Find the Best निसर्ग Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutनिसर्ग का अर्थ, निसर्गाच्या सानिध्यात meaning in english, निसर्ग कविता hindi, निसर्ग पर कविता, निसर्गाच्या सानिध्यात एक दिवस निबंध,
वंदना ....
Monika
रंगा रंगा ने व्यापलेला तू किती सुंदर निसर्ग तू रंग बेरंगी फुल मनाला भाळतात त्यात रम्य होऊन पाहावी वाटतात डोंगराची ती मोठी वस्ती त्यामध्ये झाडे वेलींची गर्दी नद्या नाले ओढे धुंद हवा कधी जाऊन समोर पहा झाडाच्या वेळीवर झुलत राहावं कधी झऱ्यातून चालून पाहावं आज ही देई तो तीच थंड गार हवा एक झाड आज ही लावून पहा प्रेम करा निसर्गावर त्याच्या सुंदर अश्या मनमोहक रूपावर निसर्गाने दिले आपल्याला आरोग्याचे दाण पशु, पक्षी, झाडे, मनुष्य गाई त्याचे गुणगान हेच सार आहे आपल्या मनात म्हणून तर आपण आहोत निसर्गाच्या सानिध्यात असं आमच्या कोकणातील निसर्ग आहे भारी आमच्या गावातील निसर्गाची खरच बात न्यारी असं सुंदर स्वच्छ निसर्ग आहे किती छान सर्वांना आहे खरच त्याचा अभिमान 1 ©Monika #निसर्ग
Monika jayesh Shah
#निसर्ग निसर्ग कितना सुंदर है.. पक्षियों की चहचहाट सुमधुर सुंदर आवाज.. चू–चू करती पक्षियों की आवाज.... मन को लुभाती उनकी चिलबिलाहट! हल्की सी धूप में लह–लहराते बादल.. सुंदर रम्य वातावरण खिलखिलाती धूप का आवरण ! मनमोहक लुभावते हरे– हरे पेड़.
read moreKomal Ghadigaonkar
सरली किती वर्षे तरी हे जग असेच भासते, कधी उन ते रवीचे नी कधी पावसाळी रान हसते. कधी लेऊनी गंध फुलांचा खट्याळ वारा नाचतो मनाचा थवा दूर उडूनी निसर्ग मात्र वेचतो. कधी किलबिल पक्षांची कानात येऊनी पोचते, सुरात त्यांच्या वेडे मन हे प्राजक्त फुले वेचते. कधी खळखळ झऱ्यांची दूर डोंगरात वाजते, पाहूनी हिरवळ सारी उगाच मन हे लाजते. कधी शुभ्रसा कापूस पिंजला नभामध्ये भुरभुरतो, कधी दाटतो तम आभाळी अन् क्षणात पाऊस भुईवर तरतो, कधी लेउनी आसरा निसर्गाचा तोय निवांत वाहते, खेळ खेळता वेगवेगळा हे रंगमंच बदलत राहते. #निसर्ग #बदलतारंगमंच #paidstory2
#निसर्ग #बदलतारंगमंच #paidstory2
read moreSanket Chaudhary
मेरे अकेलेपन ने क्या, कमाल कर दिया... सून रहा हूं शोर चिड़ियों और पंछियों का... और तू समझ रही थीं कि तूने तन्हा कर दिया.. अरे देख मेरी पागल आंखों को, जिन्होंने निसर्ग माता को करीब से देख लिया... निसर्ग...... माता.... #yqbaba #yqdidi #yqquotes #yqtales #yqhindi #yqtaai #yqshayari #निसर्ग
Rashmi Hule
नेत्र सुखद अस्तित्व चंद्राचे... पाहून काजळलेल्या धरेचे पांघरुन चंद्रप्रकाशाचे लेणे होई धरेचे रुप देखणे.. #चंद्र #धरा #निसर्ग #प्रेम #yqtaai #yqbaba #yqdidi #bestyqmarathiquotes
अल्पेश सोलकर
एकीकडे आपण निसर्गात हरवण्याची स्वप्न पाहतो.. तर एकीकडे स्वतः निसर्ग हरवत चालला आहे.. एकीकडे आपण निसर्गात हरवण्याची स्वप्न पाहतो.. तर एकीकडे स्वतः निसर्ग हरवत चालला आहे.. Alpesh Solkar #निसर्ग #हरवत