Nojoto: Largest Storytelling Platform

Best शिक्षणाचाबाजार Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best शिक्षणाचाबाजार Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 6 Stories

Rashmi Hule

Meaning:- शिक्षण का आजकल बाजर बना हैं. बच्चे 10th मे जाते है, तो पेरेंट्स ये क्लास वो क्लास ढूंढ़ने लगते हैं. जिसका नाम ज्यादा वो ज्यादा अच्छा, फिर उसकी फीस भी ज्यादा. कोई drawing मे अच्छा हैं, कोई खेल मे, कोई म्यूजिक तो कोई पढ़ने में, लेकिन वो देखता कौन हैं?? उससे क्या percentage बढ़ेगा? सबको आज अपने बच्चों को डॉक्टर, इंजीनियर बनाना हैं.. ऐसे थोड़ी बन पाएंगे... फिर लाखों रुपये फीस भरके क्लास लगाए जाते है. और अभ्यास नाम के 'जाते' मे सबको एकसाथ पिसा जाता हैं. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे

read more
मुले जेव्हा असतात 10 वी ला जाणार
हैराण पालक आता बोर्ड की हो येणार
मार्कांच्या टक्क्यांवर भविष्य  ठरणार
टक्का वाढीसाठी क्लास महत्वाचा असणार 
हा क्लास का तो क्लास जंग जंग पछाडणार
जमतील तेवढ्या पेपरांच्या प्रती चाळणार
नावाजलेले कोण त्यांची यादी मग बनणार 
फी भरताना मग थोडी घासाघीस करणार
लाखों रुपये फी वाला क्लास मग लावणार 
कोणाची प्रतीभा असते चित्रात, तर कोणाची गाण्यात 
कोणाची खेळात तर कोणी अभ्यासात 
कोणाची कुवत किती हे कोण पहाणार?? 
पण सांगा पाहू याने टक्के का वाढणार?? 
मुले आमची  डॉक्टर, इंजिनिअर कशी होणार.... 
अभ्यास नावाच्या एकाच जात्यात मग सगळे एकत्र भरडणार.... 
                 Rashmi 




 Meaning:- शिक्षण का आजकल बाजर बना हैं. बच्चे 10th मे जाते है, तो पेरेंट्स ये क्लास वो क्लास ढूंढ़ने लगते हैं. जिसका नाम ज्यादा वो ज्यादा अच्छा, फिर उसकी फीस भी ज्यादा. कोई drawing मे अच्छा हैं, कोई खेल मे, कोई म्यूजिक तो कोई पढ़ने में, लेकिन वो देखता कौन हैं?? उससे क्या percentage बढ़ेगा? सबको आज अपने बच्चों को डॉक्टर, इंजीनियर बनाना हैं.. ऐसे थोड़ी बन पाएंगे... फिर लाखों रुपये फीस भरके क्लास लगाए जाते है. 
और अभ्यास नाम के 'जाते' मे सबको एकसाथ पिसा जाता हैं. 

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे

pooja d

       शिक्षणाचा मांडलाय बाजार....

इंग्रजी शाळेचा लागला सर्वाना आजार
भली मोठी फीस भरून पालक झालेत बेजार
नुसताच शिक्षणाचा मांडलाय बाजार.....

शाळेत पोराला धड लिहिता वाचता येत नाही
तरीही पुस्तकाची किंमत काही कमी होत नाही,

पोर आमचं इंग्रजीतून शिकत अस कौतुकाने माय-बाप सांगत फिरत
अन, पोर मात्र दप्तराचे ओझं वाहून वाहून मरत...

शाळेतल्या शिक्षणाचा अन रोजच्या जीवनाचा नाही कोणताच ताळमेळ
म्हणून त्या बिचाऱ्या पोरांची होती नुसती घालमेल.

शिक्षणाने चार पैसे कमवता यावेत, असे असावे शिक्षण,
पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यवहार ज्ञान देणारे असावे शिक्षण,
नको नुसतेच भक्षण करणारे शिक्षण....

किती पिढ्या करतील बरबाद हे बाजारू शिक्षण
बंद करा हे आता बाजारात मांडलेलं शिक्षण....
 #शिक्षणाचाबाजार #yqtaaimarathi #marathiquotes

pooja d

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? शिक्षणाचा नुसता बाजार... #शिक्षणाचाबाजार चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
इंग्रजी शाळेचा लागला सर्वाना आजार
भली मोठी फीस भरून पालक झालेत बेजार
नुसताच शिक्षणाचा मांडलाय बाजार.....

शाळेत पोराला धड लिहिता वाचता येत नाही
तरीही पुस्तकाची किंमत काही कमी होत नाही,

पोर आमचं इंग्रजीतून शिकत अस कौतुकाने माय-बाप सांगत फिरत
अन, पोर मात्र दप्तराचे ओझं वाहून वाहून मरत...

शाळेतल्या शिक्षणाचा अन रोजच्या जीवनाचा नाही कोणताच ताळमेळ
म्हणून त्या बिचाऱ्या पोरांची होती नुसती घालमेल.

शिक्षणाने चार पैसे कमवता यावेत, असे असावे शिक्षण,
पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यवहार ज्ञान देणारे असावे शिक्षण,
नको नुसतेच भक्षण करणारे शिक्षण....

किती पिढ्या करतील बरबाद हे बाजारू शिक्षण
बंद करा हे आता बाजारात मांडलेलं शिक्षण....
 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
शिक्षणाचा नुसता बाजार...
#शिक्षणाचाबाजार
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

DRx. Shital Gujar✍️

👉 वैयक्तिक रित्या कोणालाही उद्देशून बोललेली नाही आहे . सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? शिक्षणाचा नुसता बाजार... #शिक्षणाचाबाजार चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

read more


शिक्षणाचा नुसता बाजार  दिवसेंदिवस वाढत आहे |
कोणी विचार करताना मात्र दिसत नाही आहे ||

पैसा झाला आहे शिक्षणाचा बाजारात मोठा |
आदरयुक्त ,भीतीयुक्त शिक्षणाचा संपला साठा ||

लाखो पैसे खर्च करून प्रवेशासाठी गोंधळ |
संपवा आता हा खोटा नाटा गोंधळ||

गरीबांचे लेकरूची गुणवत्ता असून प्रवेश नाही |
गुणवत्तेला शिक्षणाचा बाजारात किंमत राहिली नाही||

परिस्थितीमुळे ऑनलाइन शिक्षण काही विद्यार्थ्यांना घेताच आले नाही |
 ज्यांनी ऑनलाइन शिक्षण घेतले ते सांगतात आम्हाला काही समजलेच नाही ||

शिक्षकांची यात काही चूक नाही, सर्व शिक्षण पद्धतीची चूक आहे |
विद्यार्थी ऑनलाइन शिकतच नाही, त्यांना कला जोपासण्याची संधी मिळत नाही ||
-✍️Shital K. Gujar✍️











 👉 वैयक्तिक रित्या कोणालाही उद्देशून बोललेली नाही आहे .
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
शिक्षणाचा नुसता बाजार...
#शिक्षणाचाबाजार
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

yogesh atmaram ambawale

खुप फी वाढली आहे क्लासेस ची... शालेय वार्षिक फी पेक्षा जास्त.. #yqtaai #अभ्यास #शिक्षणाचाबाजार #शिक्षण_व्यवस्था #yqmarathi शालेय वार्षिक फी पेक्षा, क्लासेस ची वार्षिक फी जास्त. नेहमी ऐकून असलेला प्रश्न सतावतो आहे, लोकं म्हणे ती वस्तू नसते चांगली, जी बाजारात असते स्वस्त..

read more
शालेय वार्षिक फी पेक्षा,
क्लासेस ची वार्षिक फी जास्त.
नेहमी ऐकून असलेला प्रश्न सतावतो आहे,
लोकं म्हणे ती वस्तू नसते चांगली,
जी बाजारात असते स्वस्त..
(शिक्षण म्हणजे नक्की काय??)
(शाळेतला अभ्यास की क्लासेस ची शिकवण).. खुप फी वाढली आहे क्लासेस ची...
शालेय वार्षिक फी पेक्षा जास्त..
#yqtaai #अभ्यास #शिक्षणाचाबाजार #शिक्षण_व्यवस्था #yqmarathi 
शालेय वार्षिक फी पेक्षा,
क्लासेस ची वार्षिक फी जास्त.
नेहमी ऐकून असलेला प्रश्न सतावतो आहे,
लोकं म्हणे ती वस्तू नसते चांगली,
जी बाजारात असते स्वस्त..

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? शिक्षणाचा नुसता बाजार... #शिक्षणाचाबाजार चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
भरलाय सर्वत्र शिक्षणाचा नुसता बाजार,
खेडेगावात,गोरगरीब विद्यार्थ्यांना ह्या शिक्षणाचा त्रास फार.
टॅब नाही कुणाकडे,कुणाकडे स्मार्ट फोन नाही,
असले जरी काहिजणांकडे तर नेटवर्क नीट नाही.
ऑनलाईन शिक्षण ऑनलाईन परीक्षा,
नाही लवकर समजत अशी ही शिक्षा.
शाळा बंद पण शिक्षण ऑनलाईन चालू,
मुलांना कळो न कळो शाळांचा मात्र फी साठी तगादा चालू.
शिक्षण म्हणजे ह्यांच्यासाठी फक्त व्यापार,
जिकडे पाहावे तिकडे शिक्षणाचा नुसता बाजार. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
शिक्षणाचा नुसता बाजार...
#शिक्षणाचाबाजार
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile