Nojoto: Largest Storytelling Platform

Best तुझीओढ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तुझीओढ Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos about

  • 8 Followers
  • 13 Stories

शब्दवेडा किशोर

#आशा
तुझ्या धुंदीत जगण्याची ती
नशाच वेगळी
मन हरपुन भटकण्याची ती
दिशाच वेगळी
मागे सरले ते क्षण
आनंदी सुखाचे
 भान हरवून जगण्याची
आशाच वेगळी
बहाणा होता तुझा
सोडुन जाण्याचा
बेभान भटकणाऱ्या मुसाफिराची
निशाच वेगळी
चालता चालता ठेच
पायास लागली
घाव पायाला वेदनेची
दशाच वेगळी
झाले गेले सर्व विसरून
गेलो मी
 ठरणा-या भविष्याची ती
निराशाच वेगळी 
भाळलो नाही मी
दिसणा-या सौंदर्यावर 
फक्त मनाच्या मिलनाची
अपेक्षाच वेगळी
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #तुझीओढ

Vinod Umratkar

#तुझीओढ #प्रेम #YourQuoteAndMine Collaborating with pooja domale

read more
नसेल तू जिथे
तिथे मी कशाला राहू।
स्वप्नं उद्याची तुझ्याविन
मी कशाला पाहू। #तुझीओढ #प्रेम  #YourQuoteAndMine
Collaborating with pooja domale

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे तुझी ओढ संपत का नाही..? #तुझीओढ हा विषय asha wayangankar यांचा आहे. चला तर मग लिहुया.

read more
किती केलेस प्रयास तरी 
तुझी ओढ संपत का नाही ?
प्रश्न निर्मिला किती बिकट
मी तुझ्या मनात का नाही। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
तुझी ओढ संपत का नाही..?
#तुझीओढ
हा विषय
asha wayangankar यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

Atul waghade

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे तुझी ओढ संपत का नाही..? #तुझीओढ हा विषय asha wayangankar यांचा आहे. चला तर मग लिहुया.

read more
शब्द तुझे मज शब्द मिळून
भावनांशी नाते कसे जुळले अनोळखी असून
ओढ तुझ्या कवितेची मज इतकी का लागून
तूझी कविता माझी वाटवे तशी उमटून....
 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
तुझी ओढ संपत का नाही..?
#तुझीओढ
हा विषय
asha wayangankar यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

Atul Waghade

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे तुझी ओढ संपत का नाही..? #तुझीओढ हा विषय asha wayangankar यांचा आहे. चला तर मग लिहुया.

read more
शब्द तुझे मज शब्द मिळून
भावनांशी नाते कसे जुळले अनोळखी असून
ओढ तुझ्या कवितेची मज इतकी का लागून
तूझी कविता माझी वाटवे तशी उमटून....
 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
तुझी ओढ संपत का नाही..?
#तुझीओढ
हा विषय
asha wayangankar यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

vaishali

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे तुझी ओढ संपत का नाही..? #तुझीओढ हा विषय asha wayangankar यांचा आहे. चला तर मग लिहुया.

read more
तुझ्याशी कितीही भांडले 
तुझ्यावर कितीही रुसले, चिडले
तरीही समजून तू घेतलेस
वाद माझ्याशी कधीच घातला नाहीस 
जीवापाड प्रेम केलेस 
फुलासारखे मला जपलेस
प्रेम मात्र आपुले अपूर्णच राहिले
तुझी न होता आज मी दुसऱ्याची झाले
पण आठवणीतून माझ्या तू जात नाही
तुझ माझ्यावरच प्रेम मला विसरता येत नाही
खूप केला प्रयत्न तुला विसरण्याचा 
पण तुझी ओढ ही संपत नाही.....
तुझी ओढ संपत का नाही ............?
 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
तुझी ओढ संपत का नाही..?
#तुझीओढ
हा विषय
asha wayangankar यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

pooja d

सख्या,
तुझं महत्त्व
माझ्या जीवनात जितकं
मिठाचं रोजच्या जीवनात तितकं ।।

सख्या,
तुझी गरज 
आहे मला तितकी
माश्याला आहे पाण्याची जितकी ।।

सख्या,
धरलास हात 
सोडू नको त्याला 
नाहीतर वेड लागेल मला ।।
 #सख्या #सख्या_यापुढे #तुझीओढ #प्रेम #प्रेमकवीता #मराठीकविता #रोही_पंचाक्षरी

pooja d

उद्या असेल नसेल
मी या जीवनात,
तुझी जागा कायम असेल
माझ्या मनात......... #तुझीओढ #प्रेम

yogesh atmaram ambawale

तुझी उणीव भासते.. #yqtaai #withcollabratingyoutquoteandmine #yqmarathiquotes #मराठीलेखणी #तुझीआठवण #तुझीओढ नसतेस जेव्हा समोर तू... नजर तुलाच शोधत राहते. मनात माझ्या घर करून राहिलीस... तरी कायम हरवल्यासारखी वाटते.

read more
नसतेस जेव्हा समोर तू...
नजर तुलाच शोधत राहते.
मनात माझ्या घर करून राहिलीस...
तरी कायम हरवल्यासारखी वाटते. तुझी उणीव भासते..
#yqtaai #withcollabratingyoutquoteandmine #yqmarathiquotes #मराठीलेखणी #तुझीआठवण #तुझीओढ 
नसतेस जेव्हा समोर तू...
नजर तुलाच शोधत राहते.
मनात माझ्या घर करून राहिलीस...
तरी कायम हरवल्यासारखी वाटते.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे तुझी ओढ संपत का नाही..? #तुझीओढ हा विषय asha wayangankar यांचा आहे. चला तर मग लिहुया.

read more
प्रिय कविता..कविता म्हणजे ती,
जी आपण भावना रुपी कागदावर उतरवतो.
रोज लिहितो खूप लिहितो 
काही वेळेस खूप कामात असताना जमत नसतं,
तरीही लिहिण्यावाचून मन काही मानत नसतं.
कामात असतानाही गुपचूप काही वेळ काढून लिहीत राही,
मन हे काही तुझ्यावाचून राहत नाही.
कित्येकदा ठरवतो सवड मिळेल तसे लिहीलं,
पण काही केल्या जमत नाही,
धावते मन सतत तुझ्याकडे,म्हणे तुझी ओढ संपत का नाही. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
तुझी ओढ संपत का नाही..?
#तुझीओढ
हा विषय
asha wayangankar यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile