Find the Best bestofmarathiquotes Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutbest love status for whatsapp in hindi, best ever love quotes for him, best love quotes for whatsapp, love you best quotes, love poems in hindi best,
Komal Ghadigaonkar
एकांताचा अंत करून अंतःकरण प्रसन्न करणार कोण असेल तर ते केवळ पुस्तकं असतं..— % & पुस्तक प्रेमींना जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा... #quote #quotetaii #quotebaba #marathiquotes #bestofmarathiquotes #yourquote #trending #pustakdivas
पुस्तक प्रेमींना जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा... #Quote #quotetaii #quotebaba #marathiquotes #bestofmarathiquotes #yourquote #Trending #pustakdivas
read moreKomal Ghadigaonkar
या मनुष्य जातीमध्ये निर्माण झालेल्या प्रत्येक नात्याच्या कुशीत अजून एका नात्याचा आवर्जून जन्म व्हावा.... आणि ते म्हणजे 'मैत्रीचं नातं' कारण या नात्यात कुठलीच गोष्ट दडून राहत नाही .. कुठलं दडपण राहत नाही.. एक व्यक्ती नात्यातल्या दुसऱ्या व्यक्तीसमोर आपलं मन जस एखादं पुस्तक उघडून ठेवावं अगदी तसचं ठेवत. म्हणून असावं मैत्रीचं अस्तित्व प्रत्येक नात्यात ... असच ना ???— % & असचना?? #yourqyote #yourquotetaai #bestofmarathiquotes #marathiquotes #google #trending #friendship
असचना?? #yourqyote #yourquotetaai #bestofmarathiquotes #marathiquotes #Google #Trending #Friendship
read moreKomal Ghadigaonkar
आज तोही सगळ्याला कंटाळून गेलेला समोर ठाकल्या साऱ्या संकटांना पाहून पार बिथरून गेलेला... आता त्याला आत्महत्या इतकाच एक मार्ग दिसत होता अन् त्याने पटकन उडी घेतली थेट मनात... होय त्याच मनात जिथे सगळ्या प्रश्नांची उत्तरे होती प्रत्येक संकटाचा सागर पार करण्यासाठी विचररुपी नाव होती. ' शेवटी प्रश्न उत्तर सोबत घेऊन येत असतो आणि आपल्याला ते त्यातच शोधायचं असत. प्रश्न मनाला पडलाय म्हंटल्यावर उत्तर मनच देईल ' असच ना ???? #marathiquotes #yourquotes #yourquotetaai #marathiwriter #bestofmarathiquotes #motivation #mindwash
Komal Ghadigaonkar
मीच म्हणाले आज चंद्राला शांत बसायचा ठेका काय तूच घेतला नाहीय मलाही जमत ते... (वरील वाक्य एका कैक लोकांची बोलणी सहन केलेल्या दुःखबंबाळ मनाच असावं.) #yqtaai #marathiquotes #marathiwriter #marathisahitya #marathilekhani #shantata #minequote #bestofmarathiquotes
Komal Ghadigaonkar
एकटी व्यक्ती चुकत चुकत का होईना आपल्या धेय्यापर्यंत पोहोचते, पण तोवर अजून बरेच मार्गही पाहिलेले असतात. तितकेच अनुभव राहतात गाठीला... पुन्हा न चुकण्यासाठी. #मराठी_quote #yourquotetaai #bestofmarathiquotes #मराठीलेखणी #यश #धेय्य #सकारात्मकविचार #अनुभव
Komal Ghadigaonkar
तू किहीही शुभ्र, सुंदर दिसला तरी आता तुझे काही खरे नाही, मी केवळ तुला पाहते अन् तू जगाला... हे तुझे वागने काहीसे बरे नाही. चंद्रास समर्पित ( थोडक्यात धमकी वगैरे ) #चंद्र #धमकी_भरा_प्यार #yqtaii #marathiquotes #bestofmarathiquotes #कोजागिरी
Abhishek Panchal
जखमेची वेदना समजली तर त्या दुःखाची जाणीव होईल ना ? तू केलेली मलमपट्टी निरर्थक आहे हे तेव्हाच तर समजेल ना ! #जखम #marathiquotes #मराठीलेखणी #मराठी_quote #bestofmarathiquotes YourQuote Taai Best YQ Marathi Quotes
#जखम #marathiquotes #मराठीलेखणी #मराठी_quote #bestofmarathiquotes YourQuote Taai Best YQ Marathi Quotes
read moreAbhishek Panchal
उरले सुरले प्रेम म्हणते वाईट ती नाही वाईट तुझं नशीब होतं ज्या नशिबात ती नाही #उरलेसुरले #collab #yqtaai YourQuote Taai Best YQ Marathi Quotes #marathiquotes #bestofmarathiquotes
#उरलेसुरले #Collab #yqtaai YourQuote Taai Best YQ Marathi Quotes #marathiquotes #bestofmarathiquotes
read moreAbhishek Panchal
झुळूक होऊनी, तू वाऱ्याची प्रेम भरावे, जगभर या वाट पहात, मी उभे असावे अन यावी तू, वळणावर त्या #वळणावरत्या #collab #bestofmarathiquotes #bestmarathiquotes #yqtaai YourQuote Taai Best YQ Marathi Quotes
#वळणावरत्या #Collab #bestofmarathiquotes #bestmarathiquotes #yqtaai YourQuote Taai Best YQ Marathi Quotes
read moreyogesh atmaram ambawale
भीती... मन हे कधीच स्थिर नसतं, प्रत्येक विचारांवर कुठल्या तरी भीतीचं सावट असतं. (कॅपशन मध्ये वाचावे)👇 भीती... #withcollabratingyourquoteandmine #yqmarathi #मराठीलेखणी #भीतीआहेमनात #yqtaai #भीती #bestofmarathiquotes जन्मल्यापासून मरेपर्यंत नेहमीच सोबत असते ती भीती, लहानपणी भीती, तरुणपणी भीती आयुष्य खूप जगलो तरी म्हातारपणी ही भीती. साधारण व्यक्तीला ही भीती मोठ्या आसामी ला ही भीती, सरकारी कामकाज करणाऱ्याला ही भीती,खाजगी कार्यालयातील कर्मचाऱ्यालाही भीती. प्रत्येक ठिकाणी भीती प्रत्येकाच्या मनी भीती, कारकुणापासून नेत्यापर्यंत भीती,प्रेक्षकांपासून अभिनेत्यापर्यंत भीती.
भीती... #withcollabratingYourQuoteAndMine #yqmarathi #मराठीलेखणी #भीतीआहेमनात #yqtaai #भीती #bestofmarathiquotes जन्मल्यापासून मरेपर्यंत नेहमीच सोबत असते ती भीती, लहानपणी भीती, तरुणपणी भीती आयुष्य खूप जगलो तरी म्हातारपणी ही भीती. साधारण व्यक्तीला ही भीती मोठ्या आसामी ला ही भीती, सरकारी कामकाज करणाऱ्याला ही भीती,खाजगी कार्यालयातील कर्मचाऱ्यालाही भीती. प्रत्येक ठिकाणी भीती प्रत्येकाच्या मनी भीती, कारकुणापासून नेत्यापर्यंत भीती,प्रेक्षकांपासून अभिनेत्यापर्यंत भीती.
read more