Nojoto: Largest Storytelling Platform

Best तुझ्यावरलिहुकिती Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तुझ्यावरलिहुकिती Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 4 Stories

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्यावर लिहु किती.. #तुझ्यावरलिहुकिती #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
तुझ्यावर लिहू किती ?
त्याला तर अंत नाही।
मी तर प्रियकर तुझा 
मी काही संत नाही। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुझ्यावर लिहु किती..
#तुझ्यावरलिहुकिती
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

#तुझ्यावरलिहुकिती #आठवणींचापसारा #तुझीआठवण #yqtaai #मराठीकविता दिवसभर लिहीत होतो, कारण तुझी आठवण येत होती. थांबलो जेव्हा तेव्हा लक्षात आले, लिहिता लिहिता वही भरली होती.

read more
दिवसभर लिहीत होतो,
कारण तुझी आठवण येत होती.
थांबलो जेव्हा तेव्हा लक्षात आले,
लिहिता लिहिता वही भरली होती. #तुझ्यावरलिहुकिती #आठवणींचापसारा #तुझीआठवण #yqtaai #मराठीकविता 
दिवसभर लिहीत होतो,
कारण तुझी आठवण येत होती.
थांबलो जेव्हा तेव्हा लक्षात आले,
लिहिता लिहिता वही भरली होती.

yogesh atmaram ambawale

अर्धांगिनी.. #बायको #तुझ्यावरलिहुकिती #मराठीकविता #अर्धांगिनी #yqmarathikavita #yqtaai लिहिण्या काव्य तिच्यावर,मी शब्द नि शब्द वेचिले. लिहिताना मात्र जाणवले,काहीतरी कमीच राहिले. तिचा सुंदर स्वभाव रेखाटने खूपच कठीण होते, पण प्रयत्न केले मी जरी ते शक्य नव्हते. मनमिळाऊ स्वभाव तिचा खूपच प्रेमळ अशी वागणूक, कुणाच्याही मनातले न सांगता जाणते ती अचूक.

read more
लिहिण्या काव्य तिच्यावर,मी शब्द नि शब्द वेचिले.
लिहिताना मात्र जाणवले,काहीतरी कमीच राहिले.
तिचा सुंदर स्वभाव रेखाटने खूपच कठीण होते,
पण प्रयत्न केले मी जरी ते शक्य नव्हते.
मनमिळाऊ स्वभाव तिचा खूपच प्रेमळ अशी वागणूक,
कुणाच्याही मनातले न सांगता जाणते ती अचूक.
स्वभावाने जितकी सुंदर रूपाने ही तितकीच छान,
प्रत्येकाच्या मनात घर करते सर्वांना तिचा अभिमान.
सर्वांसाठी लाडकी ती सर्वांनाच वाटे तिचा हेवा,
नेहमी आनंदी राहावो कुठलेच दुःख तिच्या वाट्याला न येवो देवा.
प्रयत्न हा छोटासा तिच्यावर कविता लिहिण्याचा,
अर्धांगिनी माझी ती अविभाज्य अंग आहे माझ्या जीवनाचा. अर्धांगिनी..
#बायको #तुझ्यावरलिहुकिती #मराठीकविता #अर्धांगिनी #yqmarathikavita #yqtaai 
लिहिण्या काव्य तिच्यावर,मी शब्द नि शब्द वेचिले.
लिहिताना मात्र जाणवले,काहीतरी कमीच राहिले.
तिचा सुंदर स्वभाव रेखाटने खूपच कठीण होते,
पण प्रयत्न केले मी जरी ते शक्य नव्हते.
मनमिळाऊ स्वभाव तिचा खूपच प्रेमळ अशी वागणूक,
कुणाच्याही मनातले न सांगता जाणते ती अचूक.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्यावर लिहु किती.. #तुझ्यावरलिहुकिती #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taaiतुझ्यावरलिहूकिती#Collab#yqtaaiमराठीलेखणी

read more
कसे लिहावे,किती लिहावे,
लिहिताना तुझ्यावर काय लिहावे.
स्तब्ध होते मती विचार करताना,
शब्दच मिळेना तुझ्यावर लिहिताना.
कुठून,कशी सुरुवात करू काहीच कळेना,
दमछाक होते लिहिताना शब्दच जुळेना.
तुझ्यावर लिहू किती नि कसे लिहू,
काहीच कळत नाही नक्की काय लिहू. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुझ्यावर लिहु किती..
#तुझ्यावरलिहुकिती
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai#तुझ्यावरलिहूकिती#collab#yqtaai#मराठीलेखणी


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile