Nojoto: Largest Storytelling Platform

Best केलं Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best केलं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about केलं का, मन केलं, त्याने प्रेम केलं किंवा, जिवापाड प्रेम केलं, काऊन बंद केलं,

  • 18 Followers
  • 96 Stories

prakash maroti totewad

पाऊलखुणा #poem

read more
सखे..
पुसटल्या आहेत
त्या पाऊल खुणा
ज्यांनी
आयुष्यभर काळजात
घर केलं होतं...
होय सखे
त्याच पाऊलखुणा
ज्यांनी उध्वस्त केलं
माझं आयुष्य..
माझं जीवन..
माझं जगणं...
क्षणात.
सखे..
तुझे तेच पाऊल
तुझी तीच खुण
पुसटशी जरी लागते चाहूल..
काळीज धस्स.. करतंय.
मी ठेवलंय
स्वतःला 
बंदिस्त साखळदंडात
जखडून..
पण तरीही
अंतर्मनातील
गाभाऱ्यात
पुन्हा शोधतो मी
तुझ्या जपलेल्या
पाऊलखुणा...
होय
तुझ्याच पाऊलखुणा...
                      ( आशाई )
              प्रकाश तोटेवाड
              पंढरपूर पाऊलखुणा

Sachin Gharat

का कुणास ठाऊक

read more
का कुणास ठाऊक
                                              माझ्या आयुष्यात तू आलीस
का कुणास ठाऊक
                                           मी तुझ्यावर इतकं प्रेम केलं
का कुणास ठाऊक
                                                   हे हृदय तुझ्या नावाने धडधडतंय
का कुणास ठाऊक
                                                  मी तुला भेटण्यास आतुर झालो
का कुणास ठाऊक
                                                    मी तुला माझ्या श्वासात जखडलं
का कुणास ठाऊक
                                                 मी तुला जीवनाचं ध्येय बनवलं
का कुणास ठाऊक
                                                       तुला माझी बनवण्याची इच्छा होती
का कुणास ठाऊक
                                               मी तुझ्यावरच इतकं प्रेम केलं
           
                                                    जर चटका माझ्याच हृदयाला बसणार होता
                                     जर श्वास माझाच थांबणार होता
                                      जर अश्रू माझेच ओघळणार होते
                                               जर असंच आपल्याला दूर व्हायचं होतं
                                                का कुणास ठाऊक, का कुणास ठाऊक
                                                :- सच्चू का कुणास ठाऊक

Balaji Kale

self writed.... #Shayari

read more
काम जे शहाजहाने हजारोंच्या संगतीन केलं.....
माझ ते फक्त एका अंगठीन केलं........ self writed....

अश्लेष माडे (प्रीत कवी )

ग्रामविकास बद्दल

read more
*सरपंच कसा असला पाहिजे? 
        1)सर्व प्रथम मी कोणत्याही पक्षाचा नाही, मी मी गावकऱ्यांचा आहे. ह्या विचारांचा असला पाहिजे. 
2)ग्रामस्थ आणि सदस्यांना विश्वासात घेऊन काम करणारा असला पाहिजे. 
3)नुसता लाईट, पाणी, रस्ते ह्या मोजक्या विषयावर काम करणारा नको तर असे अनेक हजारो विषय असतात गावाच्या विकासासाठी ते सुद्धा केलं पाहिजे. उदा.  शेती, सांडपाणी, पिण्याचे पाणी, शौचालय, अंगणवाडी, शाळा, महिलांचे प्रश्न, वृद्धांचे प्रश्न, मुलांचे प्रश्न, आजार, अंधश्रद्धा  ह्या विषयावर पण भर दिलं पाहिजे. कारण, हे विषय सुद्धा सरपंचाशी निगडित असतात. म्हणून सरपंच कायम जागृत असला पाहिजे. 
4)गावात येणारे -जाणारे प्रवाशी, विद्यार्थी ह्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले पाहिजे. 
5)असे अजून बरेच प्रश्न आहेत जे गावाच्या विकासासाठी हितकर असतात. सरपंचाने 500 दिवस जरी निःस्वार्थ भावनेने काम केलं. तरी गावाचं विकास कुणी थांबवू शकत नाही... आपलाच -अश्लेष माडे. कोहमारा.. ग्रामविकास बद्दल

deepak Jadhav

#gokulastmi

read more
कान्हा,
काल कोठडीत अवतार घेतला ,गोकुळात चोऱ्या मर्या केल्या कंस चा वध करून बापाला बंधिगृहा तुन मुक्त केलं,भल्या भल्या चा गर्व हरण केलं,महाभारत केलं पण शस्र हातात न धरता 
धर्माची स्थापना करून आमच्या साठी भगवत गीतेसारखं अमृत दिल एक माणसाला जगण्या साठी लागत तेवढे दिल कान्हा राजकारना पासून ते भगवंत गीतेच्या शोका पर्यत सगळं काही दिल ,,मानवजातीच्या कल्याणासाठी,,
म्हणून देवकी नंदन गोपला,,,,,,

म्हणून देवकी नंदन गोपला,,,,,, #gokulastmi

Gopal Ingole

Siddharth #Shayari

read more
तुझ्या साठी बघ मी,
किती मोठ्ठं मन केलं.!!
तुला आवडतं खेळायला
म्हणून..
हृदयाचं खेळणं केलं Siddharth
loader
Home
Explore
Events
Notification
Profile