Find the Best विठुराया Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutविठुरायाची पंढरी मराठी सॉन्ग, विठुरायाची पंढरी डीजे सॉंग डाउनलोड, विठुरायाची नगरी डीजे, विठुरायाची नगरी नगरी, विठुरायाची पंढरी सोंग,
gaurav
नामघोष मुखी मृदुंग टाळ सोबती... अभंगे भजणाची साथ पांडुरंगी नामे हाक.... बालगोपाल फुगडी हात लहान जरी विखुरलेली रंगे अंगणी .... घेईन कुशीत मजला विठु माऊली.... वारकरीचे चरण लागे पंढरी.... पाहिन डोळा पंढरी , बुक्का लाविया भाळी.... विणा आनंदी करती ...साधुसंताचा भास ना होई .. विठा रखुमाई...बोल बोबडी..तुझिया नामे बहारी.... कंठ डाटला पांडुरंगा पाहुनी मुर्ती तुझी .... ना पाषाण तु स्यंभु प्रकटि .विठु माय सावली ...... 🙏पांडुरंगी जयघोष हा.... हौस वारीची ...येईन पंढरी .....🙏🙏☺️ आठवण वारिची .... साधुसंत परंपरेची ..... 😇😇 पांडुरंगी नाम कर जोडोनियि ..... #पंढरीचीवारी #पांडुरंगाची_हाक
आठवण वारिची .... साधुसंत परंपरेची ..... 😇😇 पांडुरंगी नाम कर जोडोनियि ..... #पंढरीचीवारी #पांडुरंगाची_हाक
read moreशब्दवेडा किशोर
पांडूरंग म्हणजे वारकर्यांच्या गळ्यातली तुळशीची माळ पांडूरंग म्हणजे रखुमाईचं कुकंवानं मळवटलेलं कपाळ पांडूरंग म्हणजे भक्त पुंडलीकाने फेकलेल्या विटेवर अठ्ठावीस युगं जगउद्धारासाठी उभा असलेला अनंत काळाचा देव पांडूरंग म्हणजे तुकोबारायाच्यां अभंगातला टाळ पांडूरंग म्हणजे ज्ञानेश्वरांच्या भक्तीच्या नांगराला सोन्याचा फाळ पाडूरंग म्हणजे कायम आठवणीतले भक्तीमय छत्र पांडूरंग म्हणजे संतमहंतांचा सुवर्ण आयुष्यकाळ वारकर्यांकरीता हिरवागार झालेला रानमाळ पांडूरंग म्हणजे वारकर्यांच्या गळ्यात स्थिरावलेली सोन्यापेक्षाही श्रेष्ठ तुळशीची माळ पांडूरंग म्हणजे वारकर्यांना स्वप्नात भासलेला जन्मोजन्मीचा सुवर्णमय सुखबरसातीचा काळ पांडुरंग म्हणजे हरीभक्तांचा अविट असा जागर पांडुरंग म्हणजे मायेचा पाझर पांडुरंग म्हणजे तिन्ही जगाचे खरे सार पांडुरंग म्हणजे वारकऱ्यांचे खरे अस्तित्वरूपी माहेर अन् सासर ©शब्दवेडा किशोर #विठुराया
yogesh atmaram ambawale
दर्शनाची तुझ्या मला लागली आस, टाळ,चीपळी,मृदंग सह घालितो मी साद. पंढरीच्या नाथा दर्शना तुझ्या नयन तरसले आज, निनादतो आसमंती,भक्तिभावाने तुझाच नाद. थकवा नाही जरा ही,आहे दूर जरी अंतर पंढरपुरी, तुझ्या दर्शनाच्या ओढीने,नव चैतन्य संचारते उरी. जाणतो तू आपल्या ह्या आबालवृद्ध भक्तांची हाक, तूच सांभाळून नेशील,जरी स्तब्ध उभा कटेवरी ठेवूनिया हात. भक्ती भाव लिखाण लवकर जमत नाही.. तरीही आज प्रयत्न केला.. #वारकरी #विठुराया #पंढरीचीवारी #पांडुरंगाचीहाक #yqtaai #मराठीलेखणी #विठ्ठलविठ्ठल दर्शनाची तुझ्या मला लागली आस, टाळ, चीपळी,मृदंग सह घालितो मी साद. पंढरीच्या नाथा दर्शना तुझ्या नयन तरसले आज, निनादतो आसमंती,भक्तिभावाने तुझाच नाद.
भक्ती भाव लिखाण लवकर जमत नाही.. तरीही आज प्रयत्न केला.. #वारकरी #विठुराया #पंढरीचीवारी #पांडुरंगाचीहाक #yqtaai #मराठीलेखणी #विठ्ठलविठ्ठल दर्शनाची तुझ्या मला लागली आस, टाळ, चीपळी,मृदंग सह घालितो मी साद. पंढरीच्या नाथा दर्शना तुझ्या नयन तरसले आज, निनादतो आसमंती,भक्तिभावाने तुझाच नाद.
read moreShilpa ek Shaayaraa
विठु सावळा सावळा, मला भक्तिनेच पावला नाही केली मी रे वारी, मनी माझ्याच घावला ©Shilpa ek Shaayaraa पांडुरंग, विठ्ठल, विठुराया नाव काही ही घ्या.. मला फ़क्त भक्तिभाव दिसतो.. पंढरीची वारी करणाऱ्या वारकऱ्यांचा तो पंढरीनाथ दिसतो.. माझं स्वतःचं मत हे फ़क्त इतकंच ,, बाकी देव ही संकल्पना मला आज ही मान्य नाहीये.. तर जयभीमवाल्यांनी अगोदर भाव समजून घ्यावा त्यांनंतरच मतप्रदर्शन करावे ही विनंती.🙏🏻 #विठुराया #आषाढ़ी_एकादशी_स्पेशल #जुगाडू_जुलाई #Pain_in_Pen #Broken_but_Beautiful #Ramta_Jogi_Special #Shilpa_ek_Shayaraaa #ShilpaSalve358 ©PhotoCredit_Google
पांडुरंग, विठ्ठल, विठुराया नाव काही ही घ्या.. मला फ़क्त भक्तिभाव दिसतो.. पंढरीची वारी करणाऱ्या वारकऱ्यांचा तो पंढरीनाथ दिसतो.. माझं स्वतःचं मत हे फ़क्त इतकंच ,, बाकी देव ही संकल्पना मला आज ही मान्य नाहीये.. तर जयभीमवाल्यांनी अगोदर भाव समजून घ्यावा त्यांनंतरच मतप्रदर्शन करावे ही विनंती.🙏🏻 #विठुराया #आषाढ़ी_एकादशी_स्पेशल #जुगाडू_जुलाई #Pain_in_Pen #BROKEN_BUT_BEAUTIFUL #Ramta_Jogi_Special #Shilpa_ek_Shayaraaa #ShilpaSalve358 ©PhotoCredit_Google
read moreVishal Chavan
विठुराया.. कुशीत परत घे मला.. पुन्हा माझा हो विठ्ठला... शरीर मन आत्म्याचा, होऊ दे आज गोपाळकाला... विटलो अती प्रपंचाला.. सांग सांगू कुणाला... मन भारी लंपट हे विठू.. लाज नाही त्याला.... नाही कुणी सखी इथे, कुणी नाही सखा रे.. खूप फिरलो निराश होऊन.. पाहिला जग अख्खा रे... निराश होतो म्हणून फिरलो.. फिरुनही निराशा झाली रे... आज प्राणाला प्राणांतिक.. याद तुझी बघ आली रे.... पुन्हा आपलंस कर.. कुणी नाही तुझ्याविना... भक्तास तुझ्या हे पांडुरंगा.. विरह आग सोसवेना.. Vishaal/Aadinaath 09-07-21 . . ©Vishal Chavan #विठुराया #आर्जव
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited