Find the Best याला Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutयाला जीवन ऐसे नाव lyrics, याला जीवन ऐसे नाव, याला तौफीक दे नात, याला याला पब्जी वाला दीवाना, याला याला पब्जी वाला गेम,
✍️Sushil Kedare
💏याला प्रेम नाही तर काय म्हणावं. ...........💏 जेव्हा हृदयाचा होतो हृदयाशी संवाद, घालावा वाटतो स्वतःशीच वाद,❤️ जेव्हा मनातून येतो वेगळाच आवाज, हृदयाच्या ठोक्यावरही करतोय नकळत कोणीतरी राज,❤️ जवळ नसतानाही त्या व्यक्तीचा सतत का होतो भास, हवा-हवासा का वाटतो सुशिल नेहमी त्याचाच सहवास,❤️ सतत अस का वाटतं की स्व:तालाही विसरून त्याच्यातच हरवून जावं, याला प्रेम नाही तर काय म्हणावं......❤️❤️❤️ #याला प्रेम नाही तर काय म्हणावं.......
#याला प्रेम नाही तर काय म्हणावं.......
read moreSarita Sawant
नाते ना रक्ताचे ना गोत्याचे तरी ऋणानुबंध आयुष्यभराचे ना ओळखीचे ना पाळखीचे तरी साथी आहे सुखं दुःखाचे ना माज कसला ना कसला अहंकार नाते आहे निस्वार्थाचे ना तू मोठा ना मी मोठा नाते हे अतूट विश्वासाचे सर ना याला दुसऱ्या नात्याची गरज ना याला कोणाच्या होकाराची तुझं तू माझं मी असलं तरी माझ्यासाठी तू अन तुझ्यासाठी मी केव्हाही आहे जीवाला जीव देणारे नाते हे हक्काने जपलेले मैत्रीच्या फुलांनी आनंदाने बहरलेले. सरिता सावंत #मैत्री #मैत्रीण #प्रेम#मराठीकविता
#मैत्री #मैत्रीण #प्रेम#मराठीकविता
read moreMinakshi Moon
क्षणभंगुर हे जीवन नाही लागत याला कारण आता आहे तर क्षणातच सरण कोन बघेल उद्याची सकाल आहे का कुणी देणारा हमी माहित नाही आजचच उदयाच कोन जानी आहे का कुणी देणारा हमी क्षणभंगुर हे जीवन नही लागत याला कारण हे जीवन
हे जीवन
read moreShru-Bhore
जवळची नाती , विश्वास , यांना आपण आपल्या आयुष्याचा भाग बनवतो पण जेव्हा हाच आयुष्याचा भाग अनपेक्षितपणे काही गोष्टींसाठी अशा खोलवर जखमा देऊन जातो ज्या जखमा कधीच कोणत्याच सहानुभुतीच्या औषधाने बर्या होऊच शकत नाही. कारण सगळ्या रोगांवर इलाज आहे पण काळजात खोलवर झालेल्या जखमांवर कधी खपली धरतच नाही . त्या जखमा तशाच हळुहळु अदृश्य होत जातात आणि त्याने त्या माणसात बदल होत जातो .आणि हेच कारण असत खुप सैरभैर असणारा माणुस अचानक शांत होऊन जातो अचानक त्याच्या विश्वातुनचं तो हरवुन जातो आणि मग याच माणसाला समाज चुकीच ठरऊ लागतो . आणि हा आधिसारखा नाही राहीला याला काय फरक पडतो ,चल सोडरे, याला काही नाही वाटत, न याला भावनाच नाहीत अश्या विचाराच्या चौकटीत त्या माणसाला टाकुन आपण फक्त सगळ्या गोष्टीत त्या माणसाला स्वत:च्या मनाप्रमाणे गृहित धरु लागतो पण एक मात्र खर आहे गर्दीतुन तोच माणुस हरवतो जो आतुन तुटला आहे . जखमा शांततेच्या . . .
जखमा शांततेच्या . . .
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited