Find the Best aaibaba Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutaaibaba, quotes for birthday stetus for self releted to aai baba 0, quotes on aai in marathi, aai shayari in marathi, aai baba stetus sad image 0,
Mahesh Mali
aaibaba #aaibaba #Aai #baba #Motivated #Motivation #Motivational #marathi life #maa #baap @nojoto
read moreAkash Waghmode
प्रेम कुणावर करावं…? ज्याच्यावर आपण करतो त्याच्यावर , कि जो आपल्यावर करतो त्याच्यावर ? सर्वाँचे लक्ष वेधुन घेणा-या “गुलाबावर” की त्याला जपणाऱ्या काट्यांवर? काल सोशल मीडियावर भेटलेल्या “मुलीवर”, कि आपले सर्वस्व ओवाळुन टाकनाऱ्या “आई-वडिलां” वर 🙏🏻💐💐🙏🏻 ©Akash Waghmode 🥰Mom🥰Dad #nojotomarathi #nojotahindi #viral #tech #like #Momdad #family #aaibaba #परिवार #viral♥️♥️♥️
🥰Mom🥰Dad #nojotomarathi #nojotahindi #viral #tech #Like #Momdad #Family #aaibaba #परिवार #viral♥️♥️♥️
read moreअल्पेश सोलकर
मी हाताच्या तळहातावर.. " आई - बाबा " अस लिहिलं होत.. मुलाने माझ्याच तळहातावर.. खोडून" मम्मी - पप्पा " लिहिलं होत.. मी हाताच्या तळहातावर.. आई - बाबा अस लिहिलं होत.. मुलाने माझ्याच तळहातावर.. खोडून मम्मी - पप्पा लिहिलं होत.. © अल्पेश सोलकर #alpeshsolkar #aaibaba
मी हाताच्या तळहातावर.. आई - बाबा अस लिहिलं होत.. मुलाने माझ्याच तळहातावर.. खोडून मम्मी - पप्पा लिहिलं होत.. © अल्पेश सोलकर #alpeshsolkar #aaibaba
read moreMadhuri
नसले आयुष्यात काहीही तरी चालेल, फक्त जीवाला जीव देणारी मित्र सोबत असावेत... नसला आयुष्यात मोठा बंगला तरी चालेल, आधार देणारे त्यांचे मायेचे हात असावेत... नसली महागडी गाडी तरी चालेल, पण डोळ्यांना नेहमी जवळची माणसं आनंदी दिसावेत... नसले मोठे नाव आणि गाव तरी चालेल, त्यांचे थोर असे आशीर्वाद कायम असावेत... गरीब म्हणून जगणे हिणवले तरी चालेल, पण ही श्रीमंती माझ्याजवळ कायम टिकून असावी... देवळातील देव नाही भेटला तरी चालेल, पण माझी माणसं नेहमी माझ्या चांगल्या वाईट वेळेत माझ्या सोबत असावीत..x ©Madhuri #आई #aaibaba #मैत्रीचेनाते
pallavi haribhau gahal
माई बाप माई बापानेच जन्म दिला त्यानीच हे जीवन दिलं प्रत्येक गोष्ट माझ्या समोर आणून ठेवली तेच माझे पिता आणि तीच माझी माऊली देवा अशीच राहू दे माझ्यावर त्याच्या प्रेमाची साऊली त्यानीच तर देवा मला ही प्रेमळ दूनिया दावली नेहमीच असू दे त्यांना हसत खेळत किती पण श्रीमंत जरी असला माणूस तरी पण पैसे देऊन माईबाप नाही मिळत काहींना त्यांची किंमत नाही रे कळत पण ज्यांना कळते ते त्यांना देवा परी असत मानत. ©pallavi haribhau gahal #Twowords #parents #Father #Mother #Aaibaba #Twowords
Shankar Gundile
मखमली पेटीत ठेवण्याजोगे दोनच व्यक्ती आहेत, ते म्हणजे आई आणि बाबा. #aaibaba
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited