Find the Best कविताकाकरता Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos about
Rashmi Hule
कळले न माझे मलाच शब्द कुठून कसे जुळले.. ओंजळीत माझ्या फुलासम कधी रुळले... मेळवून हातात हात अर्थ अन् शब्द फुलांचा... गुंफला गेला धागा मम लेखणीचा... विषय "ताई" तुझे साभार ओवले मी किती एक चारोळी,काव्यांचे हार... Rashmi शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे तुम्ही कविता का करता? काय आहे त्या मागची कथा. मला वाचायला नक्की आवडेल. मग चला लिहा पटापट. #कविताकाकरता #कविता #yqtaai #collab
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे तुम्ही कविता का करता? काय आहे त्या मागची कथा. मला वाचायला नक्की आवडेल. मग चला लिहा पटापट. #कविताकाकरता #कविता #yqtaai #Collab
read moreAtul waghade
आकार देऊ तशी ती माझी कविता विचारांची अनुभवाची माझे प्रतिबिंबच शब्दांत बांधलेली माझी कविता शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे तुम्ही कविता का करता? काय आहे त्या मागची कथा. मला वाचायला नक्की आवडेल. मग चला लिहा पटापट. #कविताकाकरता #कविता #yqtaai #collab

एकट्यात मी शब्दांशी बोलतो तेव्हा कविता लिहितो.. भावभावनांचा मेळ जुळतो तेव्हा मी कविता लिहितो.. साचलेल्या मनाची जेव्हा मी हाक ऐकतो तेव्हा मी कविता लिहितो.. सभोवतालचे जग न्याहाळून जेव्हा दुःखाला शोधतो तेव्हा मी कविता लिहितो.. दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीत जेव्हा मी सौंदर्य पाहतो तेव्हा मी कविता लिहितो.. अर्थातून जेव्हा मी बोध जाणतो तेव्हा कुठे मी कविता लिहितो.. -Atulwaghade शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे तुम्ही कविता का करता? काय आहे त्या मागची कथा. मला वाचायला नक्की आवडेल. मग चला लिहा पटापट. #कविताकाकरता #कविता #yqtaai #collab

read moreAtul Waghade

read moreyogesh atmaram ambawale
आवड लहानपणापासून,गाणी ऐकण्याची कविता वाचण्याची, विचारात नेहमी,कशी काय कला ह्यांना अवगत लिखाणाची. समोर राहायचे जे आमच्या ते गीते लिहायचे, एकच छंद जडला मग त्यांना लिहिताना पाहत बसायचे. ठरवले एके दिवशी मी ही छान सी कविता लिहायची, मग काय केली सुरुवात शब्द शब्द जोडायची. झाली जेव्हा माझी पहिला कविता तयार, दाखवता समोरच्यांना म्हणाले,अरे वाह तू ही हुशार. चांगलीच स्पूर्ती मिळाली मग लेखन करण्याची, चारोळी,कविता किंवा लेख लिहिण्याची. सुरुवात माझ्या लिखाणाची अशी झाली, कुणाला तरी लिहिताना पाहून मला ही लिहिण्याची आवड झाली. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे तुम्ही कविता का करता? काय आहे त्या मागची कथा. मला वाचायला नक्की आवडेल. मग चला लिहा पटापट. #कविताकाकरता #कविता #yqtaai #collab
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे तुम्ही कविता का करता? काय आहे त्या मागची कथा. मला वाचायला नक्की आवडेल. मग चला लिहा पटापट. #कविताकाकरता #कविता #yqtaai #Collab
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited