Find the Best गारवा Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutगारवा कविता, झोपतो गारवा लावणी, झोपतो गारवा,
Ganesh Shinde
घन बरसला बनुनी धारा, मोहरुनी हरित झाली धरा, कोमजले मन करुनि उल्हसित, क्षणात खुलवी हा गार वारा। #पाऊस #घन #धरती #हिरवळ #गारवा #yq_gns
Sujata Chavan
उधळला सभोवती रंग गुलाबी गारवा... मनी दाटे तव धुंद प्रेमाचा उमाळा... कणाकणात भिनला तुझा श्वास बनून गारवा... प्रितीस साद घाली मन सखा पारवा... उधाण आसमंतात धुंद पसरला गारवा... अल्लड एकांतात अलवार गाऊ मारवा... अंजु...!! ©Sujata Chavan #गारवा#
Deep Bawara
रिमझिम रिमझिम पाऊस धारा बेधुंद मोसम नदीचा किनारा अंग अंग भिजले जलसरीत ओल्या अंगी बघ उठतो शहारा मनात वादळ उठले मिनमिनतो "दीप" अंधाऱ्या राती जसा चमकतो तारा मिठीत तुझ्या विसावले जग माझे वेड्या जिवा भेटला तुझा सहारा हिरवळ दाटता मोहरते सृष्टि गोऱ्या अंगी झोंबतो गार वारा ©Deep bawara #वारा #मराठी #मोसम #गारवा #WorldAsteroidDay
#वारा #मराठी #मोसम #गारवा #WorldAsteroidDay
read moreकाव्यात्मक अंकुर
ग्रंथावली काव्यरेषा
#गारवा या थंडगार वाऱ्यात नजरेसमोर तू असतांना प्रेमाची तुझ्या उब भासते, थेंब अन थेंब या पावसाचा ओंजळीत साठवुन आयुष्य भर त्याला जपावे वाटते... स्पर्शून जाता तू मला नभ पांघरलेले आसमान ही मनात लाजते, निस्सिम प्रेम करावे तुझवर जसे धरनी पावसाचे सुगंधी नाते.. कवेत येताच तू माझ्या अंगावर शहारा बहरतो थरकाप होतो अन भावनांना पाझर फुटते... सामावुन घेतो जेव्हा नयनांत माझ्या तुला तु माझी अन् मी तुझा एवढेच जग उरलेले असते... -संदीप मोरे ,नाशिक #paus #garva #Prem #Riverbankblue
#paus #garva #Prem #Riverbankblue
read moreमैत्रेय
हा सुखद गारवा स्पंदनात मारवा मन होई पारवा सखे तुझ्याविना मैत्रेय(अंबादास) #गारवा
Yash Borade
काल दुपारी भर उन्हात मला तुझी आठवण येत होती... त्या कडक उन्हात सुद्धा तुझा आठवणीत गारवा वाटत होता... त्या गारव्याचा कण ना कण नाश बनून माझा श्वासात भिनला होता .. जणू काही तुझा श्वासच तो गारवा बनला होता यश.✍️
_VS_love_poetry.
"तुझ्या आठवणी कवेत, घेणारा हा आसमंत सारा. जसा गारवा येऊन, बिलगतो जनू प्रेमळ वारा." "पाहता तुला भासतो, रुपेरी हा चंद्र तारा. जसा गारवा येऊन, बिलगतो जनू प्रेमळ वारा." me..
me..
read moreVarsha Patil
गारवा बेधुंद हवा हा गारवा भुलवी कसा मना मना हा गारवा--- धूंद हवा ही कशी लकेर वाऱ्याची फिरी गंध फुलांचा तिच्यासवे भुलवी कसा तना मना हा गारवा--- पक्षी विहरती नभी प्रतिबिंब दिसे सागरी गुंजन तयाचे ऐकता बहरी मन क्षणाक्षणा हा गारवा- -- वळणावरी गवतफुले झुलती रानपाखरे दृष्य तयाचे पाहता फुलवी कसे तुम्हा आम्हा हा गारवा,----- गारवा
गारवा
read more