Find the Best विसरून Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutविसरून जा मला शायरी, तु मला विसरून जा, विसरून जा मला, विसरून जा, विसरून जाऊ सारे क्षणभर,
अश्लेष माडे (प्रीत कवी )
किती दिवस नखरे तुझे झेलायचं किती तुझ्यासाठी अजून झुरायचं सांग ना तुझ्यासाठी अजून काय करायचं तुझ्यावर प्रेम करणं थांबवायचं? तुला विसरून तुझ्या मनासारखं करायचं? तुझ्या आयुष्यातून शेवटचं निघून जायचं? की, असंच तुझ्यावर प्रेम करून मी अजून तडपायचं? तू ठरवलीस ना मनातलं कधीच नाही बोलायचं.. तूच सांग ना मग मी अजून किती आशा करायचं? तुझ्यावर प्रेम करत राहायचं की, तुला विसरून दूर निघून जायचं? (प्रीत) अश्लेष माडे व्हाट्सअप साठी -9552290409 प्रीत
प्रीत
read moreSantosh Hadapad
असावं असं कुणीतरी आत्तापर्यंत कुठे होता म्हणून हक्कानं विचारणारं.. इतकं कसं रे माझावर प्रेम करतो म्हणून विचारणारं.. मला कधी विसरून नाही जाणार ना म्हणून विचारणारं.. कधी तर माझावर रागव ना म्हणून म्हणणार... आपल्यावर स्वतःपेक्षा ही जीवापाड प्रेम करणारं.. मी तुला कधीच विसरणार नाही असं म्हणणारं... आपल्यासाठी आपल्याला पण विसरून जाणारं, दुःख मनात असूनही ते कधीच न दाखवणारं... खरंच कोणीतरी असावं ना मनमोकळेपणाने सांगणारं.. असावं असं कुणीतरी
असावं असं कुणीतरी
read moreShiva Patil
ज्यांच्यासोबत आम्ही वेळेला विसरून जायचो, ते वेळेसोबत आम्हालाच विसरून गेलेत......! ✍-शिवा
C. NAND (nandeshwar chopade)
college life high school, jr. college कडून senior college ला आलो कॉलेज च्या मायावी जगात सर्व विसरून गेलो विसरून गेलो नोकरीं, पैसा, करियर फक्त हुंदळायचो इकडे-तिकडे फार कॉलेज life मस्त होती यार... नव्हतं tension समाजाच घेतलं नाही कधी ते अभ्यासाचं बाकी सर्व दुय्यम वाटायचं आपलं होत फक्त campus मधील गप्पा रंगायच्या ते झाड आणि तिथंचा तो वारा गार कॉलेज life मस्त होती यार... कॉलेज ला पायी किंवा सायकल ने जायचा वाटला नाही कधी त्रास आता नाक्यावर गेलो तरी पाय दुखायचा होतो भास एकमेकांची टिंगल करण्यात उतरायचा पूर्ण भार कॉलेज life मस्त होती यार... कॉलेज आठवलं कि स्मित हास्य खुलत पुन्हा कॉलेज ला जायला मन धडधडत पण त्या वास्तू मध्ये नाही तर त्या मित्रांन मध्ये आहे उत्साहाचे सर कॉलेज life मस्त होती यार... #college

About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited