Nojoto: Largest Storytelling Platform

Best कोणाला Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best कोणाला Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about कोणाला कळू न देता, सह्याद्रीचा सिंह कोणाला म्हटले आहे, इतिहासाचे जनक कोणाला म्हटले जाते, मुंबईचा सिंह कोणाला म्हणतात, आता कोणाला,

  • 6 Followers
  • 61 Stories

dil_gulzar_hai143

हर्थ ब्रोकन डायरी प्रदिप वाघमारे #poem

read more

Lovely Bhanu

read more
आयुष्यात  काही गोष्टी कोणाला न संगीतलेल्याच बऱ्या 
कारण 
कोणाला काही फरक पडत नाही त्या गोष्टींचा

Alonegirl

please सांगा

read more
बाबा अणि तुमच प्रेम

 
जर तुम्हाला कोणाला तरी
एकाला वाचवायचय तर कोणाला वाचवाल????? please सांगा

Nilesh Patil

happy camera day

read more
Camera मुळे एक गोष्ट
 मात्र चांगली समजली 
ती म्हणजे आयुष्यात 
कोणाला Focus करायच 
आणि कोणाला Blur 
करायच हे कळाल happy camera day

Chetan Jadhav

read more
◆स्वप्न पाहीले होते मी..….

स्वप्न पाहीले होते मी तीच्याशी लग्न करण्याचे आणि सात जन्म फक्त तीच्याच सहवासात राहण्याचे
नियतीने मात्र तीला माझ्यापासून दूर करण्याचा डाव मांडला
जेव्हा माझ्या कानावर बातमी आली की, तीचे लग्न होणार आहे तेव्हा मात्र माझा धीर सांडला
माझ्या मनाची काय अवस्था झाली होती ? कोणाला सांगू
जिच्यासोबत लग्न करण्याचे मी स्वप्न पाहीले होते,ती आता दूसऱ्याची होणार होती,ही माझी व्यथा कोणासमोर मांडू
ज्या दिवशी तीचे लग्न होते ना, तेव्हा मी खूप रडलो 
माझ्या डोळ्यातले अश्रू कोणाला दिसू नयेत म्हणून एका कोपऱ्यात जाऊन  बसलो
                                             ✍️-चेतन जाधव

gaurihar - Pranav

#Quotes

read more
जशी माणसाची ingeneral ऐपत असते तशीच बार्गेन करायची पण ऐपत असते।
वस्तु ला सुद्धा खरी किम्मत मिळावी हा विचार नसतो.
वास्तविक, त्या 10 रूपयानी समोरच्याच काही नुकसान होत् नाही आणि आपल् भल् होत् नाही।
पण आपण समोरच्याला आपल्या अटीवर कबूल व्हायला भाग पाडल् , कोणाला तरी आपल्या मनासारख़ वगायला लावल्, त्याला कन्विंस करू शकलो- हा तो आनंद असतो।
काही लोक खुप बार्गेन करतात काही कमी,
मी न बार्गेन करणारा, त्यानी कोणत्याच प्रकारची कोणाची उधारी पण राहत नाही आणि उपकार सुद्धा। कोणाला आपण वाकायला नाही लावल् हयात पण आनंद असतो...
आणि गोड बोललात की लोक स्वतःहुन जास्त देतात।

gaurihar - Pranav

जशी माणसाची ingeneral ऐपत असते तशीच बार्गेन करायची पण ऐपत असते।
वास्तविक, त्या 10 रूपयानी समोरच्याच काही नुकसान होत् नाही आणि आपल् भल् होत् नाही।
पण आपण समोरच्याला आपल्या अटीवर कबूल व्हायला भाग पाडल् , कोणाला तरी आपल्या मनासारख़ वगायला लावल्, त्याला कन्विंस करू शकलो- हा तो आनंद असतो।
काही लोक खुप बार्गेन करतात काही कमी,
मी न बार्गेन करणारा, त्यानी कोणत्याच प्रकार ची कोणाची उधारी पण रहात नाही आणि उपकार सुद्धा। कोणाला आपण वकायला नाही लावल् हयात पण आनंद असतो...
आणि गोड़ बोललात की लोक स्वतःहुन जस्त देतात। #bargain
#farmers


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile