Find the Best गेले Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutगेले का, गेले ना, गेले ते दिन गेले lyrics, मडके गेले फुटून कविता, पळून गेलेला समानार्थी शब्द,
MANISH MANDAVGANE
😊😊😊 पाहता पाहता मोठे झालो सगळेच गणित बदलत गेले छोट्या छोट्या आनंदाचे क्षण केव्हाच उडून गेले || ☺ आता फक्त आठवणी राहिल्या ते दिवस भरभर सरत गेले छोट्या छोट्या आनंदाचे क्षण केव्हाच उडून गेले || ☺ खेळापेक्षा अभ्यास हि गोष्ट महत्वाची वाटायची नाही 'खेळून झाल्यावर अभ्यास' हि गोष्ट घरातल्यांना पटायची नाही☺ गल्लीमध्ये क्रिकेट खेळणे म्हणजे मोठी धमाल असे दोन दगडांच्या stumpa मध्ये world cup ची मजl असे☺ सागरगोटे,पतंग,भोवरे सोबती सारेच सोडून गेले छोट्या छोट्या आनंदाचे क्षण केव्हाच उडून गेले || ☺ शनिवारच्या सकाळी शाळेचे आवरताना धांदल होई आणि म्हणता म्हणता दंग्यांमध्ये रविवार हळूच निघून जाई☺ वर्गातील भांडणे सोडवताना शिक्षकांच्या नाकी दम येई आम्हाला 'वळण' लावायच्या नादात शेवटी घरात्ल्यानाच 'बाक' येई !☺ आता फक्त वीकेंड आले त्यातले निरागसपण संपून गेले छोट्या छोट्या आनंदाचे क्षण केव्हाच उडून गेले || ☺ स्पर्धेच्या जगातले सर्वात पहिले दहावीचे वर्ष आले पाहता पाहता सर्व सवंगडी अभ्यासाच्या मागे लागले☺ क्लासेस, college, tution च्या गडबडीत 'परीक्षा' हेच उद्देश बनले आणि बालपणीचे सुंदर दिवस आयुष्याच्या डायरीत मागे पडले☺ पाहता पाहता मोठे झालो सगळेच गणित बदलत गेले छोट्या छोट्या आनंदाचे क्षण केवच उडून गेले || ☺ आजच्या मोठ्या income मध्ये साठवलेल्या भिशी ची मजा नाही मधल्या सुट्टीच्या डब्याची चव office च्या lunch -break ला नाही...!☺ आजच्या फोर व्हीलर long drive la सायकल च्या डब्बल सीटची सर नाही रात्रभर मारलेल्या गप्पांची गम्मत आजच्या whats app chatting ला नाही...!☺ गुंफता गुंफता नात्यांचे बंध किस्से सारे आठवत गेले आज थोडे थांबून मागे पाहताना अश्रू माझे ओघळून गेले |☺
Niru
तू तिथे... तू तिथे मी असं काहिस आपल गणित कधी बेरीज तर कधी वजाबाकी या एकसारख्या बागिच्यात तुझ नि माझ फुलण वेगळ काही तू तिथे मी हे आपल गणित का कोणास ठाऊक मी माझा बहरत गेलो तुझ्या बेरजेत मी अधिक होत गेलो कोठूनि आला हा दुरावा मी तुझ पासून हरवून गेलो अजूनही आहे तो गंध ध्यानी मनी ही आस मजला स्वथ बसू देत नाही गेले कित्येक दिवस अन पक्ष-पंधरवडे त्या प्रखर रात्री तारेही विरुन गेले अन डोळे मिटायला मी विसरुन गेलो तू तिथे मी एथे.....एकाकी.
Dilip Jain
------- अनोखे गेट टुगेदर --------- लेखक--- C.R. . दिलीप जैन मो नं 9923101041 ***************************************** आज रविश एलीफेंटा ला आला होता, सोबत त्यांचा काॅलेज च्या मित्रांचा ग्रुप होता, आता
read moreShrinath Kase
तुला शोधण्यात,एक एक वर्ष निघून गेले, आयुष्य शोधण्यात, आयुष्य निघून गेले. . . #श्रीनाथ_कासे #आयुष्य
Pallavi Phadnis
होणा ,ती अजून बाकीच आहे सगळे वाहिले ,उघड्या डोळ्यांनी पाहिले, जे राहिले ते वेचले आणि ह्यतूनच आता पुन्हा सगळे उभे करायचे ही वेडी आशा जे माझे नव्हते ते,मी माझे म्हणत गेले आणि नकळत स्वतःशीच परकी होत गेले आता सरली उषा ,आता फक्त सरतीय अंतिम, बाकी निशा क्षण विरले,मन भिजले,आता नी आता ना ह्याची ना त्याची ना माझी, ना त्याची आता फक्त अनोळखी ,अशी बाकी उरले पल्लवी फडणीस,भोर✍
Vijay Sawant
पहिल्यांदा तुला पाहिले स्वप्न माझे हरपून गेले,शेवटचे तुला पाहताना हृदय माझे जळून गेले........ पाहता तिला
पाहता तिला
read moreGauri Tadklaskar
मी अशीच वेड्यावाणी हिंडत होते दिवस रात्री हृदयाच्या माझ्या सुकलेले फूल उमलेल कसे हे परतून हरपले माझे काही गवसेल कसे शोधून सुमनांच्या बागेमधुनी विहरेन दुभंग होऊनी तु राहशील तुझ्यात गुंग घेशील माझे सत्व पाहून दाही दिशा वायु वेगा ने मनावरती माझ्या बसुन मी अशीच वेड्यावाणी हिंडत होते दिवस रात्री डोईवर चंद्राच्या तेजख़ानी त्या तार्यांच्या राशिमधुनी स्वर्गा वर स्वारी करूनी मिळविण सौख्य शोधूनी सौंदर्य जिथे दिसणार तु तिथे जाणार हरवू नी तुझ्या भानाला जिवणी पुन्हा रमणार जे जगामधे वावरले सृष्टीला वेड़े करून गेले ते कसे म्हणावे गेले ते वसंत बनूनी बरसले मी अशीच वेड्यावाणी...
मी अशीच वेड्यावाणी...
read moreAkshay Patil
मरतांना वाटले आयुष्य नुसते वाहून गेले मला जगायचंय.. मला जगायचंय.. म्हणता म्हणता माझे जगायचेच राहुन गेले.. -अक्षय पाटील.
Gaurav Dalvi
l कधी कधी अस वाटत की सगळ सोडावं l l आणि कस्तुरी मृगा सारख मोकाट सुटाव l l त्या लांब शितिजावर जावं त्या मेघांना स्पर्श करावा l l आपल्या मनातलं सगळ दु खं त्याच्या कडे मांडाव l l त्या डोळ्यातल्या अश्रूंना कायमचा निरोप द्यावा l l मागे सरलेल्या त्या जीवनाला ओरडून सागव बाबा तू जा l l ज्यांच्या साठी केलं हे सगळ ते नाहीत आज l l गेले ते सोडून गेले टाकून l l रस्त्यावर बसलेल्या भिकर्यासारखी अवस्था झालीय l l काय करावं कळवेना स झालय l l नशिबाच्या खेळीने आयुष्याच्या बाजारात विकल्या सारखं झालं l l आमची दया या निष्ठुर काळजाला नाही येत l l तर त्या दगडाला पाझर कुठून फुटणार l #15 life ✍️✍️ KAKE.KA.RADIO Sana Kapoor Bishu Kumar Mandal Renuka Singh Shreya Shukla❣
15 life ✍️✍️ KAKE.KA.RADIO Sana Kapoor Bishu Kumar Mandal Renuka Singh Shreya Shukla❣
read more