Find the Best तीनओळी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Kunal Salve
असावी अशी ती देवाजवळ मला मागणारी दिवा देव्हाऱ्यातला जरासा विझला की, देवाला पाण्यात ठेवणारी ! #प्रेम #मराठी #तीनओळी
pooja d
कितीही अश्रू पुसले कुणी फक्त ओघळच पुसता येतात जखम मात्र तशीच भळभळत राहते !! #अश्रू #जखम #तीनओळी
pooja d
सख्या,बघूनी तुझी ती काया मन तयार होई भुईवरी लोटांगण घ्याया ।। #सख्या #प्रणय #प्रणयगीत #तीनओळी
pooja d
या बेभान क्षणी सख्या, घे सावरून मजला अपघात होण्याआधी ।। #बेभान #क्षणी #सावरुनघे #तीनओळी
pooja d
तुझ्या माझ्या नात्याची वीण इतकी घट्ट व्हावी देवालाही आपली दया यावी ।। #नातं_तुझं_नी_माझं #threeliner #तीनओळी
#नातं_तुझं_नी_माझं #threeliner #तीनओळी
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited