Find the Best collabwithyourquoteandmine Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos abouthindi sad shayari for love inglish coll nahi aya, love coll 390, collab, collab meaning, sundance collab,
yogesh atmaram ambawale
टीव्ही मालिका... प्रश्न असा पडतो की समाजातील घटना मालिकेत दाखवल्या जातात की मालिकेतील नको ते पाहून समाजात त्याचं अनुकरण केलं जातं. (कॅपशन मध्ये वाचावे)👇 टीव्ही मालिका पाहणे..? #collabwithyourquoteandmine #tvshow #मालिका #मराठीलेखणी #televisionlife #सामाजिकमुद्दा #yqtaai #yqmarathiquotes पूर्वी टीव्ही हे मनोरंजनाचे एकमेव साधन होते ज्यावर चित्रपट,मालिका,गाणी पाहणे आवडायचे. पण गेल्या १५/२० वर्षात टीव्ही ने खूप मोठी क्रांती केली आहे, आजच्या घडीला टीव्ही चे हजारो चॅनेल आहेत. लहान मुलांसाठी चॅनेल,खेळांसाठी चॅनेल,सिनेमांसाठी चॅनेल तर गाण्यांसाठी ही चॅनेल.
टीव्ही मालिका पाहणे..? #collabwithyourquoteandmine #tvshow #मालिका #मराठीलेखणी #televisionlife #सामाजिकमुद्दा #yqtaai #yqmarathiquotes पूर्वी टीव्ही हे मनोरंजनाचे एकमेव साधन होते ज्यावर चित्रपट,मालिका,गाणी पाहणे आवडायचे. पण गेल्या १५/२० वर्षात टीव्ही ने खूप मोठी क्रांती केली आहे, आजच्या घडीला टीव्ही चे हजारो चॅनेल आहेत. लहान मुलांसाठी चॅनेल,खेळांसाठी चॅनेल,सिनेमांसाठी चॅनेल तर गाण्यांसाठी ही चॅनेल.
read moreyogesh atmaram ambawale
ह्या बेभरवश्याच्या दुनियेत, बहुतेकांच्या वागण्यात नुसतीच थाप आहे, चांगुलपणाचा आव आणतात नि नजरेत लपवून पाप आहे. सत्यस्थिती... कुणाबद्दल काही समजेना..? #collabwithyourquoteandmine #yqtaai #सत्यता #मराठीलेखणी #मनातील_भावना #yqdidi #collab ह्या बेभरवश्याच्या दुनियेत, बहुतेकांच्या वागण्यात नुसतीच थाप आहे, चांगुलपणाचा आव आणतात नि नजरेत लपवून पाप आहे.
सत्यस्थिती... कुणाबद्दल काही समजेना..? #collabwithyourquoteandmine #yqtaai #सत्यता #मराठीलेखणी #मनातील_भावना #yqdidi #Collab ह्या बेभरवश्याच्या दुनियेत, बहुतेकांच्या वागण्यात नुसतीच थाप आहे, चांगुलपणाचा आव आणतात नि नजरेत लपवून पाप आहे.
read moreyogesh atmaram ambawale
कविता आहे माझी एक खास मैत्रीण नाव जिचे कविता, लिहितो जेव्हा मी काही कविता आवडते तिला आवर्जून वाचते ती कविता, आणि म्हणते मला वाचूनी त्या कविता माझ्यावरही लिहिना एखादी छानशी कविता. आता कसे समजावू तिला लिहिताना कविता, नजरेसमोर तिचा चेहरा आल्याशिवाय पूर्णच होत नाही माझी कविता. सहजच सुचलं म्हणून लिहिलं "कविता" #yqtaai #collabwithYourQuoteAndMine#कविता#yqmarathi#collab#bestyqmarathiquotes आहे माझी एक खास मैत्रीण नाव जिचे कविता, लिहितो जेव्हा मी काही कविता आवडते तिला आवर्जून वाचते ती कविता, आणि म्हणते मला वाचूनी त्या कविता
सहजच सुचलं म्हणून लिहिलं "कविता" #yqtaai #collabwithyourquoteandmine#कविता#yqmarathi#Collab#bestyqmarathiquotes आहे माझी एक खास मैत्रीण नाव जिचे कविता, लिहितो जेव्हा मी काही कविता आवडते तिला आवर्जून वाचते ती कविता, आणि म्हणते मला वाचूनी त्या कविता
read moreyogesh atmaram ambawale
Your Quote कुटुंबातील माझ्या सर्व बंधू-भगिनींना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळीच्या शुभेच्छा #happydiwali #दिवाळी #शुभदीपावली #yqtaai #collabwithyourquoteandmine #yqmarathi
दिवाळीच्या शुभेच्छा #happydiwali #दिवाळी #शुभदीपावली #yqtaai #collabwithyourquoteandmine #yqmarathi
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited