Nojoto: Largest Storytelling Platform

Best अंधार Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best अंधार Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutअंधाराला का, अंधारातून प्रकाशाकडे कविता, अंधारात meaning english, अंधारात होते पाप, अंधार आहे,

  • 14 Followers
  • 13 Stories

Rushikesh bhadange

#cycle माझ्या लेखणीतून #अंधार आणि एकांत!

read more
अंधार आणि एकांताचा जणू काहीतरी घनिष्ट सबंध असावा! या दोघांच्या सानिध्यातच माणूस अगदी शांत आणि अबोल होतो. दुनियेशी हितगुज करू पाहणारा दमलेला जीव या क्षणी स्वतःमध्येच इतका गुरफटून जातो की त्याला स्वतःचच भान राहत नाही. सुखाच्या तरंगांवर हेलकावे खात असलेली त्याची नाव बघता बघता कधी दुःखाच्या खोल दरीत कोसळते त्याचं त्यालाही समजत नाही. आणि तेव्हाच सुरू होते बुडू पाहणाऱ्या जीवाला काटावर पोहोचवण्याची केविलवाणी धडपड! पण नेमकं तिथेच तुमच्या प्रयत्नांना चपराक लगावून मिळणाऱ्या यशाला पराभूत करून तुमचाच पराजय तुमच्यावर हसू पाहतो आणि तेव्हाच मनुष्य दुःखाच्या दरीत असलेल्या वेदना आणि यातनांच्या सानिध्यात घटांगळ्या खात राहतो. अगदी निष्प्राण होईपर्यंत!

©Rushikesh bhadange #cycle  माझ्या लेखणीतून #अंधार आणि एकांत!

Vinod Umratkar

तु गेल्यावर 

डोळे बंद . . . . . . . .  तरी अंधार 
डोळे उघडे. . . . . . .  तरीही अंधार 

असेच होतं लाईन गेल्यावर

अंधार . . अंधार . . . अंधार 
💡💡💡💡💡💡💡💡
 #लाईट #लाईन #अंधार

Atul waghade

नमस्कार माझ्या प्रिय लेखक आणि लेखिकानों😘 सुप्रभात. आज दिवसा आपण अंधाराच्या सोबतीला घेऊन काहीतरी लिहीणार आहोत समजल नाही? अहो आजचा विषय आहे हा आपला अंधार सोबतीला घेऊन... चला तर मग अप्रतिम रचना येऊ द्या. #अंधार #अंधारसोबतीला #Collab #yqtaai

read more
जन्माच्या वाटा घेऊन  
गरीबीत जन्म घेऊन
समोर फक्त पोटाचा प्रश्न 
भूक हि जिवनातील सत्य.
अंधार हा मिळालेला
जगणे सोबतीने शिकवण्याचा.

-Atulwaghade

 नमस्कार माझ्या प्रिय लेखक आणि लेखिकानों😘
सुप्रभात.
आज दिवसा आपण अंधाराच्या सोबतीला घेऊन काहीतरी लिहीणार आहोत
समजल नाही?
अहो आजचा विषय आहे हा आपला अंधार सोबतीला घेऊन...
चला तर मग अप्रतिम रचना येऊ द्या.
#अंधार #अंधारसोबतीला 
#collab #yqtaai

Atul Waghade

somnath gawade

अंधार सोबतीला घेऊन
उजेडाची स्वप्नं पाहायला शिकलो.
प्रकाशाच्या आधाराने अंधारल्या
वाटा उजळावयास निघालो. नमस्कार माझ्या प्रिय लेखक आणि लेखिकानों😘
सुप्रभात.
आज दिवसा आपण अंधाराच्या सोबतीला घेऊन काहीतरी लिहीणार आहोत
समजल नाही?
अहो आजचा विषय आहे हा आपला अंधार सोबतीला घेऊन...
चला तर मग अप्रतिम रचना येऊ द्या.
#अंधार #अंधारसोबतीला 
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

नमस्कार माझ्या प्रिय लेखक आणि लेखिकानों😘 सुप्रभात. आज दिवसा आपण अंधाराच्या सोबतीला घेऊन काहीतरी लिहीणार आहोत समजल नाही? अहो आजचा विषय आहे हा आपला अंधार सोबतीला घेऊन... चला तर मग अप्रतिम रचना येऊ द्या. #अंधार #अंधारसोबतीला #Collab #yqtaai

read more
कुठलेही ध्येय जीवनात नसताना,
अंधार सोबतीला घेऊन जगत असताना,
काही तरी वेगळं करून दाखविण्या,
एक कवडसा उजेडाचा नजरेस यावा,
अंधारलेल्या ह्या जीवनास प्रकाशमय करून जावा. नमस्कार माझ्या प्रिय लेखक आणि लेखिकानों😘
सुप्रभात.
आज दिवसा आपण अंधाराच्या सोबतीला घेऊन काहीतरी लिहीणार आहोत
समजल नाही?
अहो आजचा विषय आहे हा आपला अंधार सोबतीला घेऊन...
चला तर मग अप्रतिम रचना येऊ द्या.
#अंधार #अंधारसोबतीला 
#collab #yqtaai

Shankar Kamble

*_एक कवडसा...*_ 
 *_दाटला अंधार सभोवती*_ 
 *सावलीचा मंद उसासा* 
 *खिन्न गलबते सूना किनारा* 
 *संथ चालतो एक कवडसा* 

 *झाकोळले तेजाचे घरटे* 
 *बंद कवाडे किती एकटे* 
 *कुणी- कुणां द्यावा दिलासा* 
 *शांत जोजवी एक कवडसा* 

 *जायबंदी पंख छाटले* 
 *डोळे धूसर मळभ दाटले* 
 *लाख किल्मिषे भाव जरासा* 
 *अंकुर फुलवी एक कवडसा* 

 *किती प्रवासी येती जाती* 
 *दोन घडीचा डाव मांडती* 
 *क्षणभंगुर जग नसे भरवसा* 
 *साथ सोबती एक कवडसा* 

 *लोभ वासना बरबटलेले* 
 *ग्रहण कधीचे ना सुटलेले* 
 *मोक्ष आंधळा कुणां दिसावा* 
 *अंजन घाली एक कवडसा*

©Shankar Kamble #कवडसा #सोबत #अंधार #एकाकी #जग #दुनिया #दुनियादारी 
#Lumi

Shankar kamble

*गर्द दाटला अंधार सभोवती* 
 *हरवून गेल्या वाटा* 
 *वादळात भरकटे किनारा* 
 *नेती दूर लाटा* 

 *हाती गवसले होते काही* 
 *क्षणांत निसटून गेले* 
 *प्रकाशातले जगणे सरले* 
 *घन अंधारून आले* 

 *क्षणिक सुखाचे रंग फसवे* 
 *मोहवी मन चार क्षणाला* 
 *बहर सरता येई पानगळ* 
 *एकाकी जग भास उद्याला* 

 *नभांगणी तळपती अविरत* 
 *अगणित तेजोराशी* 
 *काळोखाचा श्राप भोगतो* 
 *काजवा मी मंद प्रकाशी* 

 *माझ्याच कोशी गुरफटलो* 
 *विणले अभासी जाळे* 
 *उतरता भोग समाधी* 
 *निवळले गढूळ जळ निळे*

©Shankar kamble #अंधार #काळोख #वाट #वाटा #काळोख😢🖤Fearofdarkness😢काल 

#Moon

@Praju..

#darkness #अंधारकाळोख😢🖤Fearofdarkness😢काल रात्री अचानक जाग आली.. काळोखाच्या भयान रुपाने अंग शहारून आलं.. खुप विचित्र भास व्हायला लागले..झोप तर कुठच्या कुठं पळाली 🤯🥶

read more
शेवटी भावनाचांच सगळा चाललेला तो खेळ....

मध्यान्ह रात्रीची होती ती वेळ
मनाचा मनाशी बसत नव्हता मेळ
अस्वस्थतेनं पार केली होती सीमा 
शेवटी भावनाचांच सगळा चाललेला तो खेळ ..

रात्रीचा तो किर्ररर अंधार मज भीती दाखवत होता
गोंधळलेल्या माझ्या मना चिरफाड करत चालला होता..
शेवटी भावनाचांच सगळा चाललेला तो खेळ होता..
अंधाऱ्या रात्रीत काळोख सगळीकडे पसरलेला ,
काळोखाच्या भयान रुपाने  अंगाचा कोपरा न् कोपरा शहारलेला..
शेवटी भावनाचांच सगळा चाललेला तो खेळ होता..

पहाट होण्याची लागली होती मला आस,
मध्यान्हात होत होते मला चित्र विचित्र भास..
सगळीकडे काळोखाचचं होतं वर्चस्व,
मी पण त्याला हरवण्यासाठी 
पणाला लावलं माझं सर्वस्व...
अंधाराबरोबर माझं चाललं होतं युद्ध,
हिम्मत म्हणजे काय हे
करायचं होतं सिद्ध...

रात्रभर सुरू होता अंधाराचा कहर,
तव सुरू झाला पहाटेचा प्रहर..
पहाटेची लागताच चाहूल,
अंधाराने मागे घेतलं त्याचं पाऊल..
शेवटी भावनाचांच सगळा चाललेला तो खेळ...!

"भावनांचे विश्व" (प्राजक्त)

 #darkness #अंधार#काळोख😢🖤Fearofdarkness😢काल रात्री अचानक जाग आली.. काळोखाच्या भयान रुपाने अंग शहारून आलं.. खुप विचित्र भास व्हायला लागले..झोप तर कुठच्या कुठं पळाली 🤯🥶

Pragati Meshram

आयुष्याची वाट

read more
Path चिन्धी चिन्धी घलावत , वाट सरता सरना ...
आयुष्याला उत्तर नाही...प्रश्न सरता सरना ।
वाट पाहता पाहता झाला अंधार अंधार ...
आंधरच्या पुढं जाव ..अशी आयुष्याची वाट ।।
मिढे दोन घास... माये च्या पदरी पदरी ...
ओ जडित घेत बघ... माय दुःख च्या लहरी...।
माय बाप माझे बघ ..आहे देवाच ग रूप .. 
पय पय जोड़ून चालवे संसाराची ज्योत ।
जीवनाची दोरी आणि.... आहे प्रेमाची ग भूक 
द्यावे थोड़ प्रेम साऱ्या .. मिढे जगनयात सुख आयुष्याची वाट
loader
Home
Explore
Events
Notification
Profile