Nojoto: Largest Storytelling Platform

Best तुझं Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तुझं Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutझुरते मी दिन रात रे तुझं, नव्हतं तुझं खरं प्रेम, नव्हतं तुझं प्रेम, जिथं तिथं रूप तुझं lyrics, चुकलं तुझं बाळ आई रडत आहे,

  • 44 Followers
  • 90 Stories

Kunal Salve

स्वप्नांत माझ्या येणं जाणं बंद करशील का ?
कधीतरी शब्दांना खरंखुरं ओठी आणशील का ?
मी काय रोजच प्रश्न मांडायचे सांग मनात
साऱ्या प्रश्नांचे उत्तर "हो मी तुझीच" आता तरी देशील का ? #सत्य 
#स्वप्न 
#माझं 
#तुझं

Ekta Gour

लेखकानों💕 नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं हे असं खेळकर असतं.क्षणात अबोला तर क्षणात गोडवा.असे हे छोटे छोटे क्षण आयुष्याला खऱ्या अर्थाने परिपूर्ण बनवतात.चला तर मग,आज आपल्या जोडीदाराला एक काव्यांजली अर्पण करूया,थोडीशी खट्याळ थोडीशी खुसखुशीत. आजचा विषय हाच आहे तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना... #तुझंमाझं #तुझं #माझं #Collab #yqtaai #marathiquotes #MarathiKavita #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
तु नसताना तुझ्या, शिवाय काहीच दिसेनां,
एक पन दिवस, तुझ्या शिवाय नाही रमेनां,

 लेखकानों💕
नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं हे असं खेळकर असतं.क्षणात अबोला तर क्षणात गोडवा.असे हे छोटे छोटे क्षण आयुष्याला खऱ्या अर्थाने परिपूर्ण बनवतात.चला तर मग,आज आपल्या जोडीदाराला एक काव्यांजली अर्पण करूया,थोडीशी खट्याळ थोडीशी खुसखुशीत.
आजचा विषय हाच आहे
तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना...
#तुझंमाझं #तुझं #माझं 
#collab #yqtaai #marathiquotes #marathikavita  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Abhishek Panchal

तू ऐकत नाही माझं , तुझंच खरं करते आगाऊ बोलते तू आणि मला शब्दात धरते भोळा भाबडा मी , तुझं सारं ऐकून घेतो राग गिळून माझा , मग तुला माफ करतो तर मग , मी तुझ्यावर रागावत नाही म्हणून सुरू होतेस तू

read more
खरं सांगायचं तर , माहितेय मला तुझं माझं नाही जमत
पण तुझ्यापासून दूर जाऊन , मलाही नाही करमत

पूर्ण कविता खाली दिलेली आहे

 तू ऐकत नाही माझं , तुझंच खरं करते
आगाऊ बोलते तू आणि मला शब्दात धरते
भोळा भाबडा मी , तुझं सारं ऐकून घेतो
राग गिळून माझा , मग तुला माफ करतो

तर मग ,
मी तुझ्यावर रागावत नाही
म्हणून सुरू होतेस तू

Omkar Ranveerkar

लेखकानों💕 नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं हे असं खेळकर असतं.क्षणात अबोला तर क्षणात गोडवा.असे हे छोटे छोटे क्षण आयुष्याला खऱ्या अर्थाने परिपूर्ण बनवतात.चला तर मग,आज आपल्या जोडीदाराला एक काव्यांजली अर्पण करूया,थोडीशी खट्याळ थोडीशी खुसखुशीत. आजचा विषय हाच आहे तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना... #तुझंमाझं #तुझं #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
शौर्याचे कृत्य माझे, अनुज खपवून घेईना
क्रांतीचे रंग त्याचे, मी उधळू देईना

क्रोधाग्नि भस्म झाला तरी शांती होईना
प्रेमलता बहरली तरी मला खोड्यांशिवाय जमेना लेखकानों💕
नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं हे असं खेळकर असतं.क्षणात अबोला तर क्षणात गोडवा.असे हे छोटे छोटे क्षण आयुष्याला खऱ्या अर्थाने परिपूर्ण बनवतात.चला तर मग,आज आपल्या जोडीदाराला एक काव्यांजली अर्पण करूया,थोडीशी खट्याळ थोडीशी खुसखुशीत.
आजचा विषय हाच आहे
तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना...
#तुझंमाझं #तुझं
#collab #yqtaai    #YourQuoteAndMine

Atul waghade

दूराव्यात नाते अजून जवळ आले
भेटीची क्षण अजून किती गोंड झाले...

Atul Waghade

pooja d

तुझं स्वप्न पूर्ण करण्याचा
नक्की प्रयत्न करेन ।।
पण, त्यासाठी नेहमीच
तुझं पाठबळ मला लागेल ।। #स्वप्न #तुझं #चारोळी #स्वप्नपूर्ती

pooja d

कोऱ्या करकरीत हृदयावर
नाव तुझं कोरलं गेलं,,
आता नाव ते पुसणं कठीण
हृदयाने अस मला सांगितलं....... #हृदय #कोरी #प्रेम #नावं #तुझं #चारोळी

Mangesh P Desai

#तुझं जाणं तुझं येणं - २

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile