Find the Best असावी Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutदारात तुळस का असावी, असावी एक मैत्रीण, असावी माय कविता, असावी कविता, 'मैत्री कशी असावी कविता',
Rashmi Hule
तू असावी सोबतीला अन् हा धुंद वारा हातात हात असावा अन् सागरी किनारा फेसाळत्या लाटा अन् गाज सागराची चांदणे शिंपलेले अन् आर्तता मनाची.... राहो सखे सोबत तुझी जन्मोजन्मीची. सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे तू असावी सोबतीला... #सोबती #असावी हा विषय Hemangi& Ayushi manchekar यांचा आहे. तुमचो विषय माझ्यापर्यंत कमेंट द्वारे पोहचवु शकता.
yogesh atmaram ambawale
अर्थच नसे तुजविण जगण्याला, म्हणूनच वाटते मला, तू असावी सोबतीला. आठवण प्रत्येक श्वासाला, हळहळ असते मनाला, म्हणूनच वाटते मला तू असावी सोबतीला. सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे तू असावी सोबतीला... #सोबती #असावी हा विषय Hemangi& Ayushi manchekar यांचा आहे. तुमचो विषय माझ्यापर्यंत कमेंट द्वारे पोहचवु शकता.
yogesh atmaram ambawale
तू असावी सोबतीला, प्रत्येक दिसाला नी रातीला, माझ्या शेवटच्या श्वासाला. तूच असावी सोबतीला, एकांतवास दूर करायला, संकटावर मात करायला. सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे तू असावी सोबतीला... #सोबती #असावी हा विषय Hemangi& Ayushi manchekar यांचा आहे. तुमचो विषय माझ्यापर्यंत कमेंट द्वारे पोहचवु शकता.
ओम.. 😘😘 काव्यवेडा
प्रीत असावी चंद्र अन चांदण्या सारखी नेहमी प्रकाश देणारी. 🌛🌟 प्रीत असावी राधा अन कृष्णासारखी 👩❤️💋👨 संपूर्ण जगाला स्मरणीय असणारी.. प्रीत असावी तुझ्या अन माझ्यासारखी नेहमी प्रेम करणारी.. 😘😘 M.. #love
Trishila Salve
*आयुष्याची एक संध्याकाळ अशी असावी* आयुष्याची एक संध्याकाळ, अशीही असावी... पुनः पहिल्याच रात्रीसारखी, तुझी मिठी मला पडावी... तुझ्या हळूवार पवित्र स्पर्शाने ,माझा रोम रोम खुलावा... तुझ्याच हाताने माझा ,श्रुंगार पुनः सजावा... सर्वांसमक्ष तू माझ्यावर, चुंबने वर्षावी... बेभान होवून मजला, उरी कवटाळून धरावी... आवेग ओसरल्यावर तुझा, मिठी तू सैल करावी... विस्कटलेली माझी टिकली, तू अश्रूभरीत नयनांनी पुनः लावावी... मोठ्या हिमतीने मला,नवरीसारखी सजवून... तुझ्याच हाताने ,सरणावर ठेवावी... आयुष्यात एक,संध्याकाळ अशीच यावी... माझी प्राणज्योत तुझ्या, अंतरीच सामावून जावी... त्रिशिला साळवे ९९२२३६३६२८ कविता जीवनाची कवयित्री त्रिशिला साळवे#
कविता जीवनाची कवयित्री त्रिशिला साळवे#
read morenitin bille
'निरोप आता देवा, आज्ञा असावी...चुकले आमचे काहीदेतो देवा, माफी असावी...' गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या
read morenitin bille
'निरोप देतो आता देवा, आज्ञा असावी...चुकले आमचे काही देवा, माफी असावी...'
'निरोप देतो आता देवा, आज्ञा असावी...चुकले आमचे काही देवा, माफी असावी...'
read moreMore_Ganesh_07
निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी आभाळ भरले होते तू येताना आता डोळे भरून आलेत तुला पाहून जाताना..
Sara Patil
एक मुलगी अशी असावी कधीच रडणारी नसावी आईबाबांचा जीव की प्राण असणारी कुटुंबाची मान अभिमानाने उंचवीणारी.... एक मुलगी अशी असावी जिला पाहताच दुःख पळून जावे मन आतून सुखी व्हावे कोणीच निराश नसावे एक मुलगी अशी असावी सावित्रीबाई सारखा लढा देणारी जिजाऊ प्रमाणे महाराष्ट्र गाजवणारी कधीही न ढळणारी, तत्वनिष्ठ राहणारी.... एक मुलगी अशी असावी सतत आनंदी असणारी स्वप्नांमध्ये रंगणारी उंच आकाशाला गवसणी घालण्याची तयारी ठेवणारी एक मुलगी अशी असावी एक मुलगी अशी असावी....
एक मुलगी अशी असावी....
read more