Find the Best तू_आणि_मी Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos about
Shankar Kamble
किती सहजपणाने डाव उधळून जातो भोगी मरण यातना दाह विरहाचा देतो नको पानांची सलगी भाव विरक्त रंगला पाचोळ्याचा जीव भोळा भास तेथेच गुंगला थेंब थेंब सावलीत ठिबकत क्षण ओला घेई टिपून हळूच सांज कातर वेळेला नको लावूस उशीर वेल आशेची सुकली डोळे न्याहाळती तुला वाट कशी रे चुकली? उर हापापतो आज नावं येता ओठांवर तुला तेंव्हाच गोंदले भाव मनः पटावर पिऊ टिपूर चांदणे झुलू स्वप्नांचाच झुला खूप बरसणे आहे फक्त ओंजळ दे मला ©Shankar Kamble #Colors #प्रेम #प्रीत #विरह #विरह_वेदना #विरहातल्याआठवणी #विरही_जीवन… #विरहकविता #तू #तू_आणि_मी
#Colors #प्रेम #प्रीत #विरह #विरह_वेदना #विरहातल्याआठवणी विरही_जीवन… #विरहकविता #तू #तू_आणि_मी
read moreVinod Umratkar
तू आणी मी मिळुनी तू आणि मी, सखे तोडुया ही जाती धर्माची भिंत। जोडुया प्रेमाचे नाते खरें खरे करू त्या अनिष्ट चालीचा अंत। तू आणी मी मिळुनी तू आणि मी, सखे तोडुया ही जाती धर्माची भिंत। जोडुया प्रेमाचे नाते खरें खरे करू त्या अनिष्ट चालीचा अंत। #yqtaai #yqmarathi
तू आणी मी मिळुनी तू आणि मी, सखे तोडुया ही जाती धर्माची भिंत। जोडुया प्रेमाचे नाते खरें खरे करू त्या अनिष्ट चालीचा अंत। #yqtaai #yqmarathi
read moreVinod Umratkar
पावसाला सांगून माझं गाऱ्हाणं। तूच केलंय पावसाला खूप शहाणं। #cinemagraph #क्षण_माझे_तुझे #तू_आणि_मी #yqpoetry #yqtaai #yqlove #YourQuoteAndMine Collaborating with कादंबरी
#cinemagraph #क्षण_माझे_तुझे #तू_आणि_मी #yqpoetry #yqtaai #yqlove #YourQuoteAndMine Collaborating with कादंबरी
read moreShankar Kamble
विरहात चांदण्यांच्या गोंदणात दिसतेस तू नाही म्हणू कशास दर्पणी त्या हसतेस तू नांदलीस झोपडीत या हाव ना महालाची महाल ही मग भग्न भासतो जेंव्हा नसतेस तू सावलीच माझी झाली अंधार झेला यला हा सांगितले मी उन्हाला त्यालाही पुरतेस तू रांधलेस किती कष्ट झिजली अशी दिन राती गंध केवडा हिरमुसला जेंव्हा खुलतेस तू रापले हे हात तुझे माझ्या कमनशिबी झळाने अंकुर पुन्हा नव्याने सूर्यात पेरलेस तू ©Shankar Kamble #गझल #गझले #गझलेची #तू #तू_आणि_मी #प्रेम #प्रेम #प्रेमकवि #FindingOneself
#गझल #गझले #गझलेची #तू #तू_आणि_मी #प्रेम #प्रेम #प्रेमकवि #FindingOneself
read moreRajeshwari Ghume
किती जाहले रुसवे फुगवे तरीही, सख्या तूच आहे माझ्या हृदयाची गती रे... जरी आज दूर असशील सख्या तू, मज ध्यानी, मनी अन् स्वप्नी तूच तू रे... - वीणा ©Rajeshwari Ghume #वीणा #प्रेम #तू_आणि_मी #MySun
#वीणा #प्रेम #तू_आणि_मी #MySun
read moreRajeshwari Ghume
पावसात आणि तुझ्यात अजून एक साम्य आहे... माझं गुपित तुझ्यासह त्याला सुध्दा माहित आहे... - वीणा #पाऊस #तू_आणि_मी
जिंदगी_फाट्यावर
#तू_आणि_मी ©मी कवी Dhanashri patil Ritika suryavanshi Rahul Ghadage RG Asha Harshada wakchoure
read moreसंजाली नार्वेकर
दोन शब्दांमधल्या अंतरातले तुझे श्वास ओठांनी वेचावेत असं वाटतं... #तू_आणि_मी
संजाली नार्वेकर
जगण्यासाठी जी काही मोजकी कारणं आहेत, त्यातलं एक "तू" ही आहे... #तू_आणि_मी