Find the Best मिठी Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutहै तेरी मिठी बोली ने, मिठी नदी information in marathi, तेरी मिठी बोली मे, मिठी बोली ने, मिठीत तुझ्या कविता,
krunal.shwas@gmail.com
यंदा खूपच थंडी आहे स्वेटर मला देशील का? नाहीच मिळाले स्वेटर जर घट्ट मिठीत घेशील का? -✍🏻 कृणाल कृष्णा सावंत (ऋणप्राजक्त) ©krunal.shwas@gmail.com #थंडी #मिठी #वैगरे
Ashok Topno
संबंध कभी भी मिठी आवाज़ या सुंदर चेहरे से नही टिकता, वो टिकता है तो सुंदर हृदय और आटूट विश्वास से., ©Ashok Topno #सबंध कभी भी #मिठी आवाज़ से नही #maaPapa
TheHimanshi
जब मै आती थीं आपको मिलने यू दरवाजे पर राह देखती थी तुम जब जाने का वक़्त आता था तो दरवाजे पर अलविदा कहने आती थी तुम मै मुड़ मुड के देखती रहती जाने फिर हम कब मिलेंगे । अब बस तुम्हारी मिठी यादे हिं रह गई हैं मेरे पास, ना कोई दरवाजे पर राह देखने वाला रह गया ना अलविदा कहने वाला । ©TheHimanshi #मिठी यादे नानी की SingerRahulOfficial चाँदनी Miss Meenu writer Mohabbat aazmi Pooja Udeshi
#मिठी यादे नानी की SingerRahulOfficial चाँदनी Miss Meenu writer Mohabbat aazmi Pooja Udeshi
read moreKunal Salve
घे आता मिठीत हरपून जाऊ दे भान अंग अंग शहाऱ्यांना ही आज लागू दे तहान सैल नको श्वास सुध्दा मज सहवास असा दे तोल जाईल जाऊ दे,तु प्रेमरंगी न्हाऊन घे ! #Pc: google #mithi #मिठी #तोल #मराठी #शब्द
Kunal Salve
रोज नव्यानं खेळ शब्दांचा नकळत ओठांवर रंगून जावा मिठीत तुझ्या,जाणून स्पंदनांना एक तुझा मी शहारा व्हावा ! #pc: Instagram #शब्द #मिठी #शहारा
Kunal Salve
मुसळधार पाऊस पडतांना ती घाबरून मिठीत आली वीज कडाडली जोरात तेव्हा कुठं स्पंदनं एक झाली ! #एक #मिठी
Ganesh Shinde
तू भेट ना जराशी, या अल्लड मनाशी, विसरुनी सारेच खो, लपंडाव नजरेशी, बसू निवांत जरासे, करू गुज स्वतःशी, हातात घेऊनि हात, धरेन तुज हृदयाशी, बिलगून ठेवीन तुज, कायमचे मजपाशी। #भेट #कविता #तू #मिठी #yq_gns
Ganesh Shinde
तुझ्या सोबतीची साक्ष मात्र, देहीचा एक एक गात्र देऊन जाईल वासनाहीन एक तुझी मिठी, देहाची तहान पार शमवुन जाईल, येशिल सखे कधी परतून जरी, लेवुन येशिल हास्य ओठी, मनीची सारी हुरहुर, कुरकुर, शांतवेल तुझी ती मिठी, तुझे ते प्रेम भरलेले ओतप्रोत डोळे, घायाळ करणारी ती तुझी नजर, अबोल असे तुझे ते बोलणे, स्पर्शातला शहारा अंगभर, आता अशी तु समोरी असावी, मी फक्त एकदा डोळे भरुन पहावी, मग करुन या विरहाची अवघी होळी, तुझ्या प्रेमाची ऊब पुन:श्च अनुभवावी| #love #hug #romance #मिठी #प्रेम #yq_gns
अल्पेश सोलकर
नुसता.. हातात हात काय.. मिठीचाही विचार व्हायला हवा होता... नुसता हातात हात काय.. मिठीचाही विचार व्हायला हवा होता... #alpeshsolkar #yqtaai #yqmarathi #bestmarathiquotes #हात_तुझा_हाती_घेऊन #मिठी #मराठी
नुसता हातात हात काय.. मिठीचाही विचार व्हायला हवा होता... #alpeshsolkar #yqtaai #yqmarathi #bestmarathiquotes #हात_तुझा_हाती_घेऊन #मिठी #मराठी
read more