Nojoto: Largest Storytelling Platform

Best खूपदिवसांनी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best खूपदिवसांनी Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 5 Stories

yogesh atmaram ambawale

खूप दिवसांनी... #yqtaai #प्रेमरंग #खूपदिवसांनी #मिलन #yqlovequotes खूप दिवसांनी भेटता तुला मी माझा न राहिलो. घेउनी बाहुपाशात तुला पुरता बेधुंद झालो.

read more
खूप दिवसांनी भेटता तुला
मी माझा न राहिलो.
घेउनी बाहुपाशात तुला
पुरता बेधुंद झालो. खूप दिवसांनी...
#yqtaai #प्रेमरंग #खूपदिवसांनी #मिलन #yqlovequotes 
खूप दिवसांनी भेटता तुला
मी माझा न राहिलो.
घेउनी बाहुपाशात तुला
पुरता बेधुंद झालो.

yogesh atmaram ambawale

काळी साडी.... #yqtaai #आठवण #साडी #मराठी_लिखाण #संक्रांति_special #खूपदिवसांनी काल अचानक तिचा कॉल आला होता, उचलायचं मनात नव्हतं तरी उचलला होता. तिने अनेकदा दुखावले माझे मन, पण तिचे मन दुखावणे मला जमत नव्हते. विचार केला एकदा बघावे ऐकून,काय म्हणते ते, इतक्या दिवसांनी आठवण काढली,नक्की काय घडले ते.

read more
काल अचानक तिचा कॉल आला होता,
उचलायचं मनात नव्हतं तरी उचलला होता.
तिने अनेकदा दुखावले माझे मन,
पण तिचे मन दुखावणे मला जमत नव्हते.
विचार केला एकदा बघावे ऐकून,काय म्हणते ते,
इतक्या दिवसांनी आठवण काढली,नक्की काय घडले ते.
हॅलो म्हणताच मी,तिने ही दबक्या आवाजात रिप्लाय दिला,
आज कशी काय आठवण,पहिलाच प्रश्न मी केला.
जरा ही आढेवेढे न घेता तिने इतकेच सांगितले,
आज काळी साडी नेसली म्हणून तुमची आठवण झाली.
चार वर्षे होऊन गेले आपल्या ओळखीला,
तीन वर्षे सोबत होतो,एक वर्षाचा दुरावा आला.
ओळख झाली होती जेव्हा आपली,तुम्ही एक गोष्ट सांगितली होती,
म्हणाले होते काळ्या साडीवर फारच खुलून दिसता तुम्ही.
म्हणून आज पुन्हा एकदा ती आठवण जागी झाली,
संक्रांतीच्या दिवशी जेव्हा मी ही साडी परिधान केली.
पाहताच आरशात प्रथम तुमचीच आठवण आली,
म्हणूनच तुम्हाला कॉल करायची इच्छा झाली.
संक्रांत आहे आज त्यात माझ्या अंगावर साडी काळी,
भेटायला येउनी तुम्ही जाग्या कराव्या जुन्या आठवणी. काळी साडी....
#yqtaai #आठवण #साडी #मराठी_लिखाण #संक्रांति_special #खूपदिवसांनी 
काल अचानक तिचा कॉल आला होता,
उचलायचं मनात नव्हतं तरी उचलला होता.
तिने अनेकदा दुखावले माझे मन,
पण तिचे मन दुखावणे मला जमत नव्हते.
विचार केला एकदा बघावे ऐकून,काय म्हणते ते,
इतक्या दिवसांनी आठवण काढली,नक्की काय घडले ते.

yogesh atmaram ambawale

#भेट #खूपदिवसांनी #आनंदीआनंद #दारू_की_बाटली #yqmarathi आज दीड दोन महिन्यांनी त्यांची भेट झाली, खूप आनंदीला तो जेव्हा आज ती मिठीत आली.

read more
आज दीड दोन महिन्यांनी त्यांची भेट झाली,
खूप आनंदीला तो जेव्हा आज ती मिठीत आली. #भेट 
#खूपदिवसांनी 
#आनंदीआनंद 
#दारू_की_बाटली #yqmarathi

आज दीड दोन महिन्यांनी त्यांची भेट झाली,
खूप आनंदीला तो जेव्हा आज ती मिठीत आली.

yogesh atmaram ambawale

खूप वर्षांनी #sketchbyme #mysketchwork #खूपदिवसांनी #माझेहरवलेलेछंद #yqtaai #आवडमाझी खूप वर्षांनी आज स्केच करायचा प्रयत्न केला, प्रयत्न माझा,माझ्याच अंगाशी आला. स्टेट्स ठेवता whatsapp वर, माझा पण स्केच कर म्हणत,ऑर्डर चा सपाटा लागला. काय करावे आता काहीच समजेना झाले, ह्या whatsapp स्टेटस नि चांगलेच कामाला लावले.

read more
खूप वर्षांनी आज स्केच करायचा प्रयत्न केला,
प्रयत्न माझा,माझ्याच अंगाशी आला.
स्टेट्स ठेवता whatsapp वर,
माझा पण स्केच कर म्हणत,ऑर्डर चा सपाटा लागला.
काय करावे आता काहीच समजेना झाले,
ह्या whatsapp स्टेटस नि चांगलेच कामाला लावले.
केले जरी आता इतरांचे स्केच ते गुपीत ठेवणार,
चांगले होवो किंवा वाईट स्टेटस वर नाही ठेवणार.😊☺️ खूप वर्षांनी
#sketchbyme #mysketchwork #खूपदिवसांनी #माझेहरवलेलेछंद #yqtaai #आवडमाझी 
खूप वर्षांनी आज स्केच करायचा प्रयत्न केला,
प्रयत्न माझा,माझ्याच अंगाशी आला.
स्टेट्स ठेवता whatsapp वर,
माझा पण स्केच कर म्हणत,ऑर्डर चा सपाटा लागला.
काय करावे आता काहीच समजेना झाले,
ह्या whatsapp स्टेटस नि चांगलेच कामाला लावले.

yogesh atmaram ambawale

खूप_दिवसांनी #yourquotetaai #yqtaai #marathiquotes #bestofyqmarathiquotes #withcollbratingyourquoteandmine #मराठीकविता #खूपदिवसांनी खूप दिवसांनी ती भेटली, म्हणून एकटक पाहत बसलो. म्हणे,असा का बघतोय मला ? सांगितले तिला, दुरावा सहन होत नाही, म्हणून नजरेत साठवतोय तुला.

read more
खूप दिवसांनी...

खूप दिवसांनी ती भेटली,
म्हणून एकटक पाहत बसलो.
म्हणे,असा का बघतोय मला ?
सांगितले तिला,
दुरावा सहन होत नाही,
म्हणून नजरेत साठवतोय तुला. खूप_दिवसांनी
#yourquotetaai #yqtaai #marathiquotes #bestofyqmarathiquotes #WithcollbratingYourQuoteAndMine #मराठीकविता #खूपदिवसांनी 
खूप दिवसांनी ती भेटली,
म्हणून एकटक पाहत बसलो.
म्हणे,असा का बघतोय मला ?
सांगितले तिला,
दुरावा सहन होत नाही,
म्हणून नजरेत साठवतोय तुला.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile