Nojoto: Largest Storytelling Platform

Best आवडत Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आवडत Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutपुरुषांना का आवडतात भरलेल्या, आवडते meaning in english, आवडते in english, आवडत in english, आवडता in english,

  • 9 Followers
  • 30 Stories

Yuvraj Darfe

read more
मला ती खुप खुप आवडते
पन तिला मि आवडत 
नाही...
मला ती खुप आवडते 
पन तिला मि आवडत
नाही...
तिला पाऊस आवडतो 
मला पावसात
ती...
तिला बोलायला आवडत 
मला बोलताना 
ती...
मला  टी ती खुप आवडते 
पन तिला  मि आवडत
नाही...

Snehal Kumar Official

तु आणि फक्त तूच 🆚

read more
मला तुझ्याशी बोलायला खूप आवडत

तुझा फोन आल्यावर ह्रदयाची धडधड वाढते
काय बोलू काय नाही, किती बोलू किती नाही 
काहीच समजत नाही 
तुझा आवाज ऐकल्यावर ऐकतच राहावस वाटत कितीही वेळ बोलत असलो तरी कमीच वाटत
फक्त तुझी ओढ लागलेली असते 
मला फक्त तुझाच आवाज ऐकावासा वाटतो
तुझ्याशीच बोलावस वाटत

कारण
मला फक्त तुझ्याशीच बोलायला खूप आवडत... तु आणि फक्त तूच 🆚

प्रशांत हरिश्चंद्र चन्ने

read more
कधी कधी हसायला, तर कधी कधी
रडायला आवडत... अन कवितांच्या
शब्दात, फक्त तुला च शोधायला
आवडत...😍😘😘
      
        mr_prashant

poonam.....!@

तुम्ही आहात म्हणून....!

read more
आहात तुम्ही सावरायला 
म्हणून पडायला आवडत,
आहात तुम्ही हसवायला 
म्हणून रडायला आवडत,
आहात तुम्ही समजवायला
म्हणून चुकायला आवडत,,
माझ्या आयुष्यात आहात
तुम्ही म्हणून जगायला आवडत..! तुम्ही आहात म्हणून....!

SK

तिचा आणि त्याचा मैत्री-प्रेम-मैत्रीचा प्रवास तिची आणि त्याचं नात खुपचं वेगळ होत. त्यांची ओळख सुद्धा खुप सुंदर रित्या झाली होती. ति रहायला मुंबईची. तिची बहिण हि त्याची मैत्रीण होती. तिच्या बहिणीने तिच्या मोबाईल वरुन त्याला कॉल केला होता. कालांतराने तिचं आणि त्याच बोलनं सुरु झालं. कदाचित त्यांच्या मैत्रीची गाडी खऱ्या मैत्रीच्या दुनियेत जायला प्रस्थान केल होत. महिन्यातुन एक-दोन वेळा त्यांच लपुन छपुन बोलन सुरु होत. सतत बोलायला त्याच्या जवळ वेळ नसायचा आणि तिचा अभ्यास तस

read more
खरं प्रेम तेचं जे दूर जाऊन पण मैत्रीचं नात चांगल्या प्रकारे निभावतं.. तिचा आणि त्याचा मैत्री-प्रेम-मैत्रीचा प्रवास


              तिची आणि त्याचं नात खुपचं वेगळ होत. त्यांची ओळख सुद्धा खुप सुंदर रित्या झाली होती. ति रहायला मुंबईची. तिची बहिण हि त्याची मैत्रीण होती. तिच्या बहिणीने तिच्या मोबाईल वरुन त्याला कॉल केला होता. कालांतराने तिचं आणि त्याच बोलनं सुरु झालं. कदाचित त्यांच्या मैत्रीची गाडी खऱ्या मैत्रीच्या दुनियेत जायला प्रस्थान केल होत. 
             महिन्यातुन एक-दोन वेळा त्यांच लपुन छपुन बोलन सुरु होत. सतत बोलायला त्याच्या जवळ वेळ नसायचा आणि तिचा अभ्यास तस

SK

#DearZindagi मैत्री तिची आणि त्याची तिची आणि त्याचं नात खुपचं वेगळ होत. त्यांची ओळख सुद्धा खुप सुंदर रित्या झाली होती. ति रहायला मुंबईची. तिची बहिण हि त्याची मैत्रीण होती. तिच्या बहिणीने तिच्या मोबाईल वरुन त्याला कॉल केला होता. कालांतराने तिचं आणि त्याच बोलनं सुरु झालं. कदाचित त्यांच्या मैत्रीची गाडी खऱ्या मैत्रीच्या दुनियेत जायला प्रस्थान केल होत. महिन्यातुन एक-दोन वेळा त्यांच लपुन छपुन बोलन सुरु होत. सतत बोलायला त्याच्या जवळ वेळ नसायचा आणि तिचा अभ्यास तसेच घरच्

read more
#DearZindagi मैत्री मधील गारवा #DearZindagi 

मैत्री तिची आणि त्याची


              तिची आणि त्याचं नात खुपचं वेगळ होत. त्यांची ओळख सुद्धा खुप सुंदर रित्या झाली होती. ति रहायला मुंबईची. तिची बहिण हि त्याची मैत्रीण होती. तिच्या बहिणीने तिच्या मोबाईल वरुन त्याला कॉल केला होता. कालांतराने तिचं आणि त्याच बोलनं सुरु झालं. कदाचित त्यांच्या मैत्रीची गाडी खऱ्या मैत्रीच्या दुनियेत जायला प्रस्थान केल होत. 
             महिन्यातुन एक-दोन वेळा त्यांच लपुन छपुन बोलन सुरु होत. सतत बोलायला त्याच्या जवळ वेळ नसायचा आणि तिचा अभ्यास तसेच घरच्

Shiva Patil

read more
◆बरंय..!आपल्यावर कुणी प्रेम करत नाही,आपण कुणाला आवडत नाही..◆

नुसतंच म्हटल्या जातं;
फुलांवर प्रेम आहे, फुलं खूप आवडतात..
 बहरल्यावर मग तीच फुलं, खाडकन तोडल्या जातात..!

नुसतंच म्हटल्या जातं;
पाउस खूप आवडतो, पावसावर प्रेम आहे.
अन जेव्हा बाहेर पाऊस बरसतो, आत लपत का फिरतात..!

नुसतंच म्हटल्या जातं;
झाडांवर प्रेम आहे झाडं खूप आवडतात.
पण खरोखर किती लावली अन "जगवली" किती जातात..!

नुसतंच म्हटल्या जातं;
वाऱ्यावर प्रेम आहे वारा खूप आवडतो.
वारा सुटल्यावर मात्र, खिडक्या बंद  केल्या जातात..!

◆बरंय..!आपल्यावर कुणी प्रेम करत नाही, आपण कुणाला आवडत नाही..◆😑✌
                                                                                        ©✒शिवा

Akshay More

read more
😜तिला पाऊस आवडतो आणि मला पावसात 👉🏻ती👰🏻 ...
तिला भिजायला आवडत मला
भिजताना 👉🏻ति👰🏻 ...
तिला बोलायला आवडतं
आणि मला 
बोलताना 👉🏻ती👰🏻 ....
मला ती खुप खुप आवडते
पण तिला मी आवडत
नाही ....★💞😃🙈😊

NARAYAN NALAWADE

एकटाच बसायला आवडत

read more
एकटच बसायला आवडत...
मन शांत ठेवून,
आठवणींच्या विश्वात रमायला आवडत...
कधी कधी हसायला,
तर कधी कधी रडायला आवडत...
अन कवितांच्या शब्दात,
फक्त तुलाच शोधायला आवडत..
 #NojotoQuote एकटाच बसायला आवडत

sarojshyam14

read more
साथीला आता तु नाहीस, हे ह्रदयाला कसं समजावु...
अविरत पाझरणार्‍या डोळ्यांना, तु नसण्याचं शल्य कसं दाखवु......

तुझ्यापासुन दुर होण, माझ कोणतही पथ्य नाही....
कारण फक्त एकच की, पुन्हा एकदा प्रेमात पडुन विरह सहन करण आता मला शक्य नाही......

प्रत्येक वेळी भेटीच वचन मीच मागायचं का, पहा कधीतरी स्वताहून देता आल तर... 
पाखर सुद्धा भेटतात परस्परांच्या ओढीन, बघ त्यांच्या कडून काही घेता आल तर.......

मनाला बांध घातला होता, हृदयातला पूर थोपवला होता...
पण डोळ्यांनी चुगली केली होती, अन आसवांनी दगा दिला होता......

नज़र ना लागो मला कुणाची, म्हणून तू माझी नजर काढून गेली...
आठवणीत राहावे हे प्रेमळ क्षण, म्हणून तू गालावर माझिया काळजाचे बोट लावून गेली..... 

अज़ून तरी मी तुला, काही निरुत्तर केले नाही...
तरीपण माझ्या प्रश्नाना, तू कधी उत्तर दिले नाही......

कधि तू कधि मी,एकमेकांशी भांडू...
राग ओसरल्यावर मात्र, पुन्हा प्रेमाचा नवा डाव मांडू......

जर तुला मला आजमवायच होत, तर फक्त तुज्या गाहिर्‍या डोळ्यांनी पाहायच होत...
अग मी तर असाच बेशुद्धा झालो असतो, त्यात एवढ का लोभस हसायच होत....

मी डोळे बंद करताच, तुजी आठवण तुला सोबत घेऊन येत होते...
उघडतच डोळे निघून जातेस, म्हणून मी कायमचे डोळे मिटले होते......

आजकाल कोणाशी जास्त पटत नाही, बोललेल कोणाला आवडत नाही...
जवळ असलेलेच मग दूर होताना, क्षणाचाही विचार करत नाही......

बोटांना माझ्या आता, वेगळं राहायला आवडत नाही...
तुझ्या बोटात गुंतल्या शिवाय, त्यांना ही करमत नाही ........|||
loader
Home
Explore
Events
Notification
Profile