Nojoto: Largest Storytelling Platform

Best गोष्टी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best गोष्टी Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutगोष्टीचा का, या गोष्टीत, dosti छान छान गोष्टी, मराठी छान छान गोष्टी वीडियो, गोष्टीचे शहर,

  • 7 Followers
  • 11 Stories

Sujata Darekar

शुभ संध्या मित्र/मैत्रिणींनो, आजचा विषय आहे, प्रेमासारख्या गोष्टी... #प्रेमासरख्या #गोष्टी #Collab #yqtaai

read more
फार मजेदार असतात ना प्रेमासारख्या गोष्टी
ऐकतांना कुणी सहसा होत नाही दुःखी कष्टी

त्याची नि तिची नजरानजर होते; आणि मग
एकमेकांस भेटल्यावाचून ती धरत नाही तग

सहजासहजी मिळेल ते प्रेम कसलं नि काय
कुण्यातरी खलनायकाचा रोवला जातो पाय

संकटांची मालिका अशी जुंपली जाते अपार
बिच्चाऱ्या नायक नायिकेला कष्ट पडते फार

पण कसल्याही संकटांना न जुमानणारी प्रेमी
प्रेम अटळ, अबाध्य असल्याची देतातच हमी

एवढं सगळं करून कुणाचं प्रेम यशस्वी ठरतं
तर कुणाचं फसतं, कुणाचं सरणावरी जळतं

प्रेम अजरामर होतं; हृदयास जाऊन भिडतं
त्यातूनच प्रितीचं कवडसं हृदयातळी उमलतं 

अशी ही प्रेमाची गाथा सुंदर, सुफळ, सुकष्टी
मातीतून पुन्हा उगवते; लीन होते ती देहयष्टी शुभ संध्या मित्र/मैत्रिणींनो,

आजचा विषय आहे,
प्रेमासारख्या गोष्टी...

#प्रेमासरख्या #गोष्टी 
#collab #yqtaai

Sujata Darekar

प्रिय दादा आणि ताईनों तुम्हा सर्वांना माझा नमस्कार.🙏 सुप्रभात. आज या मी दिलेल्या ओळींना वाचुन तुम्हाला काय सुचतयं ते दिलेल्या जागेत लिहा. #गोष्टी हे टँग करायला विसरु नका. #Collab #yqtaai #MarathiKavita #marathiquotes #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai#गोष्टी

read more
काही गोष्टी एकदा मनात घट्ट रूतून बसल्या की
निघता निघत नाहीत. कोणी कितीही सांगितलं तरीसुद्धा. प्रिय दादा आणि ताईनों
तुम्हा सर्वांना माझा नमस्कार.🙏
सुप्रभात.
आज या मी दिलेल्या ओळींना वाचुन तुम्हाला काय सुचतयं ते दिलेल्या जागेत लिहा.
#गोष्टी हे टँग करायला विसरु नका.
#collab #yqtaai #marathikavita #marathiquotes  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai#गोष्टी

DHIRAJ SANJAY MALI

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे राहुन गेलेल्या गोष्टी... सर्वंप्रथम स्मृति दिनानिमित्य पु.ल.देशपांडे यांना विन्रम अभिवादन. समोर लिहीलेल्या त्यांच्याच काही ओळी आहेत. खेड्यात वडाखालील पोरं सुरपारब्यां खेळतांना दिसली की,माझ्या आयुष्याच्या राहुन गेलेल्या गोष्टींची मनाला फार चुटपूट वाटते. आता गळाही गेला आणि पायातली हिंडायची पोरांबरोबर नाचायची शक्तीही.. चला तर मग या विषयावर तुमच्याही कविता येऊ द्या.

read more
फक्त राहुन जातात,
आठवणीत त्यांच्या
सर्वच वाहुन जातात,
खंत केली नाही तर
आनंद देऊन जातात,
पण त्या गोष्टी पूर्ण 
करण्यासाठी प्रयत्न केले 
तर त्रास देऊन जातात.
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
राहुन गेलेल्या गोष्टी...
 सर्वंप्रथम स्मृति दिनानिमित्य पु.ल.देशपांडे यांना विन्रम अभिवादन.
समोर लिहीलेल्या त्यांच्याच काही ओळी आहेत.
खेड्यात वडाखालील पोरं सुरपारब्यां खेळतांना दिसली की,माझ्या आयुष्याच्या राहुन गेलेल्या गोष्टींची मनाला फार चुटपूट वाटते.
आता गळाही गेला आणि पायातली हिंडायची  पोरांबरोबर नाचायची शक्तीही..
चला तर मग या विषयावर तुमच्याही कविता येऊ द्या.

DHIRAJ SANJAY MALI

शुभ संध्या मित्र/मैत्रिणींनो, आजचा विषय आहे, प्रेमासारख्या गोष्टी... #प्रेमासरख्या #गोष्टी #Collab #yqtaai

read more
फक्त गोष्टीच नसतात,
त्यात अनेक प्रकारच्या 
भावना व आठवणी
जुळलेल्या असतात,
त्यांना अनुभवल्यावरच
प्रेमाचे सार कळते. शुभ संध्या मित्र/मैत्रिणींनो,

आजचा विषय आहे,
प्रेमासारख्या गोष्टी...

#प्रेमासरख्या #गोष्टी 
#collab #yqtaai

Dhiraj Mali

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्र/मैत्रिणींनो, आजचा विषय आहे, प्रेमासारख्या गोष्टी... #प्रेमासरख्या #गोष्टी #Collab #yqtaai

read more
फारच कमी लोकांना रुचतात
त्या प्रेमा सारख्या गोष्टी असतात,
खरं सांगायचं तर,
प्रेमासारख्या गोष्टी नसतात
प्रेमाच्याच गोष्टी असतात.
ह्या प्रेमाच्या गोष्टीतले पात्र
ही तुमच्यात नि आमच्यात असतात. प्रेमासारख्या गोष्टी ह्या सिनेमात असतात
तर प्रेमाच्या गोष्टी ह्या रिअल लाईफ मध्ये असतात. शुभ संध्या मित्र/मैत्रिणींनो,

आजचा विषय आहे,
प्रेमासारख्या गोष्टी...

#प्रेमासरख्या #गोष्टी 
#collab #yqtaai

Suyash Ananda Gulig

एखाद्या गोष्टीचा सहवास जसजसा आटोपत 
अंताकडे जातो तसतशी ती गोष्ट जास्त सुंदर, 
जवळची आणि आपुलकीची वाटु लागते.-सुयश

©Suyash Ananda Gulig #जवळची #गोष्टी #अंत

Suyash Ananda Gulig

किती ही कसा ही  
विचार करुन पाहिला तरी एक 
" का? " 
काँंन्सटंट राहतो,
आपण त्याच गोष्टींना का सिरीयसली घेतो 
ज्या गोष्टी आयुष्यात परमनंट नसतात,
कि त्याच गोष्टीं आयुष्यात परमनंट का नसतात 
ज्यांना आपण सिरीयसली घेतो.-सुयश;

©Suyash Ananda Gulig #का #सिरीयस #विचार #गोष्टी #मराठीलेखणी  #म #मराठी

Amruta jadhav

शुभ सकाळ 😊

read more
नात्यात थोडी वादळे गरजेची असतात कारण जेव्हा वादळ येते तेव्हा ते आपल्या सोबत चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी घेऊन जातं आणि समाप्त होताना वाईट गोष्टी फेकून देतं आणि ते वादळ हि संपून जाते तसेच नात्यात वादळ येते आणि वाईट गोष्टी घेऊन जाते. आयुष्याला जशी सुखाची गरज आहे तसेच दु:खाची हि आहे शुभ सकाळ 😊
loader
Home
Explore
Events
Notification
Profile