Find the Best दोन Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutदौरी म दोना है, दोने बनाने की मशीन प्राइस, दोने बनाने की मशीन, दोनो शब्द का अर्थ, दोनों का,
ओम नमः शिवाय
Dilip Jain
------- अनोखे गेट टुगेदर --------- लेखक--- C.R. . दिलीप जैन मो नं 9923101041 ***************************************** आज रविश एलीफेंटा ला आला होता, सोबत त्यांचा काॅलेज च्या मित्रांचा ग्रुप होता, आता
read moreराकेश डाफळे...
*पाऊस मात्र पडत होता..* ओढ लागली होती पावसाची, सर्वजण वाट पाहत होते आतुरतेने... एकदा तरी बरसना, अशी विनवणी करत होते... माय अनवाणी फिरत होती पाण्यासाठी, शेतकरी राजा तडफडत होता... अचानक आभाळ भरून आलं,
read morepravin Wankhede
#_पुस्तक_मला_म्हणाले_ --प्रविणकुमार वानखेडे... काल टेबलवर पडलेलं एक पुस्तक मला म्हणाले. विसरलास का मला किती दिवस झाले, अरे एक पुस्तक हातात सुद्धा घेतले नाही. हो विसरलोच हल्ली फार गुंतलेला असतोस त्या मोबाईलमध्ये. खूप कनेक्ट झाला जगाशी, कुठं काय घडत तुला लगेच कळतं.
#_पुस्तक_मला_म्हणाले_ --प्रविणकुमार वानखेडे... काल टेबलवर पडलेलं एक पुस्तक मला म्हणाले. विसरलास का मला किती दिवस झाले, अरे एक पुस्तक हातात सुद्धा घेतले नाही. हो विसरलोच हल्ली फार गुंतलेला असतोस त्या मोबाईलमध्ये. खूप कनेक्ट झाला जगाशी, कुठं काय घडत तुला लगेच कळतं.
read moreVipul Apte
#2YearsOfNojoto दोन जीव एकत्र येणे म्हणजे प्रेम दोन हृदये एकमेकांत मिसळणे म्हणजे प्रेम इकडे जखम तिकडे वेदना असे चैतन्य म्हणजे प्रेम हिरे मोती दागिन्यांपेक्षा अनुपम्य म्हणजे प्रेम by viplove viplove quotes
viplove quotes
read morePrasad Raj
मिळाले नवे आकाश तुला,त्यात स्वच्छंद हो तू त्याचेच होऊन जावे, आता असाच ध्यास ठेव तू... तो बागडणारा भुंगा, तुज एकट्या फुलाचा होऊनी जावा... प्रेम जगतास तुझ्या प्रिये, नवा गंध यावा... भिजताना त्या पावसात बेधुंद तू व्हावे, पेटलेले दोन दिवे आता ना कधी विझावे... घेतला जो डाव खेळण्यास, तो मोडू नकोस तू धरले जे तू हात त्याचे ,कधीही सोडू नकोस तू... सोसले आघात त्याने, स्मरणात ठेव तू, जीव दोन तरी श्वास एक आहे, असाच एक मनी विश्वास ठेव तु... जसे धरिले हात त्याचे सखे तसेच ठेव तु, तोडू नको कधीही बंध जुळलेले, त्याच्या ओंजळीत तुझा श्वास ठेव तु... -प्रसाद
SK
#OpenPoetry हवी होती फक्त दोन अक्षरं पहिलं होत 'प्रे', दुसरं होतं 'म' 'म' म्हणजे मन माझं 'प्रे' म्हणजे प्रेरणा तुझी धुंद अशा मना माझ्या लागली आस प्रेरणेची तुझ्या वाटलं होतं एकदातरी जुळतील, हि अक्षरं जुळनं राहिलं लांबच,बहुतेक होतील नश्वर गेली वेळ निघुन आता, झाले अक्षरांचे शब्दांतर दुसऱ्या अक्षराच्या माझ्या, झाले आज 'त' त रुपांतर हवी होती फक्त दोन अक्षरं . #OpenPoetry हवी होती फक्त दोन अक्षरे.
#OpenPoetry हवी होती फक्त दोन अक्षरे.
read moreकृष्ण आर्दड
🌺 || नुसती आशा ||🌺 पाऊस नाही पाणी नाही नुसती आशा करणे आहे | दोन महिने गेल्यावरही, रिती रिती ही धरणे आहे ||१|| व्यथा कुणाला सांगू अमुची, उगा कुणाच्या मागे लागू | बखाडीतही तहान अमुची, अर्ध्या पेल्यावरही भागू || वरवर नुसती आशा ठेवून आतून आतून मरणे आहे ||२|| दोन महिने गेल्यावरही, रिती रिती ही धरणे आहे..... पाऊस हजेरी लावत नाही, मदतीला अमुच्या धावत नाही | पिके सुकूनी गेल्यावरही, का आम्हाला पावत नाही || नशिबच सालं खोटं अमुचं, का त्याच्यावर रडणे आहे ||३|| दोन महिने गेल्यावरही, रिती रिती ही धरणे आहे. (आगामी "आक्रोश स्पंदनांचा" या काव्यसंग्रहातून ) कवी-. कृष्णा बी. आर्दड जालना मो. न. ७४१०१२०३३५ कवी. कृष्णा बी आर्दड जालना
कवी. कृष्णा बी आर्दड जालना
read moreJitendra Lad
मैत्री म्हणजे दोन देह एक श्वास मैत्री म्हणजे दोन ध्येय एक ध्यास हा भास नव्हे आभास नव्हे मैत्री म्हणजे दोन नितळ मनाचे मोकळे आकाश 💞 मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💞 - जितेंद्र लाड