Find the Best साद Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos about
writer_Suraj Pandit
टूट कर चाहा था मैंने इसलिए टूट कर रह गया। 😢💔 ©writer_Suraj Pandit #Srk&कटरीना #SRK #साद #sadlovequotes #sad_feeling #love4life USTAD ISMAIL WASIF royal star Brajraj Singh बाबा ब्राऊनबियर्ड Suhana parvin
#SRK&कटरीना #SRK #साद #sadlovequotes #sad_feeling #love4life USTAD ISMAIL WASIF royal star Brajraj Singh बाबा ब्राऊनबियर्ड Suhana parvin
read moreyogesh atmaram ambawale
साद तुझी येता,मी प्रतिसाद देईल, वाद नको घालु नाही तर खूप दूर जाईल. OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. शुभसंध्या मित्रहो 😊 #साद #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with P Kulkarni
OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. शुभसंध्या मित्रहो 😊 #साद #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with P Kulkarni
read moreyogesh atmaram ambawale
हे कृष्णा, गोपिका मी तुझी होते बावरी, जेव्हा साद घाली तुझी बासरी. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे साद घाली तुझी बासरी... #बासरी #साद #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे साद घाली तुझी बासरी... #बासरी #साद #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreDr Sushil
|| संवाद || तुझी तशी मला साद पाहिजे खरं सांगू आता संवाद पाहिजे गुन्हेगार कोण त्याला ठरवू दे तुझी नी माझी फिर्याद पाहीजे मनातल्या ह्या प्रश्नांचे काय? त्यासाठी आता वाद पाहिजे आठवणीतच का जगायचे ? सोबतीचा तुलाही नाद पाहीजे प्रेमाची जाणीव आहेना तुला? का मी ह्यात बर्बाद पाहिजे प्रेमात माझाच सुर कसा? तुझी साथ नी दाद पाहिजे ✍️ डॉ.सुशिल सातपुते गातेगांव, लातूर ©Dr Sushil #Love #साद #तुझी
काव्यात्मक अंकुर
(कृष्णार्पण)
त्या माळरानावर एक सदाफुली फुलली होती, जणू कुणाच्या येण्याची आस लागली होती. #साद
(कृष्णार्पण)
प्रेम.... काय बोलू मी? जे निःशब्द करतं ते प्रेम जे अबोल आहे ते प्रेम दोन वेगवेगळ्या किनाऱ्यांवर असूनही जाणवतं ते प्रेम........ #साद
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited