Nojoto: Largest Storytelling Platform

Best बालपण Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best बालपण Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutबालपण quotes, बालपणीचा काळ सुखाचा मराठी कविता, रम्य ते बालपण कविता, हरवलेले बालपण कविता, बालपणीच्या आठवणी कविता,

  • 21 Followers
  • 22 Stories

hemlata mandle

बचपन क़ी वों ख़्वाईशे 
आज़ भी ,
ख़त लिखतीं हैं हमें....!

शायद बेख़बर हैं ,
इस बात सें क़ि ,
वों ज़िन्दग़ी अब ईस ,
पतें पऱ नहीं रहतीं....!
😊😊

©hemlata mandle #snowfall #बालपण #बालपणमाझे #friendsforever #friend❤

yogesh atmaram ambawale

बालपण #collabratingwithyourquotetaai #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #Collab #yqmarathishabdrachana #बालपण पुन्हा एकदा बालपणाचे हे दिवस यावे, दोन डब्यांना दोर लावून त्याचे फोन बनवावे, एका बाजूने मी बोलत रहावे, तर दुसऱ्या बाजूने तू ऐकत रहावे.

read more
पुन्हा एकदा बालपणाचे हे दिवस यावे,
दोन डब्यांना दोर लावून त्याचे फोन बनवावे,
एका बाजूने मी बोलत रहावे,
तर दुसऱ्या बाजूने तू ऐकत रहावे. बालपण
#collabratingwithyourquotetaai #withcollabratingyourquoteandmine #yqtaai #collab #yqmarathishabdrachana #बालपण 
पुन्हा एकदा बालपणाचे हे दिवस यावे,
दोन डब्यांना दोर लावून त्याचे फोन बनवावे,
एका बाजूने मी बोलत रहावे,
तर दुसऱ्या बाजूने तू ऐकत रहावे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे बालपणाचे मित्र आपल्या सगळ्यांच्या बालपणात आपले हक्काचे मित्र तर असतातचं. आज मग त्यांच्या बद्दल लिहुया. #बालपणाचेमित्र #बालपण 🌟पल्लव सागर🌟 यांचा हा विषय आहे.

read more
आनंदी जीवन जगण्याचे माझे मुख्य सूत्र,
माझे कुटुंब आणि जिवलग बालपणाचे मित्र. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
बालपणाचे मित्र
आपल्या सगळ्यांच्या बालपणात आपले हक्काचे मित्र तर असतातचं.
आज मग त्यांच्या बद्दल लिहुया.
#बालपणाचेमित्र
#बालपण
🌟पल्लव सागर🌟 यांचा हा विषय आहे.

yogesh atmaram ambawale

पुन्हा आठवले
दिवस ते बालपणाचे
सुट्टीतले मामाच्या गावाकडचे..
 #बालपण#yqtai#मामाचे_गाव#yq#

Prasad Gite

#Childhood

read more
#बालपण

मावळणारा प्रत्येक सूर्यास्त 
आता अनुभव देऊन जातो,
स्वप्नांना माझ्या आता
अपेक्षांचा भार असतो,
रात्र जातेय विचारांत,
दिवस कष्टात जातो.   
तारुण्याची होती हौस मनाला,
आता पुन्हा देईल ते बालपण,
असा देव शोधू पहातो....

©Prasad Gite #Childhood

Prasad Gite

#Childhood

read more
#बालपण

मावळणारा प्रत्येक सूर्यास्त 
आता अनुभव देऊन जातो,
स्वप्नांना माझ्या आता
अपेक्षांचा भार असतो,
रात्र जातेय विचारांत,
दिवस कष्टात जातो.   
तारुण्याची होती हौस मनाला,
आता पुन्हा देईल ते बालपण,
असा देव शोधू पहातो....

©Prasad Gite #Childhood

Harsh

रम्य ते बालपण 

कधी इकडे कधी तिकडे भिरभिरणारे मन, 
       कधी दुखी कधी आनंदी कधी मजेचे क्षण. 
असंच लहानपण आज येऊन गेल मनात, 
           रमून गेलो कसं आलंच नाही ध्यानात. 

रम्य ते बालपण रम्य त्या आठवणी, 
              सुंदर माझं गाव येऊन गेल मनी. 
लहानपणीचे विविध खेळ मोकळा असायचा वेळ, 
         कोणी बनायचं धोनी,कोणी बनायचं गेल. 

खेळायचो क्रिकेट,लगोरी,विटीदांडू, 
              लोक म्हणायचे पोरांनो नका तुम्ही भांडू. 
कधी जायचो जांभळांना, कधी जायचो बोरांना,
                काजू-आंबे भरपूर आवडत असत पोरांना. 

जिथे असायची धमाल मस्ती ती आमची शाळा,
            खेळ असो अभ्यास सगळे व्हायचो गोळा. 
मुलगा-मुलगी,धर्म -जात नव्हता भेदभाव. 
            शाळेतील गुणी मुले म्हणत असायचं  गाव. 

टायर चालवणे,पोहायला जाणे नेहमीचेच आमचे उद्योग, 
      गोटया खेळणे, पत्ते खेळण्याचा होता वेगळाच रोग. 
कधी जायची सहल कधी वनभोजन, 
                वाट पाहायचो आम्ही कधी येतात सण. 

आता मात्र चित्र बदललं आहे सारं,  
            लोकांच्या कानात शिरलंय पैशाच वारं. 
आता मात्र कोणाकडे राहिला नाही वेळ, 
             लहानमुले गेम्समुळे विसरलेत आता खेळ. 

असे होते माझे रम्य ते बालपण, 
     पुन्हा-पुन्हा तिकडेच घेऊन जाते मन. 

                              - हर्षल दत्तात्रय चौधरी

©Harsh #childhood
#childhood_memories 
#बालपण 
#Life_experience

Rupali sidu gherade

आज जेव्हा लहान मुलांना खेळतांना पाहिलं की वाटत आपणही असंच खेळायचो, बिनधास्त बागडायचो कळत नसेल तरी एकमेकांना समजवायचो तेव्हा ना अपेक्षांच ओझं होत ना जबाबदारीच पुस्तकाच्या सगळ्या पानांत बालपण हे पान खूपच आवडीचं होत हे आज कळलं

©Rupali sidu gherade #बालपण

Tushar SS Ghardekar

माझ्यावतीने मनाचे ढेर होऊन 'जिंदगी' चे कबर झाले
अश्रू हे नुसते पुसण्यासाठी 'हसणे' खोडरबर झाले 

अन् मला वाटते कधी की परत यावे 'बालपण'  माझे, कारण,
ह्या संघर्षाच्या वाटा पाहून आता तर ते 'यश' ही जबर झाले
- तुषार एसएस घरडेकर

©Tushar SS Ghardekar #मराठीकविता #जिंदगी #प्रेम #लेखक #मतला #शायरी #बालपण #यश #संघर्ष 
#Joker

Sakshi L. Yawale

loader
Home
Explore
Events
Notification
Profile