Find the Best छंदहावेगळा Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos about
Abhishek Panchal
खोलवर झालेल्या जखमांना शब्दांचे मलम करण्याचा छंद माझा वेगळा मग त्या शब्दांच्या कवितेत हरवतो दुःख सगळा शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे छंद हा वेगळा... #छंदहावेगळा हा विषय Anita Deshmukh यांचा आहे. चला कर मग लिहुया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे छंद हा वेगळा... #छंदहावेगळा हा विषय Anita Deshmukh यांचा आहे. चला कर मग लिहुया.
read moreVinod Umratkar
छंद हा वेगळा। मला रे लागला। झालोय पगला। तुझ्यासाठी।। कुणी म्हणे छंद। कुणी वेडेपणा। मलाच कळेना। नक्की काय।। सवय अशी ती। तुझी मज लागे। जणू काय जडे। व्यसनच।। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे छंद हा वेगळा... #छंदहावेगळा हा विषय Anita Deshmukh यांचा आहे. चला कर मग लिहुया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे छंद हा वेगळा... #छंदहावेगळा हा विषय Anita Deshmukh यांचा आहे. चला कर मग लिहुया.
read moreAtul waghade
छंद हा वेगळा कवितेचा चारोळी मांडण्याचा प्रसंग असो कोणता सौंदर्य पहाण्याचा दृष्टीकोन त्यात कविचा छंद हा वेगळा जाणतो अर्थ जिवनाचा मांडतो तो शब्दांत सभोवतालच्या अनुभवाचा.. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे छंद हा वेगळा... #छंदहावेगळा हा विषय Anita Deshmukh यांचा आहे. चला कर मग लिहुया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे छंद हा वेगळा... #छंदहावेगळा हा विषय Anita Deshmukh यांचा आहे. चला कर मग लिहुया.
read moreAtul Waghade

read morevaishali
छंद हा वेगळा लागला लळा लेखणीचा छंद हा वेगळा बहरला ऋतु शब्दांचा छंद हा वेगळा दरवळला गंध भावनांचा छंद हा वेगळा मोहरला रंग काव्यांचा छंद हा वेगळा भासला आनंदी जगण्याचा शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे छंद हा वेगळा... #छंदहावेगळा हा विषय Anita Deshmukh यांचा आहे. चला कर मग लिहुया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे छंद हा वेगळा... #छंदहावेगळा हा विषय Anita Deshmukh यांचा आहे. चला कर मग लिहुया.
read moreDRx. Shital Gujar✍️
शब्दांना बोलक करण्याचा छंद हा वेगळा | भावनांचा जोडीला, शब्दांचा माळा || शब्दांच्या माध्यमातून व स्वतःला व्यक्त होऊ| त्या आनंदातच मनाला सुख देऊ|| शब्दांतना ही काल्पनिक पंख फुटले | कधी शब्दात वास्तव उमटले || लेखणी तुझ्यासारखी घट्ट सोबती कोणी नाही| मनातले भाव काव्यात ओवते याहून मोठे उपकार नाही || लिहिण्याचा छंद हा आपल्या जग फिरवतो | छंद वेडी मी मनाला विचाराला कुठेही हिडवते || छंद वेड लावी व्यक्त काव्यात मांडण्याचा | शब्दांत गुंतण्याचा, तर वास्तव मांडण्याचा || छंद हा वेगळा सोबत आहे लेखनी | तुझ्यासोबत गाते मी माझ्या आयुष्याची गाणी || -✍️Shital K. Gujar✍️ शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे छंद हा वेगळा... #छंदहावेगळा हा विषय Anita Deshmukh यांचा आहे. चला कर मग लिहुया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे छंद हा वेगळा... #छंदहावेगळा हा विषय Anita Deshmukh यांचा आहे. चला कर मग लिहुया.
read moreyogesh atmaram ambawale
छंद हा वेगळा माझा लिहिण्याचा, स्वतःच्याच दुनियेत मस्त होऊन जगण्याचा. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे छंद हा वेगळा... #छंदहावेगळा हा विषय Anita Deshmukh यांचा आहे. चला कर मग लिहुया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे छंद हा वेगळा... #छंदहावेगळा हा विषय Anita Deshmukh यांचा आहे. चला कर मग लिहुया.
read moreDeepali Mestry
छंद हा वेगळा तुझा लागलासे प्रभू तू दयाळू हृदयी नित्य वसे शब्दवेडी शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे छंद हा वेगळा... #छंदहावेगळा हा विषय Anita Deshmukh यांचा आहे. चला कर मग लिहुया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे छंद हा वेगळा... #छंदहावेगळा हा विषय Anita Deshmukh यांचा आहे. चला कर मग लिहुया.
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited