Find the Best प्रेमाची_जादू Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos about
VIJAY S NATKAR
ज्या व्यक्तीसाठी आपलं हृदय धडधडतं, ज्या व्यक्तीसाठी आपलं मन हळहळतं, का कोण जाणे ? त्याच व्यक्तीचं प्रेम आपल्या नशिबात नसतं. ©VIJAY S NATKAR #प्रेम #प्रेमाचंयाडं #नशिब #प्रेमाची_जादू
#प्रेम #प्रेमाचंयाडं #नशिब #प्रेमाची_जादू
read moreVIJAY S NATKAR
प्रेम हे आंधळं असतं तोपर्यंत असतं जोपर्यंत ठेच लागत नाही. ©VIJAY S NATKAR #प्रेम #प्रेमाची_वाट #प्रेमाची_जादू
#प्रेम #प्रेमाची_वाट #प्रेमाची_जादू
read moreyogesh atmaram ambawale
वाट ती अशी होती, ज्या वाटेवर चालताना वाट लागणार होती. तरीही निघालो त्या वाटेवर, जी हवीहवीशी वाटणारी प्रेमाची वाट होती. छान वाटली सुरुवातीला ती वाट, जेव्हा त्या वाटेवर तिचीही होती साथ. जाणवले काही दिवसात फारच वाईट ही वाट, पुरवता पुरवता तिचे हट्ट आपलीच लागते वाट. पुन्हा नाही जायचे त्या वाटेवर, आजमावली एकदा ती वाट. सुरुवातीला हवीहवीशी वाटते जी प्रेमाची वाट, नंतर मात्र पुरती लावते आपली वाट. प्रेमाची वाट.. #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #प्रेमाची_जादू #प्रेमाची_वाट #मराठीकट्टा #वाटप्रेमाची #yqmarathi #marathiquotes वाट ती अशी होती, ज्या वाटेवर चालताना वाट लागणार होती. तरीही निघालो त्या वाटेवर, जी हवीहवीशी वाटणारी प्रेमाची वाट होती. छान वाटली सुरुवातीला ती वाट, जेव्हा त्या वाटेवर तिचीही होती साथ.
प्रेमाची वाट.. #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #प्रेमाची_जादू #प्रेमाची_वाट #मराठीकट्टा #वाटप्रेमाची #yqmarathi #marathiquotes वाट ती अशी होती, ज्या वाटेवर चालताना वाट लागणार होती. तरीही निघालो त्या वाटेवर, जी हवीहवीशी वाटणारी प्रेमाची वाट होती. छान वाटली सुरुवातीला ती वाट, जेव्हा त्या वाटेवर तिचीही होती साथ.
read moreyogesh atmaram ambawale
किती ठिकाणी नव्हे तर प्रत्येक ठिकाणी, जावे ज्या ज्या ठिकाणी, फक्त तुझीच आठवण त्या त्या ठिकाणी. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसो आहात? आजचा विषय आहे किती ठिकाणी... #कितीठिकाणी चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसो आहात? आजचा विषय आहे किती ठिकाणी... #कितीठिकाणी चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
read moreyogesh atmaram ambawale
कुणाला पाहिले,नि हृदयाची धडधड वाढली, आजपर्यंत माझ्यासोबत अशी घटनाच न घडली. सौंदर्य,सुंदरता ह्या प्रेमळ शब्दांशी आपली कधीच गट्टी न जमली. पण अचानक एक दिवस तू समोर आली, पाहताच तुला,हृदयांतरी एक वेगळीच जाणीव झाली. दूर होताच माझ्या नजरेसमोरून तू, वाटे पुन्हा पुन्हा समोर तूच दिसावी. प्रेम म्हणजे काय ? हे माहीत नाही, पण कदाचित ही त्याची चाहूल असावी. प्रेमाची चाहूल #collabratingwithyqtaai #withcollabratingyourquoteandmine #मराठीकविता #मराठीचारोळी #प्रेमाची_जादू #yqmarathiquotes #collab कुणाला पाहिले,नि हृदयाची धडधड वाढली, आजपर्यंत माझ्यासोबत अशी घटनाच न घडली. सौंदर्य,सुंदरता ह्या प्रेमळ शब्दांशी आपली कधीच गट्टी न जमली. पण अचानक एक दिवस तू समोर आली, पाहताच तुला,हृदयांतरी एक वेगळीच जाणीव झाली.
प्रेमाची चाहूल #collabratingwithyqtaai #withcollabratingYourQuoteAndMine #मराठीकविता #मराठीचारोळी #प्रेमाची_जादू #yqmarathiquotes #Collab कुणाला पाहिले,नि हृदयाची धडधड वाढली, आजपर्यंत माझ्यासोबत अशी घटनाच न घडली. सौंदर्य,सुंदरता ह्या प्रेमळ शब्दांशी आपली कधीच गट्टी न जमली. पण अचानक एक दिवस तू समोर आली, पाहताच तुला,हृदयांतरी एक वेगळीच जाणीव झाली.
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited