Find the Best सादघाली Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Rashmi Hule
गोपिका बावर्या राधा कावरीबावरी गोप गाई घेती कानोसा नंद यशोदा ही डोलती तालावरी मनमोहना मंत्रमुग्ध आसमंत तुझ्या बांसुरी च्या सुरांवरी... शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना श्रीकृष्ण जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा... तसेच आज संत ज्ञानेश्वर यांची जयंती सुद्धा आहे. आताचा विषय आहे साद घाली तुझी बासरी... #सादघाली चला तर मग लिहूया.
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना श्रीकृष्ण जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा... तसेच आज संत ज्ञानेश्वर यांची जयंती सुद्धा आहे. आताचा विषय आहे साद घाली तुझी बासरी... #सादघाली चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreManasi Ghatge
मन मोहना त्या बासरीच्या सादाने सारी श्रुष्टीच होवून जाते आनंदित आणि हसरी शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना श्रीकृष्ण जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा... तसेच आज संत ज्ञानेश्वर यांची जयंती सुद्धा आहे. आताचा विषय आहे साद घाली तुझी बासरी... #सादघाली चला तर मग लिहूया.
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना श्रीकृष्ण जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा... तसेच आज संत ज्ञानेश्वर यांची जयंती सुद्धा आहे. आताचा विषय आहे साद घाली तुझी बासरी... #सादघाली चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read morevaishali
साद घाली तुझी बासरी झाली रे राधा बावरी तुझ्या बासरीत धुंद वृंदावन रूप हे सुंदर तुझे मनमोहन शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना श्रीकृष्ण जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा... तसेच आज संत ज्ञानेश्वर यांची जयंती सुद्धा आहे. आताचा विषय आहे साद घाली तुझी बासरी... #सादघाली चला तर मग लिहूया.
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना श्रीकृष्ण जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा... तसेच आज संत ज्ञानेश्वर यांची जयंती सुद्धा आहे. आताचा विषय आहे साद घाली तुझी बासरी... #सादघाली चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read morepooja d
अरे कान्हा, साद घाली तुझी बासरी होते तेव्हा समस्त सृष्टी बावरी। ऐकता धून सुमधुर वासरे येती दूरवरून परतून ।। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना श्रीकृष्ण जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा... तसेच आज संत ज्ञानेश्वर यांची जयंती सुद्धा आहे. आताचा विषय आहे साद घाली तुझी बासरी... #सादघाली चला तर मग लिहूया.
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना श्रीकृष्ण जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा... तसेच आज संत ज्ञानेश्वर यांची जयंती सुद्धा आहे. आताचा विषय आहे साद घाली तुझी बासरी... #सादघाली चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited