Nojoto: Largest Storytelling Platform

Best बायको Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best बायको Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutबायको साठी शायरी, मराठी प्रेम कविता बायको साठी, नवरा बायको प्रेम कविता, बायको साठी सुंदर कविता, 'बायको वर कविता',

  • 9 Followers
  • 22 Stories

Dharmendra Gopatwar

Nature Quotes 

प्रिय बायको ! 
        
 तुझी स्वप्नांची इमारत बांधने कळते मला
 वास्तव सोडून स्वप्नांच घरट बांधत असतो ना
खरचं ग चुकतो मी !
आहे मला याच भान . .

    तूझ्या अमाप अश्या इच्छा पूर्ण करण्याचे माझं स्वप्न . . ! स्वप्नच उरते .
         आणि ती स्वप्न पूर्ण न झाल्याचा खंत खरंच गं मला वाटते . .

        माझं स्वप्न बघणे आणि वास्तवात न येणे ; 
यामुळे तुला माझ्या प्रेमात पाडण्यास मी कुठेतरी असमर्थ ठरतो आहे 
याच दुःख मनात घेऊन प्रत्येक पाऊल छळते मला .  .

माझ्या या स्वप्नाळू पणा मुळे मी तुझ्या आधी
कधी कुणा एका प्रेमात पडलोच नाही ! 
आणि वास्तवातील प्रेम तू आहेस तर 
माझ्या हक्काचं प्रेम मला देण्यास 
तुझ इगो मध्ये नको ना आणू ! 

माझ्या या स्वप्नाळू पणा मुळे
माझं स्वप्नातलं प्रेम हे तूझ्या रूपाने मला मिळालं ;
तूझ्या इच्छा मागे पडते आहे म्हणून 
मला बायकोचं प्रेम देण्यात कुठे मागे पडू नकोस प्लिज ! 

साथ तुझी मला खरच स्फूर्ती देणारी
असते 
   दूर तुझ्यापासून क्षणभर ही मनात वादळ उठविणार !
जवळ सारखं असले की सततची तुझी बळबळ
ऐकण्यापेक्षा एकांताचा शोधात मन  पलायन करते ;
आणि मन पुन्हा तुझ्याच आलिंगणात स्थिरावते . .

आणि खरंच दुर असले की एकटं एकटं वाटते
का कळेना भीतीच वादळ ही अधून मधून उठते !
          
     शांतप्रिय मी प्रशांत आणि बडबड बोलकी तू माझी अबोली अर्थातच माझी बायको आणि प्रियसी कृतिका
         विचार जरी न जुळले जरी दोघात प्रेमळ वाद झाला तरी मला प्रेमाने जवळ घेशील ना ?
  
आणि हा मी तुझा lovable ! careable ! 
Husband गिफ्ट तुला भेटलो तरी 
माझ्या कडून velentine gift दिलं नाही तर रुसतेस किती cute दिसतेस खरंच !
आणि प्रिय बायको !  मी  व्हॅलेंटाईन week  मुळीच wish करणार नाही 365 दिवस काळजी घेणार तुझी ... 
                                 _______ I love you 💕 Krutika

POET: D.V. GOPATWAR

©Dharmendra Gopatwar #NatureQuote #प्रिय #बायको

Vinod Umratkar

सोप्प असतं, प्रेम करणं
बायको बनवणं कठीण।
जाती धर्माच्या यादवीत
लग्न करणंही कठीण। #प्रेम #बायको #चारोळी #romance #marathipoems  #YourQuoteAndMine
Collaborating with pooja domale

pooja d

खूप प्रेम करते तुझ्यावर
हे सांगणार ओरडून,
केव्हा घेऊन जाणार तुझ्या घरी
मला बायको बनवून...... #प्रेम #बायको #चारोळी #romance #marathipoems

yogesh atmaram ambawale

काल थोडी चिडली होती.. म्हणून म्हटलं आज हिच्यावर ही लिहावे.. #अर्धांगिनी #yqtaai #बायको #मराठीलेखणी #बायकोसाठी #संसाराची #स्वभाव_दर्पण .भांडणे होऊ देत नाही कधी कुणात, इतके छान ती सारी नाती सावरते. संपूर्ण कुटुंबाचा योग्य असा समतोल ती राखते पसारा नाही जमत हिला,सतत घर आवरत असते.

read more
भांडणे होऊ देत नाही कधी कुणात,
इतके छान ती सारी नाती सावरते.
संपूर्ण कुटुंबाचा योग्य असा समतोल ती राखते
पसारा नाही जमत हिला,सतत घर आवरत असते.
नाराजी नसते कधी,चेहऱ्यावर नेहमी स्मितहास्य असते,
कितीही कठीण प्रसंग येऊ,बिनदिक्कत सामोरे जात असते.
उसंत अशी कधीच तिला मिळत नाही,
जरी मिळाली,हातात कुठलं काम घेतल्याशिवाय बसवत नाही.
अशी ही अर्धांगिनी माझी,छान घर सांभाळते,
अति ताण झाला की अधून मधून माझ्यावर चिडते.
मी ही घेतो सांभाळून,जाणतो ही किती राबते
आई,मुलांसोबत घर सांभाळताना तिची ही दमछाक होते. काल थोडी चिडली होती..
म्हणून म्हटलं आज हिच्यावर ही लिहावे..
#अर्धांगिनी #yqtaai #बायको #मराठीलेखणी
#बायकोसाठी #संसाराची #स्वभाव_दर्पण
.भांडणे होऊ देत नाही कधी कुणात,
इतके छान ती सारी नाती सावरते.
संपूर्ण कुटुंबाचा योग्य असा समतोल ती राखते
पसारा नाही जमत हिला,सतत घर आवरत असते.

yogesh atmaram ambawale

#yqtaai #प्रेमरंग #तुझीसोबत #रंग #yqmarathi #बायको जीवनात इतर कुठलाही रंग असो, प्रेमरंग मात्र सर्वात सुंदर भासतो. प्रिय बायको,तू सोबत असताना, प्रत्येक रंग खुलून दिसतो. तू सोबत नसताना मात्र, कुठल्याच रंगला अर्थ नसतो.

read more
जीवनात इतर कुठलाही रंग असो,प्रेमरंग मात्र सर्वात सुंदर भासतो.
प्रिय बायको,तू सोबत असताना,प्रत्येक रंग खुलून दिसतो.
तू सोबत नसताना मात्र,कुठल्याच रंगला अर्थ नसतो. #yqtaai #प्रेमरंग #तुझीसोबत #रंग #yqmarathi #बायको 
जीवनात इतर कुठलाही रंग असो,
प्रेमरंग मात्र सर्वात सुंदर भासतो.
प्रिय बायको,तू सोबत असताना,
प्रत्येक रंग खुलून दिसतो.
तू सोबत नसताना मात्र,
कुठल्याच रंगला अर्थ नसतो.

yogesh atmaram ambawale

अर्धांगिनी.. #बायको #तुझ्यावरलिहुकिती #मराठीकविता #अर्धांगिनी #yqmarathikavita #yqtaai लिहिण्या काव्य तिच्यावर,मी शब्द नि शब्द वेचिले. लिहिताना मात्र जाणवले,काहीतरी कमीच राहिले. तिचा सुंदर स्वभाव रेखाटने खूपच कठीण होते, पण प्रयत्न केले मी जरी ते शक्य नव्हते. मनमिळाऊ स्वभाव तिचा खूपच प्रेमळ अशी वागणूक, कुणाच्याही मनातले न सांगता जाणते ती अचूक.

read more
लिहिण्या काव्य तिच्यावर,मी शब्द नि शब्द वेचिले.
लिहिताना मात्र जाणवले,काहीतरी कमीच राहिले.
तिचा सुंदर स्वभाव रेखाटने खूपच कठीण होते,
पण प्रयत्न केले मी जरी ते शक्य नव्हते.
मनमिळाऊ स्वभाव तिचा खूपच प्रेमळ अशी वागणूक,
कुणाच्याही मनातले न सांगता जाणते ती अचूक.
स्वभावाने जितकी सुंदर रूपाने ही तितकीच छान,
प्रत्येकाच्या मनात घर करते सर्वांना तिचा अभिमान.
सर्वांसाठी लाडकी ती सर्वांनाच वाटे तिचा हेवा,
नेहमी आनंदी राहावो कुठलेच दुःख तिच्या वाट्याला न येवो देवा.
प्रयत्न हा छोटासा तिच्यावर कविता लिहिण्याचा,
अर्धांगिनी माझी ती अविभाज्य अंग आहे माझ्या जीवनाचा. अर्धांगिनी..
#बायको #तुझ्यावरलिहुकिती #मराठीकविता #अर्धांगिनी #yqmarathikavita #yqtaai 
लिहिण्या काव्य तिच्यावर,मी शब्द नि शब्द वेचिले.
लिहिताना मात्र जाणवले,काहीतरी कमीच राहिले.
तिचा सुंदर स्वभाव रेखाटने खूपच कठीण होते,
पण प्रयत्न केले मी जरी ते शक्य नव्हते.
मनमिळाऊ स्वभाव तिचा खूपच प्रेमळ अशी वागणूक,
कुणाच्याही मनातले न सांगता जाणते ती अचूक.

yogesh atmaram ambawale

बायको.. #collabratingwithYourQuoteAndMine #बायको #yqtaai #yqmarathiquotes #मराठीकट्टा #माझीकविता बायको बिच्चारी किती काम करते सुट्टीच्या दिवशी ही तिची धावपळ असते. जरा आराम कर म्हटलं की म्हणते आराम म्हणजे काय असते. मुली ही तिला खूप त्रास देतात पण त्याचं ही तिला काहीच वाटत नसते. मोठी मुलगी नवनवीन पदार्थांची मागणी करत असते तर छोटी नुसतीच मम्मा, मम्मा करी तिचा पिच्छा पुरवत असते.

read more
बायको..
बायको बिच्चारी किती काम करते सुट्टीच्या दिवशी ही तिची धावपळ असते.
जरा आराम कर म्हटलं की म्हणते आराम म्हणजे काय असते.
मुली ही तिला खूप त्रास देतात पण त्याचं ही तिला काहीच वाटत नसते.
मोठी मुलगी नवनवीन पदार्थांची मागणी करत असते 
तर छोटी नुसतीच मम्मा, मम्मा करी तिचा पिच्छा पुरवत असते.
आई सुद्धा थोडी मदत करायला जाते तर म्हणे तुम्ही बसा बाजूला मी सर्व आवरते.
खूप अभिमान वाटतो तिचा पण कधी कधी खूप सटकते.
जेव्हा मदत करायला आई आणि मुली जातात त्यांना नाकारते,
नि मला मात्र म्हणते काय नुसतेच बसून आहात थोडी मदत केली तर काय बिघडते.
बायको बिच्चारी खूप काम करते जास्त ताण पडला की माझ्यावर घसरते. बायको..
#Collabratingwithyourquoteandmine #बायको #yqtaai #yqmarathiquotes #मराठीकट्टा #माझीकविता 
बायको बिच्चारी किती काम करते
सुट्टीच्या दिवशी ही तिची धावपळ असते.
जरा आराम कर म्हटलं की म्हणते
आराम म्हणजे काय असते.
मुली ही तिला खूप त्रास देतात पण त्याचं ही तिला काहीच वाटत नसते.
मोठी मुलगी नवनवीन पदार्थांची मागणी करत असते तर छोटी नुसतीच मम्मा, मम्मा करी तिचा पिच्छा पुरवत असते.

yogesh atmaram ambawale

अशीच बायको असावी.. #yqtaai #बायको #मराठीकट्टा #अशीच #जोक्स #loveujaan माझ्या बायको वर माझे खूप प्रेम आहे, मला ती खूप आवडते, खूप खूप आवडते, खूप म्हणजे खूपच आवडते, इतकी आवडते की असं वाटत. .

read more
माझ्या बायको वर माझे खूप प्रेम आहे,
मला ती खूप आवडते,
खूप खूप आवडते,
खूप म्हणजे खूपच आवडते,
इतकी आवडते की असं वाटत.
.
.
.
अशा अजून दोन चार बायका असाव्यात..
😀🤔🙄😉
(एक जोक्स आजच वाचण्यात आला)
 अशीच बायको असावी..
#yqtaai #बायको #मराठीकट्टा #अशीच #जोक्स #loveujaan 
माझ्या बायको वर माझे खूप प्रेम आहे,
मला ती खूप आवडते,
खूप खूप आवडते,
खूप म्हणजे खूपच आवडते,
इतकी आवडते की असं वाटत.
.

yogesh atmaram ambawale

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा,❤️बायको❤️ #withcollabratingYourQuoteAndMine #वाढदिवसाच्याशुभेच्छा #yqtaai #बायको #yqmarathi #happybirthday #नवराबायको (प्रिय सौ..साठी) बिच्चारी बायको,अजिबात तिला आराम नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नुसते काम करत राही. थकलेली जरी असली तरी चेहऱ्यावर दाखवत नाही. मुलींची प्रत्येक डिमांड पुरी करायला तयार राही.

read more
प्रिय..सौ..❤️
सौ सौ बार जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️

बिच्चारी बायको,अजिबात तिला आराम नाही.
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नुसते काम करत राही.
थकलेली जरी असली तरी चेहऱ्यावर दाखवत नाही.
मुलींची प्रत्येक डिमांड पुरी करायला तयार राही.
काम ही इतके असते की संपता संपत नाही.
जरा आराम कर म्हटलं,तर बोले,मला जमत नाही.
वाटले आपण ही थोडी मदत करावी,हातभार लावावा.
तर म्हणे,बसा गप्प तिथे,कशाला येता काम वाढवाया.
बोललो मग मी,बायको आहेस माझी,म्हणून येते दया.
तर म्हणे,बोलले तितके पुरे,काही मदत नको,राहू द्या.
😉😀
Happy birthday.🎂 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा,❤️बायको❤️

#withcollabratingyourquoteandmine #वाढदिवसाच्याशुभेच्छा #yqtaai #बायको #yqmarathi #happybirthday #नवराबायको 
(प्रिय सौ..साठी)
बिच्चारी बायको,अजिबात तिला आराम नाही.
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नुसते काम करत राही.
थकलेली जरी असली तरी चेहऱ्यावर दाखवत नाही.
मुलींची प्रत्येक डिमांड पुरी करायला तयार राही.

yogesh atmaram ambawale

बायको सोबत आहे. #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #yqmarathiquotes #मराठीकविता #बायको #wifequotes #जोडी_सातजन्माची #Collab विसरलो कित्येक जणींची नावे, कित्येक जणींची नावे आजही आठवत आहे. सांगायला काही हरकत नाही हो,!!! पण आता सोबत बायको आहे..☺️😉 लोकं म्हणतात,जुनी सवय लवकर जात नाही, पण खरंच सांगतो,आता बायको शिवाय कुठे पाहत नाही.😊😉

read more
विसरलो कित्येक जणींची नावे,
कित्येक जणींची नावे आजही आठवत आहे.
सांगायला काही हरकत नाही हो,!!!
पण सोबत आता बायको आहे..☺️😉
लोकं म्हणतात,जुनी सवय लवकर जात नाही,
पण खरंच सांगतो आता,
बायको शिवाय कुठे पाहत नाही.😊😉
असं नाही की,मी बायकोला घाबरत आहे,
पण तीच रागावणं मात्र परवडत नाही..😔😉
निडर होतो पहिले खूप,आता थोडा घाबरत आहे.
सांगायला काही हरकत नाही,
आता सोबत बायको आहे😉😔😉 बायको सोबत आहे.
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #yqmarathiquotes #मराठीकविता #बायको #wifequotes #जोडी_सातजन्माची #collab
विसरलो कित्येक जणींची नावे,
कित्येक जणींची नावे आजही आठवत आहे.
सांगायला काही हरकत नाही हो,!!!
पण आता सोबत बायको आहे..☺️😉
लोकं म्हणतात,जुनी सवय लवकर जात नाही,
पण खरंच सांगतो,आता बायको शिवाय कुठे पाहत नाही.😊😉
loader
Home
Explore
Events
Notification
Profile