती हो,, तुमने जिंदगी को गले लगाया है; या यूँ कहूँ के जिंदगी को ही जीना सिखाया है.. मुझे पसंद है तुम्हारा खिलखिलाक़े मुस्कुराना,, मुझे पसंद है तितलियों सा तुम्हारा उड़ना मुझे पसंद है जब तुम नाचती गाती हो मुझे पसंद है तुम्हारा अपने आप से प्यार करना ©Shilpa ek Shaayaraa Dear Me, एक खत खुदके नाम....... #Dear_Me #self_love #इश्कवाली_फरवरी #शायरा_की_शायरी..✍🏻 #Pain_in_Pen I_Me_MySelf #Broken_but_Beautiful #Shilpa_ek_Shaayaraa #ShilpaSalve358
Dear Me, एक खत खुदके नाम....... #Dear_me #self_love #इश्कवाली_फरवरी #शायरा_की_शायरी..✍🏻 #Pain_in_Pen I_Me_MySelf #BROKEN_BUT_BEAUTIFUL #shilpa_ek_shaayaraa #ShilpaSalve358
read moreShilpa ek Shaayaraa
आँखों में जो नमी है,, यह उसकी कमी कमी है,, मुस्कानें मगर जिंदगी का, यारों, हुनर बताती है ©Shilpa ek Shaayaraa बेवजह बिना बात गर आँखों में पानी आने लगे... #हुनर #4Sachin #इश्कवाली_फरवरी #शायरा_की_शायरी..✍🏻 #Pain_in_Pen I_Me_MySelf #Broken_but_Beautiful #Shilpa_ek_Shaayaraa #ShilpaSalve358 ©PhotoCredit_MySelf
बेवजह बिना बात गर आँखों में पानी आने लगे... #हुनर #4Sachin #इश्कवाली_फरवरी #शायरा_की_शायरी..✍🏻 #Pain_in_Pen I_Me_MySelf #BROKEN_BUT_BEAUTIFUL #shilpa_ek_shaayaraa #ShilpaSalve358 ©PhotoCredit_MySelf
read moreShilpa ek Shaayaraa
आँखों में जो नमी है,, यह उसकी कमी कमी है,, मुस्कानें मगर जिंदगी का, यारों, हुनर बताती है ©Shilpa ek Shaayaraa बेवजह बिना बात गर आँखों में पानी आने लगे... #हुनर #4Sachin #इश्कवाली_फरवरी #शायरा_की_शायरी..✍🏻 #Pain_in_Pen I_Me_MySelf #Broken_but_Beautiful #Shilpa_ek_Shaayaraa #ShilpaSalve358 ©PhotoCredit_MySelf
बेवजह बिना बात गर आँखों में पानी आने लगे... #हुनर #4Sachin #इश्कवाली_फरवरी #शायरा_की_शायरी..✍🏻 #Pain_in_Pen I_Me_MySelf #BROKEN_BUT_BEAUTIFUL #shilpa_ek_shaayaraa #ShilpaSalve358 ©PhotoCredit_MySelf
read moreहिंदू रंजीत कुमार
रोया है दिल आँख मुस्कुराई है, यूं ही हमने वफ़ा निभाई है, जो ना एक लमहा भी हमे दे पाया, उसकी खातिर सारी उम्र हमने गवाई है!! ©हिंदू रंजीत कुमार #शायरा_की_शायरी
Shilpa ek Shaayaraa
पश्मीना सा प्यार उसका मैं ठंड से बेजार रहता हूँ बडा महंगा व्यापार उसका मैं प्यार के मोल बिक जाता हूँ ©Shilpa ek Shaayaraa #पश्मीना म्हणजे ऊबदार वस्त्र/शाल (जे काश्मीर मध्ये मिळते) #पश्मीना #4Sachin #जान_है_जनवरी #शायरा_की_शायरी..✍🏻 #Pain_in_Pen I_Me_MySelf #Broken_but_Beautiful #Shilpa_ek_Shaayaraa #ShilpaSalve358 ©PhotoCredit_Google
#पश्मीना म्हणजे ऊबदार वस्त्र/शाल (जे काश्मीर मध्ये मिळते) #पश्मीना #4Sachin #जान_है_जनवरी #शायरा_की_शायरी..✍🏻 #Pain_in_Pen I_Me_MySelf #BROKEN_BUT_BEAUTIFUL #shilpa_ek_shaayaraa #ShilpaSalve358 ©PhotoCredit_Google
read moreShilpa ek Shaayaraa
मैं बाज हूँ; मेरी परवाज़ तू जानता नहीं, मैंने झुंड में नहीं; अकेले उड़ना सीखा है ©Shilpa ek Shaayaraa और हम वो है जो फिर एक बार खुदको Prioritize कर रहे है☺️ #बाज_हूँ_मैं #जान_है_जनवरी #Broken_but_Beautiful #I_Me_MySelf #शायरा_की_शायरी #Shilpa_ek_Shayaraaa #ShilpaSalve358 #जयभीम
और हम वो है जो फिर एक बार खुदको Prioritize कर रहे है☺️ #बाज_हूँ_मैं #जान_है_जनवरी #BROKEN_BUT_BEAUTIFUL #I_Me_MySelf #शायरा_की_शायरी #Shilpa_ek_Shayaraaa #ShilpaSalve358 #जयभीम
read moreShilpa ek Shaayaraa
देख मैं हथेली में बारीश बचाके लाया हूँ सुना है यारा मैंने तुम्हें बारिशें बहोत पसंद है . ©Shilpa ek Shaayaraa और बारिशें किसे पसंद नही होती....... यह बात अलग है के हम अपनी हथेलियों में भी बारिशें समेटे रखते है. और जब भी मौका मिले बरसात हो जाती है☺️ #बारिशें #4Isak_Sir #Dashing_December #शायरा_की_शायरी..✍🏻 #Pain_in_Pen #Broken_but_Beautiful #Shilpa_ek_Shaayaraa #ShilpaSalve358 ©PhotoCredit_Google
और बारिशें किसे पसंद नही होती....... यह बात अलग है के हम अपनी हथेलियों में भी बारिशें समेटे रखते है. और जब भी मौका मिले बरसात हो जाती है☺️ #बारिशें #4Isak_Sir #Dashing_December #शायरा_की_शायरी..✍🏻 #Pain_in_Pen #BROKEN_BUT_BEAUTIFUL #shilpa_ek_shaayaraa #ShilpaSalve358 ©PhotoCredit_Google
read more