Find the Best शाळेतलंप्रेम Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos about
yogesh atmaram ambawale
आठवत आहे मला आज ही, इयत्ता पहिली ते दहावी, शिकवायला नेहमीच सर होते, मॅडम कधी आल्याच नाही. आठवते आहे आज ही, इयत्ता सातवीत असताना, एक दिवस का होईना, मॅडम शिकवायला आल्या होत्या. त्या पुन्हा दिसल्याच नाही. आठवतो आहे आज ही, मॅडम चा तो चेहरा, अजून ही मी विसरलो नाही, पाहत होतो फक्त त्यांनाच त्यांनी काय शिकवले होते, ते लक्षातच राहिले नाही. ते पहिले प्रेम होते माझे, की फक्त सौंदर्याचे आकर्षण, हे कोडे अजून ही उलगडलेले नाही, जेव्हा केव्हा विषय निघतो, आपल्या पहिल्या प्रेमाचा, शाळेतल्या ह्या मॅडम शिवाय, दुसरं कुणीच मला आठवत नाही. नवीन काही लिहिण्याचा प्रयत्न.. पहिले चार ओळी,मग पाच ओळी,मग सहा ओळी,आणि मग शेवटी सात ओळी. #पहिले_प्रेम #शाळेतलंप्रेम #शाळेतले_दिवस #yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी #collabratingwithyourquoteandmine Pic credit : google आठवत आहे मला आज ही, इयत्ता पहिली ते दहावी, शिकवायला नेहमीच सर होते, मॅडम कधी आल्याच नाही.
नवीन काही लिहिण्याचा प्रयत्न.. पहिले चार ओळी,मग पाच ओळी,मग सहा ओळी,आणि मग शेवटी सात ओळी. #पहिले_प्रेम #शाळेतलंप्रेम #शाळेतले_दिवस #yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी #collabratingwithYourQuoteAndMine Pic credit : google आठवत आहे मला आज ही, इयत्ता पहिली ते दहावी, शिकवायला नेहमीच सर होते, मॅडम कधी आल्याच नाही.
read moreyogesh atmaram ambawale
शाळेतलं प्रेम.. माझ्या बाजूच्या रांगेत तीन नंबर बेंच वर ती बसायची, मी शेवटचा बेंचवर बसायचो,तिथून ती चांगली दिसायची. फळ्यावर गुरुजी काय शिकवायचे माहीत नाही पण माझी नजर तिच्यावर असायची. मी चोरून बघतो,कदाचित तिला कुणी ही खबर दिली. एके दिवशी अचानक माझी नजर तिच्या चेहऱ्यावर असताना तिने माझ्याकडे पाहिले. नजरेला नजर मिळाली,जशी अचानक एक वीज चमकली. नंतर शाळा सुटेपर्यंत मी काही तिच्याकडे पाहिले नाही, घरी गेल्यावर मात्र दुसऱ्या दिवशी शाळेत येईपर्यंत ते चित्र काही डोळ्यासमोरून गेले नाही. शाळेतलं प्रेम #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #मराठीकविता #शाळेतलंप्रेम #शाळेच्याआठवणी #पहिलंप्रेम #yqcollab शाळेतलं प्रेम.. माझ्या बाजूच्या रांगेत तीन नंबर बेंच वर ती बसायची, मी शेवटचा बेंचवर बसायचो,तिथून ती चांगली दिसायची. फळ्यावर गुरुजी काय शिकवायचे माहीत नाही पण माझी नजर तिच्यावर असायची.
शाळेतलं प्रेम #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #मराठीकविता #शाळेतलंप्रेम #शाळेच्याआठवणी #पहिलंप्रेम #yqcollab शाळेतलं प्रेम.. माझ्या बाजूच्या रांगेत तीन नंबर बेंच वर ती बसायची, मी शेवटचा बेंचवर बसायचो,तिथून ती चांगली दिसायची. फळ्यावर गुरुजी काय शिकवायचे माहीत नाही पण माझी नजर तिच्यावर असायची.
read moreyogesh atmaram ambawale
शाळेतलं_प्रेम विषयाने कमाल केली, लक्षातच नाही आले, लिहिता लिहिता, केव्हा डायरी चे सहा पाने भरली.. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शाळेतलं प्रेम... #शोळेतलंप्रेम चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शाळेतलं प्रेम... #शोळेतलंप्रेम चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा.
read moreyogesh atmaram ambawale
शाळेतलं प्रेम माझं अपूर्ण राहिलं, भले मी जाहीर न केलं, पण तिने माझ्या नजरेत पाहिलं.. (कॅपशन मध्ये वाचा लेख मोठा आहे) शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शाळेतलं प्रेम... #शोळेतलंप्रेम चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शाळेतलं प्रेम... #शोळेतलंप्रेम चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा.
read moreyogesh atmaram ambawale
शाळेतलं प्रेम हे खरचं प्रेम असते, की नुसतेच आकर्षण असते. ह्या प्रश्नाचे उत्तर तो पर्यंत मिळत नसते, जो पर्यंत आपलं मुलं, शाळेत कुणाच्या प्रेमात पडलेलं नसते. अशा वेळेस ही मुलं काही सांगत नाही, पण ह्यांच्या वागण्यावरून आपल्याला कळत राही. कारण आपण ही असेच वागलेलो होतो, शाळेत असताना जेव्हा कुणाच्या प्रेमात पडलो होतो. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शाळेतलं प्रेम... #शोळेतलंप्रेम चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शाळेतलं प्रेम... #शोळेतलंप्रेम चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा.
read moreyogesh atmaram ambawale
शाळा सोडून कितीही वर्षे झाली तरी, एक भीती कायम मनात राहते. शाळेतलं प्रेम म्हटलं की, तीच नाव घ्यायला अजूनही मन घाबरते. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शाळेतलं प्रेम... #शोळेतलंप्रेम चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शाळेतलं प्रेम... #शोळेतलंप्रेम चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा.
read moreyogesh atmaram ambawale
शाळेतलं प्रेम,कधीही विसरता येत नसते, तरुणपणी,असो किंवा म्हातारपणी असो, पहिल्या प्रेमाचा विषय काढताच, प्रथम शाळा आठवत असते. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शाळेतलं प्रेम... #शोळेतलंप्रेम चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शाळेतलं प्रेम... #शोळेतलंप्रेम चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा.
read moreyogesh atmaram ambawale
शाळेतलं प्रेम हे बहुतेक, प्रत्येकाच्या आयुष्यातील पहिले प्रेम असावे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शाळेतलं प्रेम... #शोळेतलंप्रेम चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शाळेतलं प्रेम... #शोळेतलंप्रेम चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा.
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited