Find the Best लव्ह Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutहिंदी लव्ह शायरी, लव्ह शायरी इन मराठी, लव्ह शायरी मराठी, लव्ह शायरी, लव्ह स्टोरी,
soul queen
हमे फिर सुहाना नज़ारा मिला है, क्योंकि जिंदगी में साथ तुम्हारा मिला है, अब जिंदगी में कोई ख्वाइश नही रही, क्योंकि हमे अब तुम्हारी बाहों का सहारा मिला है। ©soul queen #लव्ह शायरी
#लव्ह शायरी
read moreKunal Salve
काश मैने भी जात-पात देखी होती, आज जयभिमवाली मेरे साथ दीखती! #जातीपातीच्या प्रकरणात डोकावले की असं काही घडतं मग प्रेम असो किंवा राजकारण सारं काही अस्तित्व संपवतं .. #लव्ह #humanity #realstoryofmylife
#जातीपातीच्या प्रकरणात डोकावले की असं काही घडतं मग प्रेम असो किंवा राजकारण सारं काही अस्तित्व संपवतं .. #लव्ह #HUmanity #realstoryofmylife
read moreKunal Salve
एक आम्ही भेटायचो आणि भेटल्यानंतर ती परत भेट ना ? बोलली की मग मी तिला, I HATE YOU बोलायचो !✍️🤓😋😍 #लव्ह #question #meaning #प्रश्नचिन्ह #उगाच
#लव्ह #Question #Meaning #प्रश्नचिन्ह #उगाच
read moreKalpana Sawale
#प्रेमकविता तुझ्या आठवणींचा ठेवा अजूनही ह्रुदयात जपला आहे तू जरी निभावलं नाहीस नातं पण मी मात्र हळुवार जपलं आहे डोळे बंद होता तुझेच प्रतिबिंब तरळत आहे तुझ्या त्या प्रेमाची आठवण अलगद स्पर्शून जात आहे गुन्हा एवढाच माझा सख्या जिवापाड प्रेम केले तुझ्यावर जाणीव नव्हती मज तुझे नव्हते प्रेम माझ्यावर तू गेलास मला एकटीला अर्ध्यावर सोडून काय करू मी आता तुझ्यावर रुसून शेवटी एवढेच सांगेल प्राणपिया तू नसलास सोबत जरी या पृथ्वी तलावर तुझ्या आठवणीचा तलाव सजवेल आयुष्यभर माथ्यावर. ©Kalpana Sawale #प्रेम #लव्ह #वाट
Shankar kamble
बिलगल्या उन्हाला आज किती दिसांनी सावल्या गुंतले क्षण ते हळवे गोठल्या निमिष जागल्या स्पंदनांच्या गोड लकेरी भान देहाचे ना उरलें दाटले मेघ वळीवाचे विरहाचे उन्हाळे सरले मोहरे लता लाजूनी अंतरात ओढ तरुची कोशात लपेटून घेता तृप्त झाली तृषा युगाची मधुगंध दरवळे ओला साजरा प्रणय सोहळा हळदीचा रंग नभाला मेहंदीस नवा उजाळा तारकांची शुभ्र लेणी विलसती अजूनही नभा साक्ष देती संगमाची सागरी चांद तो उभा एकरूप झाले दोन्ही भेद सारे गळून गेले हळुवार स्पर्शीता तारा झंकारून गीत आले ©Shankar kamble #प्रेम #विरह #प्रणय #लव्ह #प्रेमकवि #प्रेम💕 #together
Bharat waghmare143 BV
तुझ्या आठवणीत ... खूप राहावं वाटतंय तुझ्या सवे प्रत्येक क्षण पुन्हा जगावसा वाटतंय बरे झाले असते ते दिवस पुन्हा आले असते तुझ्या सोबत अजून क्षण जगले असते... #आठवणीतल्या_गोष्टी © Bharat waghmare143 BV #लव्ह #लाईफ #bharat_waghmare_v #dayari #gazal #फ्रेंड #miss #Goodevening