Find the Best मीतुला Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos about
Sunil Zarikar
कोणीतरी आपलं असाव अस भासलं.. क्षणभर माझं ह्रदय तु थांबवलं.. तुझ्या चोरून पाहण्याने तुही माझ्यावर प्रेम करते हे सांगीतलं.. "आज मी कशी दिसतेय" हे तुझ्या बांगड्यांनी विचारलं.. तुझ्या पैंजणांच्या आवाजाने माझ मन तुझ्याकडे अधिकच ओढावलं.. फक्त तुझ्याचसाठीच माझं प्रेम या कवितेत उतरवलं.. लेखकानों💕 प्रेमाचा महिना सुरु झालाय चला तर मग आज आम्हाला ते क्षण सांगा जेव्हा तुम्ही तिला किंवा त्याला पहिल्यांदा बघितल... सुंदर रचना करा.💕 जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं... #जेव्हा #जेव्हाप्रेम #तुला #मीतुला #collab #marathiquotes #yqtaai #YourQuoteAndMine
लेखकानों💕 प्रेमाचा महिना सुरु झालाय चला तर मग आज आम्हाला ते क्षण सांगा जेव्हा तुम्ही तिला किंवा त्याला पहिल्यांदा बघितल... सुंदर रचना करा.💕 जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं... #जेव्हा #जेव्हाप्रेम #तुला #मीतुला #Collab #marathiquotes #yqtaai #YourQuoteAndMine
read moreSujata Darekar
जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं तेव्हा जोराने हे काळीज धडधडलं तू बघताच कळले नाही काय झालं हृदयाच्या गतीने पुन्हा जोर पकडलं समोरी बघतांना अंगअंग लटपटलं नजरेचा कोन शून्य अंशी स्थिरावलं तुझ्याशी बोलतांना भाव चाचपडलं जिव्हेने शब्दांना तेव्हा रोखून धरलं पायांनी मातीला घट्ट बिलगून घेतलं हातांनी उगीचंच ओढणीला सावरलं काय सांगू तुला, मन होतं गोंधळलं आणि त्यात तुझा कटाक्ष मध भरलं लेखकानों💕 प्रेमाचा महिना सुरु झालाय चला तर मग आज आम्हाला ते क्षण सांगा जेव्हा तुम्ही तिला किंवा त्याला पहिल्यांदा बघितल... सुंदर रचना करा.💕 जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं... #जेव्हा #जेव्हाप्रेम #तुला #मीतुला #collab #marathiquotes #yqtaai #YourQuoteAndMine
लेखकानों💕 प्रेमाचा महिना सुरु झालाय चला तर मग आज आम्हाला ते क्षण सांगा जेव्हा तुम्ही तिला किंवा त्याला पहिल्यांदा बघितल... सुंदर रचना करा.💕 जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं... #जेव्हा #जेव्हाप्रेम #तुला #मीतुला #Collab #marathiquotes #yqtaai #YourQuoteAndMine
read moreEkta Gour
मन माझे खुब आनंदी झाले, तुझा तो हासता चेहरा बघुन, आपलासा वाटला तु मला, त्या जन्मी होत काय नातं आपल, लेखकानों💕 प्रेमाचा महिना सुरु झालाय चला तर मग आज आम्हाला ते क्षण सांगा जेव्हा तुम्ही तिला किंवा त्याला पहिल्यांदा बघितल... सुंदर रचना करा.💕 जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं... #जेव्हा #जेव्हाप्रेम #तुला #मीतुला #collab #marathikavita #marathiquot YourQuote Taai
लेखकानों💕 प्रेमाचा महिना सुरु झालाय चला तर मग आज आम्हाला ते क्षण सांगा जेव्हा तुम्ही तिला किंवा त्याला पहिल्यांदा बघितल... सुंदर रचना करा.💕 जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं... #जेव्हा #जेव्हाप्रेम #तुला #मीतुला #Collab #MarathiKavita #marathiquot YourQuote Taai
read moreyogesh atmaram ambawale
आज ही आठवतं.. जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं होतं, वय नव्हतं प्रेमाचं पण तुला बघून खूप छान वाटलं होतं. अनोळखी तुझा चेहरा तरीही ओळखीचा वाटत होता, कुणास ठाऊक का पण हा प्रेमाचा भाग वाटत होता. प्रेम म्हणजे काय माहीत नव्हतं,प्रेमाबद्दल काही समजत ही नव्हतं, पण का मनाला असं जाणवत होतं, अनोळखी चेहरा ओळखीचा वाटणं हेच कदाचीत प्रेम असतं. कधी नव्हे ते पहिल्यांदाच केसातून हात फिरविला गेला. राहून राहून पुन्हा पुन्हा तुझाच चेहरा पाहवा,वाटत होतं मनाला, आत्ताच्या घडीला थोडक्यात इतकंच सांगता येईल, सुंदर तुझे रूप नि सुंदर तुझी अदा, बघितले जेव्हा पहिल्यांदा,तेव्हाच झालो फिदा. शुभसंध्या लेखकानों💕 प्रेमाचा महिना सुरु झालाय चला तर मग आज आम्हाला ते क्षण सांगा जेव्हा तुम्ही तिला किंवा त्याला पहिल्यांदा बघितल... सुंदर रचना करा.💕 जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं... #जेव्हा #जेव्हाप्रेम #मीतुला #collab #yqtaai #YourQuoteAndMine
शुभसंध्या लेखकानों💕 प्रेमाचा महिना सुरु झालाय चला तर मग आज आम्हाला ते क्षण सांगा जेव्हा तुम्ही तिला किंवा त्याला पहिल्यांदा बघितल... सुंदर रचना करा.💕 जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं... #जेव्हा #जेव्हाप्रेम #मीतुला #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited