Nojoto: Largest Storytelling Platform

Best आम्ही Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आम्ही Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutदुसऱ्यावर जळणारे आम्ही नाही status, धरतीची आम्ही लेकरं कविता अर्थ, आम्ही बायका आहोत म्हणून कविता, धरतीची आम्ही लेकरं चौथीची कविता, धरतीची आम्ही लेकरं कविता,

  • 24 Followers
  • 38 Stories

Geetanjali Karande

Kumarchitra

#आम्ही दोघं प्रेमात होतो..#Love

read more
आम्ही दोघं प्रेमात होतो..
समाजलेखी आमच्या धर्मजाती वेगळ्या होत्या
आम्हाला आपल्यातला - त्यांच्यातला  
डिव्हायड अँड रुल काही कळत नव्हता
समाज मात्र त्याच्या वैचारिक मागासलेपणाचे
 दाखले देऊ लागला
मग आम्ही दोघांनी एकत्र यायचं ठरवलं
..आज तीच समाजासाठी क्रांती झाली!
©️कुमारचित्र #आम्ही दोघं प्रेमात होतो..#love

shambhugiri kamble

#आम्ही वाटेकरी.... #Fact...

read more
कधी दुसरया देशाचा होतो
तर कधी वेगवेगळ्या पक्षांचा होतो,
असला जरी देव एक सर्वांचा
तो इथे आम्ही आपआपसात वाटुन घेतो... #आम्ही वाटेकरी....
#Fact...

काव्या देशमुख

#आम्ही मुक्तछंदी

read more

काव्या देशमुख

#आम्ही मुक्तछंदी

read more
#आम्ही मुक्तछंदी #आम्ही मुक्तछंदी

काव्या देशमुख

#आम्ही मुक्तछंदी

read more
प्रभातसमयी डोळ्यांपुढती 
दिसतेस तू सदा 
हसऱ्या चेहऱ्याने वाहतेस 
स्वगत आम्हासाठी अनेकदा 
प्रतिभेची जोड संयमाला 
अन् गाभारा भरतेस मनाचा 
वेदनेलाही गोंजारुन सांगतेस 
न धक्का देता कुणास साधा 
सहज सोपे करुनी पेरतेस 
हरएक ह्रदयीचा संवाद बोलका
नितळ निरागस चेहऱ्याकडे 
पाहुनी वाटते सहज असे
प्रेरणेच्या वाटेवरी जन्मा यावी 
अशी एक तरी 'ज्ञानदा'
                 संध्या साळवी (काव्या) #आम्ही मुक्तछंदी

काव्या देशमुख

#आम्ही मुक्तछंदी

read more
चांदणं माळल्या स्वप्नांना
तारे नव्याने भेटू लागले 
गच्च भरल्या डोळ्यांना 
ओस किनारे सतावत होते 
एक जीव साता वेशीपलीकडला 
कितीक विषारी भासला तरी
न येणारे फोन आपुलकीचे 
आज अवेळीही वाजू लागले 
प्रदूषणालाही अप्रूप वाटुनी 
हवेने मोकळे श्वास घेतले 
एकाच छताखाली दुरावलेले 
चेहरे पंगतीत बसू लागले 
कधी न जाणवलेले 'ती'चे दु:ख 
फार जवळून पाहू लागले 
चांदणं माळल्या स्वप्नांना 
तारे नव्याने भेटू लागले 
                       .....काव्या #आम्ही मुक्तछंदी

काव्या देशमुख

#inspirational #आम्ही मुक्तछंदी

read more

काव्या देशमुख

#आम्ही मुक्तछंदी

read more

काव्या देशमुख

#आम्ही मुक्तछंदी

read more
नेहमी आपण आपल्या मस्तीत जगत असतो. पण नियती फार सजग आहे. एक दिवस एवढी मोठी ठोकर लागते न् की झटका देऊन जाते. तेव्हा मस्तीत पण जरा शिस्तीत जगावं माणसानं....... काव्या #आम्ही मुक्तछंदी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile