Nojoto: Largest Storytelling Platform

Best आली Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आली Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutआली की नाही, जनाबे आली का अर्थ, आलीत आली का, वर्गात एक मुलगी आली, आली वाजला एक,

  • 30 Followers
  • 95 Stories

Rahul Ingale Patil

आली सोबतीला सुखाची सावली.

©Rahul Ingale Patil #आली #सोबतीला #सुखाची #सावली

Jyotsna Mishra

#आली री मोहे लागे.. 🙏❤️

read more

PARSHU_ SHETTY

read more
नक्की वाचा 👌🏻👌🏻१०१% आवडेल.

      एक खुप श्रीमंत माणुस असतो. त्याच्याकडे ५-६ बंगले, 🏘 महागड्या गाड्या 🚘🏎🏍 त्याला कोणत्याच गोष्टीची कमी नसते. प्रत्येक दिवशी तो खुप सारा पैसा कमवत असे💳💰. एका रात्री त्याला नेहमीच्या वेळे पेक्षा लवकर झोप आली आणि तो झोपी गेला.🛌 सकाळी डोळे उघडले तर समोर यमराज उभे.👹 तो माणुस थोडा दचकला. यमराज म्हणाले चला आता तुमची जाण्याची वेळ आली आहे🕛. त्यावर तो माणुस खुप घाबरला आणि म्हणाला की मी तुम्हाला १० करोड रुपये देतो मला आजचा दिवस द्या. त्यावर यमराज म्हणाले की, तुम्ही तुमचा आणि माझा वेळ वाया घालवत आहात. तुम्हाला आत्ताच माझ्याबरोबर यावं लागेल. त्यावर परत तो माणुस म्हणाला मी तुम्हाला ५०💰 करोड रुपये देतो मला फक्त एक तास द्या. मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटायचं आहे.👪 त्यावर परत यमराज म्हणाले की खरंच तुम्ही वेळ वाया घालवत आहात.तुम्हाला आत्ताच माझ्याबरोबर यावं लागेल. परत तो माणुस म्हणाला माझी सगळी संपत्ती मी तुम्हाला देतो मला फक्त ५ मिनिट द्या.त्यावर परत यमराज म्हणाले. तुम्हाला एक मिनिटही नाही देऊ शकत मी,तुम्हाला आता या क्षणाला माझ्याबरोबर यावं लागेल. तो श्रीमंत माणुस खुप रडू लागला आणि म्हणाला मला काहीच संकेड द्या मला माझ्या मित्रांना एक पत्र लिहायचं आहे. यावर यमराज म्हणाले हा लवकर लिहा जे लिहायचं आहे ते, त्यावर त्या श्रीमंत माणसाने लिहिलेलं ते पत्र.

            *प्रिय मित्रहो..*
  *आज माझ्याकडे खुप पैसा आहे. मला कश्याचीच कमी नाही आहे. पण तो पैसा काय कामाचा ज्याने मी माझ्या आयुष्यातला एक मिनिट सुद्धा विकत नाही घेऊ शकत. मी माझ्या आयुष्यात एन्जॉय नाही करू शकलो. प्रत्येक दिवस, प्रत्येक तास, प्रत्येक मिनिट मी पैसा कामविण्यात घालवला. आज तोच पैसा माझ्या आयुष्यातला एक मिनिट सुद्धा मला देऊ नाही शकला. म्हणुन सांगतोय तुम्ही एन्जॉय करा. कुणी वेडा म्हटलं तरी चालेल पण आयुष्य बालपणासारख एन्जॉय करून जगा. शेवटी कमावलेल्या पैशाने सुद्धा माझ्या शेवटच्या क्षणी माझी साथ सोडली. जगा मनसोक्त जगा.*
          *मित्रानो माहीत नाही उद्या आम्ही असू की नसू म्हणून आज जे आपल्याकडे आहे ते भरभरून जगा. आयुष्यात पैसा तर नक्कीच कमवा पण तो एवढाही साठवून ठेऊ नका की आयुष्याची खरी मजा आपण कधीच घेऊ नाही शकत.*
 ➖➖➖➖➖➖➖
 *घरातून बाहेर पडताना आपल्या* *देवघरातील देवाला* *नमस्कार* *करूनच बाहेर पडा आणि घरी* *परत आल्यावरही देवाचं दर्शन* *घ्या. कारण तो भगवंत तुम्ही घरी* *यायची वाट पहात असतो.* *आपल्या घरी असा नियम बनवा* *की जेव्हा कधी तुम्ही घरातून* *बाहेर पडता, तेव्हा देवासमोर* *क्षणभर थांबून 'हे परमेश्वरा* *तुम्हीही माझ्यासोबत चला' अस* *म्हणां कारण* *- तुमच्या* *हातामध्ये* *भलेही* *लाखांच* *घड्याळ* *असेल परंतू त्यावर दाखवणारी* *वेऴ* *ही फक्त त्या*  *भगवंताच्याच हातात आहे...*

आवडलं तर शेअर करायला विसरु नका



🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Dilip Jain

------- अनोखे गेट टुगेदर --------- लेखक--- C.R. . दिलीप जैन मो नं 9923101041 ***************************************** आज रविश एलीफेंटा ला आला होता, सोबत त्यांचा काॅलेज च्या मित्रांचा ग्रुप होता, आता

read more
------- अनोखे गेट टुगेदर ---------

लेखक--- C.R. . दिलीप जैन 
मो नं 9923101041

*****************************************
आज रविश एलीफेंटा ला आला होता, सोबत
त्यांचा काॅलेज च्या मित्रांचा ग्रुप होता, आता

सौ.अलका माईणकर

*रोही पंचाक्षरी*
************
स्वप्नात आली
गाली ही लाली
ती सौंदर्याची
सम्राज्ञी झाली...

कोडे पडले
कुठे नडले
प्रत्यक्षात हे
नच घडले....

जागच आली
पत्नी *म्हणाली*
उठा साजना
सकाळ झाली....

 दुःखे बुडालो
नाराज झालो
शोधत स्वप्न
परी निघालो..



*सौ.अलका माईणकर* #shayri#poetry

कवि प्रदीप वैरागी

read more
लट
लटके 
केशों की
काली
घिरती
घटा
लगे 
रूपाली
चांँद निकल 
आया हो 
जैसे
चीर 
बदलियों को 
काली 
किन्तु 
सौम्यता
चंद्र बिंदु पर 
छायी
कितनी
मतवाली
देख रूप 
यौवन की
सरिता 
ललचायी 
लब की 
लाली 
लोलुपता 
लावण्य 
ललक
ज्यों 
लखता 
आकर्षक
माली
निरख 
रही 
बगिया
सुमनों की
खड़ी-खडी़
अनुपम
आली 
जग के 
आकर्षण 
लुभा रहे 
स्वप्नों
की
आभा
काली
पावन
चित्र 
विचित्र 
लग रहे
करतब
कर के 
वन माली
निरख रहे 
मंजुल 
मंगलमय 
मुदित 
मलय के 
कर ताली
आली रे 
आली!.... 
©प्रदीप वैरागी

महेश...

सांज

read more
आज संध्या समयी आठवण पुन्हा तिची आली होती
अलगद घ्याव जवळी इतकी ती गोड होती
एकांताच्या त्या चार क्षणांत मी पुन्हा तिच्यात हरवलो होतो
आजही संध्या ती तितकीच सुंदर होती 
फक्त गोड त्या हसण्या सोबत अलगद पश्चिमेस विसावत होती 
तांबूस ते ढग गुलाबी गालांसम भासत होते
अलगद  त्यांना मी स्पर्शाव त्या हवेस ते सांगत होते
मंद पिवळ्या किरणांना ही आज का चकाकी आली होती
तिच्या डोळ्यांच्या स्पर्शाची मला ती बहुधा साद होती
संध्या आज खूप सुंदर होती
का..... मी नसताना खरच ती आज आनंदी होती
लालसा त्या गोड निरागस हसण्याची राणी आज तू भागवत होती
माफ कर.. पन त्या हसण्याची गोडी  आज तुझ्यातही नव्हती 
राणी प्रेम तर तुझ्या सौंदर्यावर कधी केलच नव्हत 
तुझ्या या निरागसतेनेच आता पर्यंत मला घायाळ केल होत 
तुझ्यातल बालपणच मला तुझ्याकडे ओढत होत 
बहुधा याच मुळे तुझ्या गोड ओठांना पाहण्याचही धाडस केल नव्हत 
वर्णाव काय त्या ओठाना ज्यांना पाहून कित्येकांची मने हसली होती
त्यांना नाराज करण्याची आजवर कोणाची हिम्मत झाली नव्हती 
गोड तुझ्या साथीचा अंत काळोखातच होणार होता 
तरी अजुनही कळल नाही साला हा दिल का पागल झाला होता 💞
...... 💌💬 सांज

Raj Pawar

read more
वाटणारी प्रत्येक गोष्ट
शब्दांत मांडता आली तर...
मनातली प्रत्येक भावना
बोलुन दाखवता आली तर...
तुझ्यावर प्रेम आहे,
हे सहज सांगता आलं तर..
तुझ्याशिवाय जगुच शकत नाही,
हे पटवुन देता आलं तर...
तुझी खुप आठवण येते
हे विसरुन जाता अलं तर....
तुझ्या पलिकडे सुध्दा आहे
हे जाणुन घेता आलं तर...
माझं सुध्दा अस्तित्व आहे,
हे समजुन घेता आलं तर...
तु फक्त माझीच आहेस,
हे तुला न सांगता कळलं तर..
तु अशिच जवळ रहा,
हे स्पर्शानं सांगता आलं तर...
तु जवळ नसतेस तेंव्हा,
तुझा स्पर्श जाणता आला तर..
किती बरं होईल,
जर मन वाचता अलं तर...
शब्दांपलिकडलं काहीतरी
नजरेनच जाणता आलं तर...
हे सगळेच तर नाहीसे होतील
एकदाच म्हणालीस जर...
मी सुखी होईन,
जर तु माझाच झालास तर..!

रोशन पाटील 7066644485

अश्लेष माडे (प्रीत कवी ) विवेक... aman6.1 Meena pariniti@.....

read more
निशू शब्दिका

येता येता ती आली
ती फुलराणी
मनमोहिणी
"रोशन" ची साजणी //१//

येता येता ती आली
माझी "करूणा"
तू प्रियतमा
अधुरा तुझ्याविना //२//

© रोशन पाटील अश्लेष माडे (प्रीत कवी ) विवेक... aman6.1 Meena  pariniti@.....

Pratiksha Rokade

read more
         प्रिय पावसा
प्रिय पावसा वाट तुझी पाहताना,
  😨डोळे आमचे तहानले होते.....
तुला सांगू तुझ्या न येण्याने आमचे,
  डोळे सुध्दा पाणावले होते.....😢
आमच्या हाकेची साद ऐकून,
   या भूमीवर आलास तू.....
आनंदाने राहिलास सुखात सुध्दा,
    सुखात नांदलास तू.....😊
ये प्रिय पावसा सांगणारे खरचं,
  आमच्यावर चिडलास का...?
   तूच आमचा जीवनदाता,
      तू आमचा कैवारी........
मग कारे तुला आमची दया 😢😢
        नाही आली.......?
तुझ्या मुळे सारी गावं बहरली
    तुझ्या मुळे उजाडली☹️
सांग ना प्रिय पावसा.......,
तुला आमची दया नाही आली.
  हे निसर्गा तुझ्या लेकरांवर,
तू एवढा चिडलास का......?
या पुराच्या पाण्यात सारा,
  गाव वाहून नेलास का....?
आता तरी आमच्या वर थोडी,
  किमया करशील का...🙏
तुझ्या रौद्र स्वरूपाला थोडं 
    शांत करशील का.... ?
थोडं शांत करशील का.....?
loader
Home
Explore
Events
Notification
Profile