Find the Best निघून Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutनिघून meaning in hindi, साथ निघून, निघून जाते, निघून जाणे meaning, निघून जातो,
अश्लेष माडे (प्रीत कवी )
किती दिवस नखरे तुझे झेलायचं किती तुझ्यासाठी अजून झुरायचं सांग ना तुझ्यासाठी अजून काय करायचं तुझ्यावर प्रेम करणं थांबवायचं? तुला विसरून तुझ्या मनासारखं करायचं? तुझ्या आयुष्यातून शेवटचं निघून जायचं? की, असंच तुझ्यावर प्रेम करून मी अजून तडपायचं? तू ठरवलीस ना मनातलं कधीच नाही बोलायचं.. तूच सांग ना मग मी अजून किती आशा करायचं? तुझ्यावर प्रेम करत राहायचं की, तुला विसरून दूर निघून जायचं? (प्रीत) अश्लेष माडे व्हाट्सअप साठी -9552290409 प्रीत
प्रीत
read moreShrinath Kase
तुला शोधण्यात,एक एक वर्ष निघून गेले, आयुष्य शोधण्यात, आयुष्य निघून गेले. . . #श्रीनाथ_कासे #आयुष्य
Yogesh Kapure
आठवणी.... आयुष्यात आलेली व्यक्ती येत आणि निघून जाते त्रास त्या निघून गेलेल्या व्यक्ती चा नसतो त्रास असतो तो फक्त आठवणींचा always miss you... yogesh
yogesh
read moreYogesh Kapure
आठवणी.... आयुष्यात आलेली व्यक्ती येत आणि निघून जाते त्रास त्या निघून गेलेल्या व्यक्ती चा नसतो त्रास असतो तो फक्त आठवणींचा always miss you... yogesh
yogesh
read morePrasad Raj
सर्वांवर प्रेम करायचं असतं...सर्वांशी आपुलकीने वागायचं असतं रे! जगण्याच्या वाटेवर भेटतात अनेक माणसं त्या सर्वांना आपण आपलं समजायचं असतं. जी भेटली, ती सर्व आपली माणसं; पण कोण आपलं नाही, हे सांगणे मला तरी अवघड! काही जातात निघून त्यांना हवं तिथे,पण त्यांच्यासाठी रडून आणि कुढून होणार काय? ते निघून गेले म्हणून काही फरक पडणार नाही पण त्यांच्यात गुंतलात तर आयुष्य निघून जाईल... मग ते परके झाले म्हणून राग आणि पश्चाताप करण्यापेक्षा, त्यांच्याबद्दलचं प्रेम मनात ठेऊन स्वतःच आपली राख उधळीत जाणे केव्हाही चांगलं.. -प्रसाद
Samruddhi Langade
अनुत्तरीत प्रश्न क्षितिजावरच्या मावळणाऱ्या सूर्याला आज उगाच न्याह्याळत होते अनुत्तरीत प्रश्नांचे उत्तर आज पुन्हा चाळत होते अबोल त्या प्रितीची ओढ नकळत कशी वाढली? बावरणाऱ्या ह्या मनाला तुझी नशा कशी चढली?
क्षितिजावरच्या मावळणाऱ्या सूर्याला आज उगाच न्याह्याळत होते अनुत्तरीत प्रश्नांचे उत्तर आज पुन्हा चाळत होते अबोल त्या प्रितीची ओढ नकळत कशी वाढली? बावरणाऱ्या ह्या मनाला तुझी नशा कशी चढली?
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
#OpenPoetry कधी -कधी मनात असलेलं पण बोलायचं राहून गेलेलं, सगळं बोलून टाकावं आणि मनातलं ओझं हलकं करून घ्यावं. कुणाशी लपवून किंवा मनातल्या मनात ठेवून काय होणार? वेळ निघून गेली की, आपल्या भावनांना आज जिथे जागा मिळू शकते कदाचित उद्या तिथे जागा मिळणार की नाही हे कोण सांगू शकतो. वेळ बदलते, त्याबरोबर माणसे बदलतात आणि मग त्रास आपल्याला होतो. प्रत्येक व्यक्ती डोळे वाचू शकत नाही, चेहरा बघून भावना समजू शकत नाही. म्हणून अशावेळी आपलं व्यक्त होणं गरजेचं असतं. आपल्या भावना ज्याला सांगायचे आहे किमान त्याला तरी ते सांगून टाकावं. आणि मोकळं होऊन जावं, कारण, आयुष्यभर ते ओझं मिरवण खूप कठीण असतं. वेळ निघून गेल्यावर खूप पच्छाताप होतो. नंतर असं वाटते की, तेव्हा सांगितलं असतं तर बरं झालं असतं.. (प्रीत )
sinu
कस ग जमल तुला न सांगता निघून जाण तु गेल्या पासून खुप दिवस निघून गेले पण आज पण तोच f b चा पासवर्ड तुझ्या नावाचा तुझी आठवण करून देतो कंटाळा आला आहे ग या तुझ्या विना जिवाचा नको स वाटत जंगण उजड असुनही अंधारमय सार आयुष्य lifeline
lifeline
read moreVishakhaBorkar
माझ्या काळजातील बाबा.. बाबा म्हणजे सागर प्रेमाचा....बाबा म्हणजे प्रेमाची सुंदर छाया ...बाबा म्हणजे अख्खे विश्व ....बाबा ....बाबा हा शब्द माझ्या काळजाचा ठोका आहे.बाबा गेल्यानंतर मला सगळे जग नकोसे झाले होते .मी बाबाची लाडकी लेक,बाबाच अचानक निघून जाणं माझ्या काळजावर आघात करून गेला .का आले होते हे वादळ माझ्या आयुष्यामध्ये....बाबाप्रती वाईट स्वप्न हि पडले की रडणारी मी लेक बाबागेल्याचे दुःख सहन करण्याचे धाडस कोठून आणणार ,मन फक्त बाबा करून रडायचे .त्या दिवशी अचानक कळले होते की बाबांना कॅन्सर झाला म्हण
read more