Find the Best बळीराजा Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutबळीराजा कोण होता, बळीराजा कविता मराठी, बळीराजा कविता, बळीराजा अर्थ, बळीराजा meaning,
Rashmi Hule
बळीराजा... See caption बळीराजा... खरंच का हो मी बळीराजा का जातोय बळीच माझा करतो पेरणीसाठी उसनवार पिक येताना मात्र अडचणी भाराभर पाणी नाही विहिरीला
बळीराजा... खरंच का हो मी बळीराजा का जातोय बळीच माझा करतो पेरणीसाठी उसनवार पिक येताना मात्र अडचणी भाराभर पाणी नाही विहिरीला
read moreRashmi Hule
आमचा बळीराजा धान पिकवतो गाईगुरं पाळतो दुध पुरवतो भाजीपाला निगुतीने करतो घाम गाळून लोकांच्या पोटापाण्याची व्यवस्था करतो... आपण कीतीवेळा त्याचे आभार मानतो?? पैसा मिळवतो आपण... पण उदरभरणासाठी बळीराजावरच अवलंबून असतो... हे सोयीस्कररीत्या विसरतो... प्रत्येकाने रोज किमान पोट भरल्यावर "अन्नदाता सुखी भव" इतके बोलून पिकविणार्यापसून बनविणाऱ्या पर्यंत सर्वांना आशिर्वाद द्यावेत. आणी आभार मानावेत. 🎇 शुभ दिपावली 🪔 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा दिवस म्हणजे ‘नरकचतुर्दशीचा’. बहुजनांच्या ‘पहिल्या आंघोळी’चा तर महाजनांच्या ‘अभ्यंगस्नाना’चा हा दिवस. नरकासुर नावाच्या राक्षसाचा श्रीकृष्णाने संहार केला म्हणून या दिवसाला ‘नरकचतुर्दशी’ असे नाव पडले असा पुराणांमध्ये उल्लेख आहे. कोकणातल्या ग्रामीण भागात या दिवशी नवीन भातापासून तयार केलेल्या पोह्य़ांचे विविध पदार्थ बनवण्याचा रिवाज आहे. तर शहरात फराळाच्या विविध प्रकारात झाले. शहरात या दिवशी सुगंधी उटणे, सुवासाचा साबण लावून आंघोळ करतात. देवळात जाऊन देवदर्शन करून आल्याव
प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा दिवस म्हणजे ‘नरकचतुर्दशीचा’. बहुजनांच्या ‘पहिल्या आंघोळी’चा तर महाजनांच्या ‘अभ्यंगस्नाना’चा हा दिवस. नरकासुर नावाच्या राक्षसाचा श्रीकृष्णाने संहार केला म्हणून या दिवसाला ‘नरकचतुर्दशी’ असे नाव पडले असा पुराणांमध्ये उल्लेख आहे. कोकणातल्या ग्रामीण भागात या दिवशी नवीन भातापासून तयार केलेल्या पोह्य़ांचे विविध पदार्थ बनवण्याचा रिवाज आहे. तर शहरात फराळाच्या विविध प्रकारात झाले. शहरात या दिवशी सुगंधी उटणे, सुवासाचा साबण लावून आंघोळ करतात. देवळात जाऊन देवदर्शन करून आल्याव
read moreनेत्रलिपि
#DearZindagi हाक ऐक ना माऊला दे राजालाया सावली भुकी लेकरा पोटी माय पाण्यासाठी धावली सार दुःख पोटी धरूनी माय परासंग रोवली अंग कष्ट करी बाप हा दान सोण्यावानी दावली बळीराजा जन्म घेऊन अश्रु दाण्यासाठी गाळली कमरेचे हात सोडूनी लाव आभाळाला माऊली -🖊️पायल तिमाडे 🌾🌾🌾🌾🌾 #शेतकरी #बळीराजा #fictionistfriend #farmer
🌾🌾🌾🌾🌾 #शेतकरी #बळीराजा #fictionistfriend #farmer
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited