Find the Best alpeshsolkar Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos abouturdu alphabets with hindi translation, marathi alphabets with english translation, s alphabet love quotes, a alphabet status song, n november a alpha,
अल्पेश सोलकर
खाली खेचणारे असतातच... पण लक्षात ठेवावं की.. ' आपल्याला खाली खेचणारे आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात ' खाली खेचणारे असतातच... पण लक्षात ठेवावं की.. आपल्याला खाली खेचणारे आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #marathikavita #मराठी #charoli #alpeshsolkar
खाली खेचणारे असतातच... पण लक्षात ठेवावं की.. आपल्याला खाली खेचणारे आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #MarathiKavita #मराठी #charoli #alpeshsolkar
read moreअल्पेश सोलकर
आई किती सहज बोलते ना..! ' माझं आयुष्य माझ्या मुलांना लाभो..' आई किती सहज बोलते ना..! माझं आयुष्य माझ्या मुलांना लाभो.. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #yqmarathikavita #marathiwriter #marathicharolya #alpeshsolkar #mother #aai
आई किती सहज बोलते ना..! माझं आयुष्य माझ्या मुलांना लाभो.. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #yqmarathikavita #marathiwriter #marathicharolya #alpeshsolkar #Mother #Aai
read moreअल्पेश सोलकर
वाचून सोडलेल्या मेसेजचा पण ती आठवणीने ' Reply ' देते तेव्हा ' ती ' अधिक जवळची वाटते...🥰😍 वाचून सोडलेल्या मेसेजचा पण ती आठवणीने ' Reply ' देते तेव्हा ती अधिक जवळची वाटते...😍🥰 #alpeshsolkar #yqtaai #marathiquotes #marathikavita #marathicharolya #reply #ती
वाचून सोडलेल्या मेसेजचा पण ती आठवणीने ' Reply ' देते तेव्हा ती अधिक जवळची वाटते...😍🥰 #alpeshsolkar #yqtaai #marathiquotes #MarathiKavita #marathicharolya #reply #ती
read moreअल्पेश सोलकर
रंग किती गगनात पसरले , ती आली तर... मेघ कसे हलकेच बरसले , ती आली तर... तसे आसनावर बसण्यात कोणीच नव्हते दोन स्थानक पुढे जाऊन उतरलो, ती आली तर.. कोणतरी विचारत होते, ओळखीची आहे वाटते सगळेच इतके घोळक्यात आले, ती आली तर.. रंग किती गगनात पसरले , ती आली तर... मेघ कसे हलकेच बरसले , ती आली तर... तसे आसनावर बसण्यात कोणीच नव्हते दोन स्थानक पुढे जाऊन उतरलो, ती आली तर.. कोणतरी विचारत होते, ओळखीची आहे वाटते सगळेच इतके घोळक्यात आले, ती आली तर..
रंग किती गगनात पसरले , ती आली तर... मेघ कसे हलकेच बरसले , ती आली तर... तसे आसनावर बसण्यात कोणीच नव्हते दोन स्थानक पुढे जाऊन उतरलो, ती आली तर.. कोणतरी विचारत होते, ओळखीची आहे वाटते सगळेच इतके घोळक्यात आले, ती आली तर..
read moreअल्पेश सोलकर
क्षणासाठीही नव्हती ती नजर नजरेस भिडलेली रात्रभर संपली नाही पुढे ती ' रांग ' स्वप्नांची ___________________ किती ही मेहनत, किती हा घाम गाळावा इथे भरतात का पोटे कधी तू ' सांग ' स्वप्नांची क्षणासाठीही नव्हती ती नजर नजरेस भिडलेली रात्रभर संपली नाही पुढे ती ' रांग ' स्वप्नांची किती ही मेहनत, किती हा घाम गाळावा इथे भरतात का पोटे कधी तू ' सांग ' स्वप्नांची © अल्पेश सोलकर #yqtaai #yqbaba #yqmarathi #yqmarathiquotes #alpeshsolkar #स्वप्न
क्षणासाठीही नव्हती ती नजर नजरेस भिडलेली रात्रभर संपली नाही पुढे ती ' रांग ' स्वप्नांची किती ही मेहनत, किती हा घाम गाळावा इथे भरतात का पोटे कधी तू ' सांग ' स्वप्नांची © अल्पेश सोलकर #yqtaai #yqbaba #yqmarathi #yqmarathiquotes #alpeshsolkar #स्वप्न
read moreअल्पेश सोलकर
पोरीनी आनंदात नांदाव सासरी,सगळेच म्हणाले.. धुतल्या तांदळासारखा पोर आमचा,सगळेच म्हणाले.. पोरीनी आनंदात नांदाव सासरी,सगळेच म्हणाले.. धुतल्या तांदळासारखा पोर आमचा,सगळेच म्हणाले.. © अल्पेश सोलका #yqtaai #yqmarathi #yqmarathiquotes #marathiquotes #marathi #alpeshsolkar
पोरीनी आनंदात नांदाव सासरी,सगळेच म्हणाले.. धुतल्या तांदळासारखा पोर आमचा,सगळेच म्हणाले.. © अल्पेश सोलका #yqtaai #yqmarathi #yqmarathiquotes #marathiquotes #marathi #alpeshsolkar
read moreअल्पेश सोलकर
आरसा सगळ पाहत असतो इतकचं फक्त की तो बोलत नाही. आरसा सगळ पाहत असतो इतकचं फक्त की तो बोलत नाही. © अल्पेश सोलकर #yourquote #yqtaai #yqmarathi #mirror #आरसा #alpeshsolkar #yqquotes
आरसा सगळ पाहत असतो इतकचं फक्त की तो बोलत नाही. © अल्पेश सोलकर #yourquote #yqtaai #yqmarathi #Mirror #आरसा #alpeshsolkar #yqquotes
read moreअल्पेश सोलकर
हवं तर करा, कारागृह मोकळी सगळी जो पळणारच नाही असा ' बंदिवान ' शोधू.. शब्दातही मिळेल मोती एकदा थेट मनाला भिडणारे ' लिखाण ' शोधू... जिवंत दुनिया जळते एकमेकांवर मृतदेहांना जाळायला ' स्मशान ' शोधू.. अडखळते जीभ गर्दी समोर बोलताना जे ऐकून घेतील असेच ' कान ' शोधू.. हवं तर करा कारागृह मोकळी सगळी जो पळणारच नाही असा ' बंदिवान ' शोधू.. शब्दातही मिळेल मोती एकदा थेट मनाला भिडणारे ' लिखाण ' शोधू... जिवंत दुनिया जळते एकमेकांवर मृतदेहांना जाळायला ' स्मशान ' शोधू..
हवं तर करा कारागृह मोकळी सगळी जो पळणारच नाही असा ' बंदिवान ' शोधू.. शब्दातही मिळेल मोती एकदा थेट मनाला भिडणारे ' लिखाण ' शोधू... जिवंत दुनिया जळते एकमेकांवर मृतदेहांना जाळायला ' स्मशान ' शोधू..
read moreअल्पेश सोलकर
इतक्यात ऐकून,त्यांचे डोळे ओळे झाले आता खरतर सांगण्यास माझी सुरुवात झाली.. फसविले नाही तिनेही , असे मीच सांगतो तिलाच माहीत स्वप्ने ,कुणाची बरबाद झाली इतक्यात ऐकून,त्यांचे डोळे ओळे झाले आता खरतर सांगण्यास माझी सुरुवात झाली.. फसविले नाही तिनेही , असे मीच सांगतो तिलाच माहीत स्वप्ने ,कुणाची बरबाद झाली © अल्पेश सोलकर
इतक्यात ऐकून,त्यांचे डोळे ओळे झाले आता खरतर सांगण्यास माझी सुरुवात झाली.. फसविले नाही तिनेही , असे मीच सांगतो तिलाच माहीत स्वप्ने ,कुणाची बरबाद झाली © अल्पेश सोलकर
read moreअल्पेश सोलकर
भेटणे कठीण झाले, सोडणे कठीण झाले शोधात सावलीच्या , पळणे कठीण झाले कितीही विश्वास असला,माझ्यावर तरीही खरा प्रियकर म्हणून , कळणे कठीण झाले भेटणे कठीण झाले, सोडणे कठीण झाले शोधात सावलीच्या , पळणे कठीण झाले कितीही विश्वास असला,माझ्यावर तरीही खरा प्रियकर म्हणून , कळणे कठीण झाले © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #marathiquotes #marathikavita #marathi #love #alpeshsolkar #prem
भेटणे कठीण झाले, सोडणे कठीण झाले शोधात सावलीच्या , पळणे कठीण झाले कितीही विश्वास असला,माझ्यावर तरीही खरा प्रियकर म्हणून , कळणे कठीण झाले © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #marathiquotes #MarathiKavita #marathi love #alpeshsolkar #Prem
read more