Find the Best माझी_कविता Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos about
शब्दवेडा किशोर
काय सांगू मी.. काय सांगू आई तूला किती मोठी चूक मी केली बळी पडून खोट्या विश्वासाला आयुष्याची माती केली काय सांगू आई तूला त्याने गोड स्वप्नांची रित नव्या जमान्याची दाखवली अन् स्वत:च्या नजरेतंच मला नग्नता बहाल केली.. काय सांगू आई तूला खुप आस दाखवून तो आला होता गुंतवून मज त्याच्या विश्वात जणू माझाच झाला होता.. काय सांगू आई तूला अलगद त्याच्यात हरवले होते गं मी त्याने दाखवलेल्या गोड स्वप्नांमुळं खुपच बहरले होते गं मी.. काय सांगू आई तूला त्या बहरलेल्या यौवनात तोल माझा मजला न सावरला गेला हरवून भान माझे मी आयुष्याचा पुर्ण सारीपाटच मोडला.. काय सांगू आई तूला नजरेतून माझ्या मीच उतरले बोलण्यासाठीही तुजला आता शब्दच मजकडे न उरले.. असे पापी कर्म केलेले कुठल्या तोंडाने काय सांगू मी तूला मग लिहून शेवटच्या चार ओळी संपवते आज मी स्वत:ला.. संपवते आज मी स्वत:ला.. ©शब्दवेडा किशोर #माझी_कविता
💦 Naina 💦
꧁💜 Զเधॆ Զเधॆ 💜꧂ नजरों में करलु कैद ऐसे तुझे न रिहाई कभी करवाऊ, रखलु पास अपने ऐसे तुझे सारी दुनिया से जैसे चुराऊ ,,,,, सजाऊ तुझे पलकों पे ऐसे काजल कोई गहरा लगाऊ, बांध लु तुझे खुदसे ऐसे गजरा कोई बालों में सजाऊ ,,,,, बसाऊ तुझे मन में ऐसे धड़कन में अपनी बनाऊ सौंप दु खुद को ऐसे में तुझे रूह में तेरी में समा जाऊ ,,,,, नजरों 👁️👁️ में करलु कैद ऐसे तुझे ...... ✍ 🌺💜🌺!! जय श्री क्रिष्ण !!🌺💜🌺 #माझी_कविता
💦 Naina 💦
#काल्पनिक सांज वेळी रवी हा का सुरेख मज इतका भासतो, जणु सप्तरंगी कुणी इंद्रधनु येन्या वाट ऋतु श्रावन पाहतो ,,,,, कधी डोंगरदरी, कधी नदीकीनारी कधी मिलन सागरास तो आतुरतो, करुनी कधी रुसवेफुगवे जणू खेळ लपंडाव घोर गगनासंग खेळतो ,,,,, कधी गर्द तांबड़ी छटा घेऊन संग उष-प्रभा उजळतो, कधी रंग तो घेऊनी गडद लाल जणु नयन अश्रु ओकतो ,,,,, सांज वेळी रवी हा का सुरेख मज इतका भासतो, आसुसलेले नयन होते जे पाहण्या पारणे ते जणु सागराचे फेडतो ,,,, सांज वेळी रवी हा ,,,,,,, ✍️🏼 #माझी_डायरी📖 (22 जाने. 2020) #माझी_कविता #नैना 👁️👁️

About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited