Find the Best काळ Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutव पु काळे प्रेम कविता, व पु काळे कविता, काळोख कविता, काळोखाच्या कविता, वपु काळे कविता,
yogesh atmaram ambawale
माझी खंत आजचा काळ त्या काळी असता तर किती बरं झालं असतं, मी जितकं लिहिलं ते सर्व जमा करून ठेवता आलं असतं. (लेख मोठा आहे इच्छा असल्यास caption मध्ये वाचावे) माझी खंत #withcollabratingyoutquoteandmine #yqtaai #माझीखंत #काळ #collab #माझीओळख #माझीलेखणी #मराठीभावना लेखन.. लिहिण्याची आवड ही मला लहानपणापासून जेव्हा मी शाळेत जायचो,आमच्या समोर एक गीतकार राहायचे त्यांच्या घरी मी दिवसभर असायचो जेव्हा ते गीत लिहायचे मी त्यांच्याजवळ बसायचो. ते कसे लिहितात काय खोडतात पुन्हा काय लिहितात ह्याचा अभ्यास करायचो. वाचनाची सुद्धा आवड होती त्यांच्या घरी तेव्हा मुंबई सकाळ नावाचे वर्तमानपत्र यायचे ते मी पूर्ण वाचायचो आणि शब्दकोडे ही सोडवायचो,शब्दकोडे सोडवणे सुद्धा मी त्या
माझी खंत #withcollabratingyoutquoteandmine #yqtaai #माझीखंत #काळ #Collab #माझीओळख #माझीलेखणी #मराठीभावना लेखन.. लिहिण्याची आवड ही मला लहानपणापासून जेव्हा मी शाळेत जायचो,आमच्या समोर एक गीतकार राहायचे त्यांच्या घरी मी दिवसभर असायचो जेव्हा ते गीत लिहायचे मी त्यांच्याजवळ बसायचो. ते कसे लिहितात काय खोडतात पुन्हा काय लिहितात ह्याचा अभ्यास करायचो. वाचनाची सुद्धा आवड होती त्यांच्या घरी तेव्हा मुंबई सकाळ नावाचे वर्तमानपत्र यायचे ते मी पूर्ण वाचायचो आणि शब्दकोडे ही सोडवायचो,शब्दकोडे सोडवणे सुद्धा मी त्या
read moreSIDDHARTH.SHENDE.sid
मेलेला जीव पुन्हा भेटत नाही । कारण गेलेला काळ परत येतच नाही ।। ©SIDDHARTH.SHENDE.sid #काळ #मरण
Ketaki Bhave
कृष्णा
काळाचा घाव काळजावर झाला, की काळीज दुरुस्त व्ह्यायला एक काळ लागतो... ©Krishna #काळ...✍️
#काळ...✍️
read moreJadhav Shubhamkumar M
काळ काल रातीचा काळा अंधार काळ तो कळताना कळत होता काळ कळल्याची कळ कळली काळाला काळ तो नकळत कळला होता मनाला काळ कळला ज्याच्या मनाला कळली काळाची काळी कळी त्याला काळा काळ गेला काळ आला कळणारा काळ कळून काळ झाला तरी कळणा काळ का.....? काळ #कविता #काळ #जीवन #प्रेम #मन #मी #single #time #life #love
Mukul Mukund Khodey; कर्मकवी...
Mrunali Parkar
आज का सुविचार जसे चिखलात हात घातल्याशिवाय कमळ तोडता येत नाही.. तसेच वाईट काळ भोगल्याशिवाय चांगला काळ अनुभवता येत नाही
Bhaurao Palekar
💐💐💐💐.. *आयुष्यात कुणावर फार काळ रुसू नये. रागवावं, भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं. नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं चालू ठेवावं. पण रुसवाफुगवा अबोला फार काळ चालू ठेवू नये।* *यात एक महत्त्वाचा प्रश्न असा उरतो की माघार कुणी घ्यायची? सद् गुरू म्हणतात ज्याला सुखी व्हायचे आहे त्याने पहिली माघार घ्यायची.* *अहंकार ही सर्व नात्यांना सुरुंग लावणारी वात आहे. आपण आपल्या मनाच्या स्वास्थ्याचा विचार करावा. अहंकाराची वात विझवण्यातली मजा ज्याला कळली तो सुखी* *💐🙏🏼 शुभ सकाळ 🙏🏻💐* 🙂
अश्लेष माडे (प्रीत कवी )
कोणत्याही नात्यात अहंकार नावाची कीड असली की, ती कीड ते नातं जास्त काळ टिकू देत नाही.. कारण, अहंकार आला तिथे बऱ्याच गोष्टीत कमीपणा घेत नाही. ऐकून घेण्याची मानसिकता राहत नाही. मी पणा महत्वाचा वाटतो. तेव्हा, समोरच्या व्यक्तीची कदर राहात नाही. आणि अश्यावेळी कुठलंही नातं फार काळ टिकू शकत नाही... (प्रीत ) प्रीत
प्रीत
read morePratik Fuse
सकाळ म्हणजे नवीन उमेद, नवीन उत्साह.. नवीन ऊर्जा.. खर तर सकाळ या शब्दातच खूप मोठा अर्थ आहे .. स- संपणारा काळ-काळ हा शब्दच आपल्याला शिकवते धाव पळ मेहनत कर कारण हा काळ संपणार आहे... by.P.fuse Pratik v४...
Pratik v४...
read more