Find the Best आरसा Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutआरसा meaning in english, आरसा in english, आरसा मराठी कविता, आरसा कविता, आरसा समानार्थी शब्द मराठी,
Kunal Salve
होतो मी एक कथा तुझ्यासाठी मन लावून एकदा ती वाचशील माझ्या कथेतील राणीला एकदा आरशा समोर उभी राहून पाहशील ! #कथा #आरसा #राणी #मराठी
Abhishek Panchal
जमिनीवर यायचं आहे..? मग फक्त आरशात बघून एव्हढंच म्हणावं.. मूर्ख आहेस तू... जमेल तसं स्वतःला जमिनीवर ठेवण्याचा प्रयत्न करीत राहावं.. #मराठीलेखणी #मराठी_quote #मी #मूर्ख #आरसा #marathiquotes
जमेल तसं स्वतःला जमिनीवर ठेवण्याचा प्रयत्न करीत राहावं.. #मराठीलेखणी #मराठी_quote #मी #मूर्ख #आरसा #marathiquotes
read moreGanesh Shinde
देखिले तेच सारे, जे जे दाखविले, सावली मोठी पाहून वाटे हे आगळे। आरसा माझाच , पाहून हसे मलाच, म्हणे तुझे प्रतिबिंब आहे मात्र वेगळे। #मराठी #चारोळी #आरसा #yq_gns
अल्पेश सोलकर
आरसा सगळ पाहत असतो इतकचं फक्त की तो बोलत नाही. आरसा सगळ पाहत असतो इतकचं फक्त की तो बोलत नाही. © अल्पेश सोलकर #yourquote #yqtaai #yqmarathi #mirror #आरसा #alpeshsolkar #yqquotes
आरसा सगळ पाहत असतो इतकचं फक्त की तो बोलत नाही. © अल्पेश सोलकर #yourquote #yqtaai #yqmarathi #Mirror #आरसा #alpeshsolkar #yqquotes
read moreAtul waghade
आरसा आणि प्रतिमा हे तुझ्या पुरतं ते तुझं अस्तित्व. जगाला तू कळण्यासाठी नाही ते पूर्ण मागे लाग स्वप्नांच्या ओतून दे स्वतःला तिथे तू पूर्ण तेव्हा जग शोधत फिरेल तुला तुझे आरशात पडलेले तुझे प्रतिमा सांगण्यासाठी तुझे अस्तित्व किती मोठे आहे आणि किती पूर्ण. -Atulwaghade लेखकानों💕 काय म्हणतो तुमच्या मनाचा आरसा? तुमची प्रतिमा त्यात कशी दिसते हे आम्हाला सांगा कवितेद्वारे. यावर एक कविता लिहा किंवा विषयावरुन जे सुचतयं ते लिहा. #आरसा2 #प्रतिमा #आरसा #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
Atul Waghade
आरसा आणि प्रतिमा हे तुझ्या पुरतं ते तुझं अस्तित्व. जगाला तू कळण्यासाठी नाही ते पूर्ण मागे लाग स्वप्नांच्या ओतून दे स्वतःला तिथे तू पूर्ण तेव्हा जग शोधत फिरेल तुला तुझे आरशात पडलेले तुझे प्रतिमा सांगण्यासाठी तुझे अस्तित्व किती मोठे आहे आणि किती पूर्ण. -Atulwaghade लेखकानों💕 काय म्हणतो तुमच्या मनाचा आरसा? तुमची प्रतिमा त्यात कशी दिसते हे आम्हाला सांगा कवितेद्वारे. यावर एक कविता लिहा किंवा विषयावरुन जे सुचतयं ते लिहा. #आरसा2 #प्रतिमा #आरसा #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
somnath gawade
तीला पाहून आरसा ही लाजला होता; तीच्या एक हास्याने चक्काचूर झाला होता. #आरसा
Shankar Kamble
*अंतराच्या मनःदर्पणी* *बिंब स्वतःचे खरे उमटले* *अवशेषांचे भग्न मंदिर* *किती मुखवटे गळून गेले..* *क्षणा -क्षणाला रूप पालटे* *रंग बदलतो चालीने* *पाय चाटतो श्वान बिचारा* *लाळ घोटतो सोयीने..* *भुलले सारे वरल्या रंगा* *भाव आता मोल नाही* *सरळ चालते नदी कितीही* *पाणी मात्र वक्र जायी..* *सदा दावते उपजत वृत्ती* *दर्पण,आईना इतरांना* *कुणी दावता स्वतः आरसा* *ठेच लागते सन्माना..* *कधी पृथा ना दर्पण बोले* *लख्ख वदते सदैव वाचा* *गुण-दोषासह ग्रहण करावे* *नच असावा एकची साचा..* *आरसपाणी सौंदर्याची* *एक खूण जरी नसे तुला* *निर्मळ अंतर गंगेचे जळ* *मदन सावळा तोच मला..*c ©Shankar Kamble #writer #दर्पण #आरसा #आईना #मन #अंतर्मन #मन_की_तरंग_से #दर्पणात
Shankar Kamble
*अंतराच्या मनःदर्पणी* *बिंब स्वतःचे खरे उमटले* *अवशेषांचे भग्न मंदिर* *किती मुखवटे गळून गेले..* *क्षणा -क्षणाला रूप पालटे* *रंग बदलतो चालीने* *पाय चाटतो श्वान बिचारा* *लाळ घोटतो सोयीने..* *भुलले सारे वरल्या रंगा* *भाव आता मोल नाही* *सरळ चालते नदी कितीही* *पाणी मात्र वक्र जायी..* *सदा दावते उपजत वृत्ती* *दर्पण,आईना इतरांना* *कुणी दावता स्वतः आरसा* *ठेच लागते सन्माना..* *कधी पृथा ना दर्पण बोले* *लख्ख वदते सदैव वाचा* *गुण-दोषासह ग्रहण करावे* *नच असावा एकची साचा..* *आरसपाणी सौंदर्याची* *एक खूण जरी नसे तुला* *निर्मळ अंतर गंगेचे जळ* *मदन सावळा तोच मला..* ©Shankar Kamble #AWritersStory #आरसा #दर्पण #आरसा #आईना #मन #अंतर्मन #खरं #सत्य
yogesh atmaram ambawale
आरसा एक आरसा असा ही हवा... #yqtaai #आरसा #yqmarathi #ओळख_स्वतःची #bestofyqmarathiquotes #मराठीलेखणी #मराठी Pic credit : yogesh ambawale रूप तर असे ही दिसत असते, रुपात बऱ्याचदा फसगत होत असते, खरे चेहरे कुठे दिसतात,नुसतेच मुखवटे असते. म्हणून वाटते,असे ही आरसे हवे होते,
एक आरसा असा ही हवा... #yqtaai #आरसा #yqmarathi #ओळख_स्वतःची #bestofyqmarathiquotes #मराठीलेखणी #मराठी Pic credit : yogesh ambawale रूप तर असे ही दिसत असते, रुपात बऱ्याचदा फसगत होत असते, खरे चेहरे कुठे दिसतात,नुसतेच मुखवटे असते. म्हणून वाटते,असे ही आरसे हवे होते,
read more