Nojoto: Largest Storytelling Platform

Best marathigazal Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best marathigazal Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutkumari athavan with lots of love poem, love shayari in marathi, marathi poem on athavan love, love shayari marathi, marathi shayari love,

  • 10 Followers
  • 12 Stories

saurabh Kandekar

धुकं जरासं दाटलेलं
 कोवळं मन खुललेलं 
डोळ्यात तिच्या मी
     प्रेम माझं टिपलेलं.........

©saurabh Kandekar #MarathiKavita #Marathipoem #marathigazal

Shashikant Koli

बुलढाणा मराठी गझल मुशायरा... #Shayar #Shayari #kavita #MarathiKavita #gazal #marathigazal

read more

SATYAJIT ANANDRAO JADHAV

SATYAJIT ANANDRAO JADHAV

किशोर तळोकार

सांजवेळी याद येता खूप झुरणे बंद केले #मराठीगझल #marathigazal

read more

किशोर तळोकार

गझल विश्व सारे एक रंगी....... #marathigazal #gazal #MarathiKavita #kavita

read more

किशोर तळोकार

#gazal #marathigazal https://youtu.be/-UNqV_SlaRQ

read more

Snehal

झिजुन गुलाबाचे काटे गेले कधी हे कळलेच नाही
आधार वाढत्या वेलीस कसा मिळाला हे दिसलेच नाही..

गर्जनेचा नभांच्या,हा रोष कधी जाणलाच नाही
अंधारात प्रकाश विजेचा मज कधी भावलाच नाही..
 
किलबिलाट म्हणु का वेदना संबोधु कधी उलगडलेच नाही
सप्तसुरांचा हा मेळ म्हणू का कल्लोळ कधी उमगलेच नाही..

सुर्याच्या ज्वालेस शितलता चंद्राची कधी मिळालीच नाही
मृगजळ दाखवण्याचा वाटसरूस हा डाव कधी काळजास भिडलाच नाही..

आस्तित्वाचा तुझ्या स्पर्श या देहास कधी लाभलाच नाही 
अन              अखंड श्रद्धेचा हा भार कधी घटलाच नाही.. #Gazal
#marathigazal
#poetry
#marathi
#nojotomarathi
#kavita
#marathilove
#mothertounge

Snehal

दोन शुन्य एक  नऊ झाले
म्हणुन का अश्म बोलावयास लागतील

इथला तरू वांझ ठरला म्हणे
सांगा खाली सुगंधी पाकळ्या कशा गळतील

आजवर न आयुष्याचे रहस्य कोणा कळले 
सोडा स्मशानात प्रेत प्रेतालाच विचारतील

छातीवर वार झेलण्यास भक्कम मी उभे  राहिले
कोणास कळले लोक मागुन चावे घेतील

मज आता तुम्ही मागु नका सुगंध पाकळ्यांनो
मीच एक अखेरचा थेंब अत्तरातील.. #Gazal
#marathigazal
#try
#marathikavita
#nojotomarathi
#nojotolove

Ajay Jadhav

 marathi #marathi #marathigazal #marathisahitya #marathikavi #marathikavita #marathilok #marathimulga #marathibhasha #maharashtra #pune #mumbai
loader
Home
Explore
Events
Notification
Profile