Find the Best गाव Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutअस्वच्छता मुक्त माझे गाव in marathi, माळीण गाव एक घटना स्वाध्याय, माळीण गाव एक घटना, जिंदगी गावाकडे, हागणदारी मुक्त गाव कविता,
Kunal Salve
माझ्या नजरेतील गाव ओसाड पडलंय जेव्हा पासून तु नजरेस येणं सोडलंय ! #गाव #नजरेचा
अल्पेश सोलकर
मी अशा गावातून येतो की... जिथे वादाच्या वणव्यात माणसे जळताना दिसतात. मी अशा गावातून येतो की... जिथे वादाच्या वणव्यात माणसे जळताना दिसतात. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqquotes #yqmarathi #marathiquotes #मराठी #गाव #शहर #alpeshsolkar
मी अशा गावातून येतो की... जिथे वादाच्या वणव्यात माणसे जळताना दिसतात. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqquotes #yqmarathi #marathiquotes #मराठी #गाव #शहर #alpeshsolkar
read moreअल्पेश सोलकर
नावात काय आहे,गावात काय आहे विचारतो कोण आहे,काय केले गावासाठी... भुरळ स्वप्ननगरीची,सोडले का गाव आहे म्हणते ती..! नाही रमत मन येथे.. नांदण्यासाठी... विचारतो कोण आहे...काय केले गावासाठी.... नावात काय आहे,गावात काय आहे विचारतो कोण आहे,काय केले गावासाठी... भुरळ स्वप्ननगरीची,सोडले मी का गाव आहे म्हणते ती..! नाही रमत मन येथे.. नांदण्यासाठी... विचारतो कोण आहे...काय केले गावासाठी....
नावात काय आहे,गावात काय आहे विचारतो कोण आहे,काय केले गावासाठी... भुरळ स्वप्ननगरीची,सोडले मी का गाव आहे म्हणते ती..! नाही रमत मन येथे.. नांदण्यासाठी... विचारतो कोण आहे...काय केले गावासाठी....
read moreVinod Umratkar
कदंब नगरी। वसे गणपती। देई चिंता मुक्ती। चिंतामणी।। माझे गाव श्री क्षेत्र कळंब (चिंतामणी) जिल्हा यवतमाळ, माझ्या गावाचे आराध्य दैवत श्री चिंतामणी #माझगाव #गाव #गणपती #yqtaai #yqmarathi #यवतमाळ #चिंतामणी
MANAM
मव गांव हे नाय | गाव - शिटी | गावाचं गाव पन त्या चरबीची सर ह्या इस्टीलच्या भांड्यांना यायची नाय माय तुह्या चुलीवरच्या भाकरीची सर ह्या पोळ्यांना यायची नाय त्या मडक्यातल्या पाण्याचा थंडावा ह्या फिरिज ला नाय त्या रांजनातल्या पाण्याची अंगोळ ह्या हीटर च्या पाण्याला नाय गोठ्यातल्या वासरावाणी ह्या कुत्र्यांची माया येत नाय शेतातल्या बोरांची अन उसाची गोडी या मशनितल्या जुसाला नाय तुह्या चहाची उफळ ह्या थरमास ला नाय गावातल्या राहणं ह्या शिटीमंदी नाय हिरितल पवन अन् नदीचं वाहन या शिवमिंग फुलला नाय माय तुह्या डोई वरच्या पदराईतकी संस्कृती जपन या जीन्स वाल्यांना व्हायची नाय पयल्या मास्तरांची शिकवणी ह्या सरांना नाय शाळेचं माहेरपण या परायव्हेट शाळ वाल्यांना ......नाय पयल्या वाणी माय दोन रूप्यात पूरा बजार व्हायचा नाय आताच्या महागाई च्या दिवसात पार्ले ची चार बिस्कूट बी येत नाय ते पयल्या वानी माणसात माणुसकी नाय ते पयल्या वाणी माणसांत माणुसकी राह्यली नाय गावाचं गाव पण बी इसरुन जातं हाय गावाचं गाव पण बी हरवून जातं हाय माय.| ©MANAM #गाव #kavita #Poetry #poem #मराठी #MANAM #🙏✍️🙏✊
कृष्णा
कुठे कमी असते कुठे जास्त असते किती ही अस्त व्यस्त असली तरी गावाकडची वाट मस्त असते कुठे रास्त असते कुठे स्वस्त असते किती ही राकट दिसली तरी गावाकडची माती मऊच असते कुठे ओल दिसते कुठे कोरड असते किती ही पाहुणे येऊ लागली तरी गावाकडची वेशी तत्पर असते ©Krishna #गाव
kadamkl
गाव ~~~~~~~~~~ गाव किती लहान असते गावामध्ये दिवाबत्ती नसते राहायला व्यवस्थित घर नसते घरांमध्ये मोठी खोली नसते व्यवस्थित पाणी नसते व्यवस्थित न्हाणी नसते व्यवस्थित शिक्षण नसते व्यवस्थित शोषण होत असते ! जगण्यायोग्य सुखसोई ची कमतरता असते व्यवस्थित दळणवळण नसते फॅशन हे तर लांबच नीटनीटके राहणीमानही मेंटेन करता येत नसते काम भरपुर असते रोजगार पगार यापासून दुर असते असतात फक्त बोलकी माणसे त्यांच्याही हाती काही नसते गाव किती लहान असते गाव सुकसूकाट आणि कॅमेरामनच्या दृष्टीकोनाने उन्हाच्या रखरखाटाने नटलेले असते ©KadamKl #vacation #गाव #गांव #कविता #नोजोटो #मराठी #चारोळी
Yogesh Lawoo Kambali
*#गाव म्हणजे काय असता?* गाव म्हणजे काय असता, इटीतसून ईलेला सूर्याचा किरान डोळ्यार पडला काय जाग येता, तो गाव असता. फाटेच्या कोंब्याच्या आवाजान गाव उठता, तो गाव असता. आधी सगळ्या देवांका बतीवात करता मगेनच स्वतः नाष्टा करता, तो गाव असता. शेणानं सारवलेला खळा आणि लाल मातयेन लीपलेला पुढला दार म्हणजे तो गाव असता. गोठ्यात बांधलेली ढोरा आणि शेनी , सोडणा, पिडे,सुकलेली घातलेली लाकडा, तो गाव असता. बघशाल थय ऊंच ऊंच झाडा पेडा आणि पक्षांचो आवाज, तो गाव असता. नाक्यावर चे गजाली आणि कांदाभजी उसलीचो वास, म्हणजे तो गाव असता. डबलबारीची रंगत आणि जेवणाची पयली पंगत, तो गाव असता. माडाची शहाळी आणि म्हाताऱ्यांचे गाळी, तो गाव असता. चुली वरची कोरी चाय , पावण्यांका चलात काय? तो गाव असता. वळयतसून गेल्यार पाटला दार लागता, तो गाव असता. रापणीचे माशे आणि नारळाची सोलकढी म्हणजे तो गाव असता. भाजयेंचो माटव आणि व्हाळा वरचो साकव म्हणजे तो गाव असता. शेतीचो नांगर आणि सड्यावरचो मांगर म्हणजे तो गाव असता. बायकांचे फुगडे आणि जात्यावरची गाणी, तो गाव असता. बावडेचा पाणी आणि नारळाचे गोनी, तो गाव असता. एस टी चो प्रवास आणि तिठयावरचो बाजार म्हणजे तो गाव असता. देवळातल्या ढोलांचो आवाज आणि अगरबत्तीचो घमघमाट तो गाव असता. परिस्थीती कशी पण असांदे आपलोसो वाटता तो गावच असता... *माझ्या लेखणीतून...🖋️* *योगेश लवू कांबळी...* ©Yogesh Lawoo Kambali #gaon gaav mhanje kay asata... #malavanilekh #faraway
#gaon gaav mhanje kay asata... #malavanilekh #faraway
read moreYogesh Lawoo Kambali

read more