Find the Best अपेक्षा1 Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos about
Rashmi Hule
शुभ सकाळ... अपेक्षांचा आलेख चढता असतो एक पूर्ण झाली की दुसरी ऊभी असते कधी कुठे थांबायचे काही कळत नाही आयुष्य सरते पण समाधान मिळत नाही Rashmi लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे अपेक्षा... अपेक्षा करणे हे चांगल कि वाईट? हे स्वाभाविक आहे कि नाही? तुम्हाला काय वाटतं हा शब्द बोल्यावर. चला तर लिहा मग यावर.
लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे अपेक्षा... अपेक्षा करणे हे चांगल कि वाईट? हे स्वाभाविक आहे कि नाही? तुम्हाला काय वाटतं हा शब्द बोल्यावर. चला तर लिहा मग यावर.
read moreVinod Umratkar
हे माझ्या मना थांब ना,तू जरा। करतोय अपेक्षा तू किती साऱ्या। अपेक्षांचा डोंगर किती वाढवणार?। दुःखाच्या गर्तेतून कोण सावरणार?। नको रे,बाबा रे अपेक्षा ह्या जास्त। रहा तू समाधानी नेहमीसाठी फक्त। लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे अपेक्षा... अपेक्षा करणे हे चांगल कि वाईट? हे स्वाभाविक आहे कि नाही? तुम्हाला काय वाटतं हा शब्द बोल्यावर. चला तर लिहा मग यावर.
लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे अपेक्षा... अपेक्षा करणे हे चांगल कि वाईट? हे स्वाभाविक आहे कि नाही? तुम्हाला काय वाटतं हा शब्द बोल्यावर. चला तर लिहा मग यावर.
read moreVinod Umratkar
ठेवावी अपेक्षा। का कुणाकडून। जातात सोडून। सर्वजण।। करतात भंग। अपेक्षांचा त्या। असतात ज्या। ठेविलेल्या।। नकोस रे मना। नको आता ठेऊ। अपेक्षा तू ठेऊ। कोणत्याही।। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय घेऊन मी परत आलीय. आजचा विषय आहे अपेक्षा... जे कळत-नकळत आपण दुसर्यांकडुन ठेवतचं असतो आणि कुणीतरी आपल्याकडुन ठेवत असतो. चला तर मग लिहुया. #अपेक्षा #अपेक्षा1
yogesh atmaram ambawale
अपेक्षा..चांगले की वाईट ? स्वतःकडून काही अपेक्षा असल्यास नेहमीच चांगले, कारण त्या जो पर्यंत पूर्ण होत नाहीत,आपल्या मनाला शांती भेटत नाही, स्वतः कडून ठेवलेल्या अपेक्षेमुळे मन ही नाराज होत नाही. तेच जर अपेक्षा इतरांकडून ठेवल्या तर वाईट, कारण अपेक्षा पूर्ण न झाल्यास मन ही नाराज होते नि चांगले नाते ही तुटते. आणि जर का इतरांकडून ठेवलेली अपेक्षा पूर्ण झाली की पुन्हा अपेक्षा वाढत जाते. आणि हळू हळू अपेक्षांचा ओझ्याखाली माणूस दाबला जातो. स्वकर्माने काहीच करायचे नाही फक्त दुसऱ्यांवर अवलंबून राहायचे इतकेच जाणतो. लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे अपेक्षा... अपेक्षा करणे हे चांगल कि वाईट? हे स्वाभाविक आहे कि नाही? तुम्हाला काय वाटतं हा शब्द बोल्यावर. चला तर लिहा मग यावर.
लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे अपेक्षा... अपेक्षा करणे हे चांगल कि वाईट? हे स्वाभाविक आहे कि नाही? तुम्हाला काय वाटतं हा शब्द बोल्यावर. चला तर लिहा मग यावर.
read moreyogesh atmaram ambawale
अपेक्षा.. बायकोला नवऱ्याची, घरकामात थोडी मदत करण्याची. अपेक्षा.. म्हाताऱ्या आई वडिलांची, म्हातारपणी मुलाने व्यवस्थित सांभाळण्याची. अपेक्षा.. नोकरदार वर्गाची, ह्या वर्षी तरी चांगल्या पगार वाढीची. अपेक्षा.. YQ ताई वरील लेखकांची, ताई ने नियमित हजर राहण्याची. अपेक्षा... माझी ही छोटीशी, ह्या quote ला ताई च्या कंमेंट ची. लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे अपेक्षा... अपेक्षा करणे हे चांगल कि वाईट? हे स्वाभाविक आहे कि नाही? तुम्हाला काय वाटतं हा शब्द बोल्यावर. चला तर लिहा मग यावर.
लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे अपेक्षा... अपेक्षा करणे हे चांगल कि वाईट? हे स्वाभाविक आहे कि नाही? तुम्हाला काय वाटतं हा शब्द बोल्यावर. चला तर लिहा मग यावर.
read moreyogesh atmaram ambawale
हिशोब करणे मला कधीच न जमले, आयुष्यात मी काय कमावले नि काय गमावले. बळ होते अंगी कष्ट करण्याचे,मी फक्त तेच केले, फळाची कुठलीही अपेक्षा न ठेवता,फक्त कर्म केले. मग जे मिळविले ते माझ्याच मेहनतीचे होते, त्यासाठी अंग माझे घामानी ओलेचिंब भिजले होते. अपेक्षा नव्हती कुणाच्या सहकार्याची नि मदतीची, पूर्ण विश्वास होता मला,साथ भेटेल मेहनतीची. प्रत्येकालाच अपेक्षा असते कुणाच्यातरी मदतीची, मला ही होती,पण फक्त स्वतःच्या मेहनतीची. लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे अपेक्षा... अपेक्षा करणे हे चांगल कि वाईट? हे स्वाभाविक आहे कि नाही? तुम्हाला काय वाटतं हा शब्द बोल्यावर. चला तर लिहा मग यावर.
लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे अपेक्षा... अपेक्षा करणे हे चांगल कि वाईट? हे स्वाभाविक आहे कि नाही? तुम्हाला काय वाटतं हा शब्द बोल्यावर. चला तर लिहा मग यावर.
read moreyogesh atmaram ambawale
मनशांती म्हणजे सुख, नसे जिथे जास्त अपेक्षांची भूख. मिळालंय जे नशिबाने,त्यातच आनंद जाणावा, सुखाची व्याख्या म्हणजे,प्रत्येक गोष्टीत समाधान मानावा. लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे अपेक्षा... अपेक्षा करणे हे चांगल कि वाईट? हे स्वाभाविक आहे कि नाही? तुम्हाला काय वाटतं हा शब्द बोल्यावर. चला तर लिहा मग यावर.
लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे अपेक्षा... अपेक्षा करणे हे चांगल कि वाईट? हे स्वाभाविक आहे कि नाही? तुम्हाला काय वाटतं हा शब्द बोल्यावर. चला तर लिहा मग यावर.
read moreyogesh atmaram ambawale
अपेक्षा, आईवडिलांना लेकरांची, म्हातारपणी चांगला सांभाळ करण्याची. अपेक्षा, बायकोला नवऱ्याची, घरकामात हातभार लावून मदत करण्याची. अपेक्षा, मुलांना आई वडिलांची, मनाजोगे वागण्याची, कुठल्याच गोष्टीत लुडबुड न करण्याची. अपेक्षा, प्रत्येकालाच प्रत्येकाची, मनात आहे ते मिळवण्याची, त्यासाठी समोरच्याने मदत करण्याची. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय घेऊन मी परत आलीय. आजचा विषय आहे अपेक्षा... जे कळत-नकळत आपण दुसर्यांकडुन ठेवतचं असतो आणि कुणीतरी आपल्याकडुन ठेवत असतो. चला तर मग लिहुया. #अपेक्षा #अपेक्षा1
yogesh atmaram ambawale
फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करत रहावे, आहे अंगात बळ तोपर्यंत मेहनत करत रहावे. कुणाकडून अपेक्षा ठेवणे, किंवा कुणाला अपेक्षा वर ठेवणे चांगले नसते, पूर्ण न झाल्यास अपेक्षा, मन नाराज होऊन चांगले नाते ही तुटते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय घेऊन मी परत आलीय. आजचा विषय आहे अपेक्षा... जे कळत-नकळत आपण दुसर्यांकडुन ठेवतचं असतो आणि कुणीतरी आपल्याकडुन ठेवत असतो. चला तर मग लिहुया. #अपेक्षा #अपेक्षा1
Deepali Mestry
अपेक्षा खुपच क्लेशदायक इतरांनी आपल्याकडून ठेवल्या काय नी आपण इतरांकडून ठेवल्या काय दोन्ही बाजूंनी त्रासदायकच शब्दवेडी सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय घेऊन मी परत आलीय. आजचा विषय आहे अपेक्षा... जे कळत-नकळत आपण दुसर्यांकडुन ठेवतचं असतो आणि कुणीतरी आपल्याकडुन ठेवत असतो. चला तर मग लिहुया. #अपेक्षा #अपेक्षा1