Find the Best पहिलीकविता Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos about
सरफिरी®
मला नाही आठवत तू कधी उतरलीस माझ्या अंतरातून... पण एवढं मात्र नक्की आठवतंय दिवसभर मी जणू हवेत तरंगत होते... माझ्याच प्रेमात पाडलंस तू मला... आणि तू आजन्म माझी अविरक्त सखी बनून माझ्या सोबत उभी आहेस ! माझी सावली, माझीच प्रतिमा बनून माझ्या आंत उठणाऱ्या प्रत्येक कंपनात, प्रत्येक स्पंदनात, आहेस ना तू माझ्या ! सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों.. कसे आहात?? आजचा विषय आहे प्रिय माझी पहिली कविता.. #पहिलीकविता चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी
सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों.. कसे आहात?? आजचा विषय आहे प्रिय माझी पहिली कविता.. #पहिलीकविता चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी
read moreVinod Umratkar
जाहला तुझ्यापासून सुरू माझा काव्य विश्वाचा प्रवास । वाचता वाचता थोडं थोडं लागला काव्यलेखनाचा ध्यास। सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों.. कसे आहात?? आजचा विषय आहे प्रिय माझी पहिली कविता.. #पहिलीकविता चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी
सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों.. कसे आहात?? आजचा विषय आहे प्रिय माझी पहिली कविता.. #पहिलीकविता चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी
read moreDRx. Shital Gujar✍️
प्रिय कविता, खरंतर लहानपणापासून मला वाचन हे खुप आवडते . कोण कशा पद्धतीने व्यक्त होतं ही देखील माणसांमधली कलाच आहे सुंदर असा कवितेचा प्रवास घडला. मी आठवीत असताना आमचा विद्यालयात कविता लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती . एक दिवस आधी आम्हाला पूर्व सूचित करण्यात आले होते. की उद्या कविता स्पर्धा आहे नाव नोंद करायची आहे . आणि शाळेमधील होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेत मी सहभागी होत असे कवितेचा स्पर्धेत ही सहभाग घेणार माझ्यासाठी अगदी नवीन होत. पण मला सहभागी व्हायचं होतं मी सरांकडे माझं नाव देऊन आली कवितेसाठी अटी काय आहे तेही सरांनी मला समजावून सांगितले. कवितेच्या विषयी त्याच दिवशी सांगितला जाईल असे सांगण्यात आले. नक्की मनात भिंती होती विषय काय असणार, विषय असा होता ' दातृत्व' आणि मुला-मुलींना विषयच कळाला नाही . वेळ होता एक तास सुरवातील काही सुचत नाही होती , पण शेवटच्या अर्ध्या तासात मनातले भाव आणि लेखणीची जोड घेऊन मी कविता लिहिली. *( Read in caption)* आमच्या वर्गात मी एकटीच होती कवितेत सहभागी होणारी सर्व माझ्याहून वयाने मोठे स्पर्धक होते . दुसऱ्या दिवशी कवितेचा निकाल जाहीर झाला सरांनी तिसरा क्रमांक अगोदर सांगितले मग दुसरा दोन्ही क्रमांकात माझे नाव नव्हते, खूपच अपेक्षा होत्या माझ्याकडून मैत्रिणींना की पहिली मी यावी पण पहिला क्रमांक आला नाही, खरं तर मला तेव्हा वाईट वाटत नव्हते, पण माझ्यापेक्षा माझ्या मैत्रीणीना वाईट वाटत होते ,कारण नाही अशा कित्येक स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते यश-अपयश येत राहते , दुसऱ्या दिवशी शिक्षक वर्गात आले म
आमच्या वर्गात मी एकटीच होती कवितेत सहभागी होणारी सर्व माझ्याहून वयाने मोठे स्पर्धक होते . दुसऱ्या दिवशी कवितेचा निकाल जाहीर झाला सरांनी तिसरा क्रमांक अगोदर सांगितले मग दुसरा दोन्ही क्रमांकात माझे नाव नव्हते, खूपच अपेक्षा होत्या माझ्याकडून मैत्रिणींना की पहिली मी यावी पण पहिला क्रमांक आला नाही, खरं तर मला तेव्हा वाईट वाटत नव्हते, पण माझ्यापेक्षा माझ्या मैत्रीणीना वाईट वाटत होते ,कारण नाही अशा कित्येक स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते यश-अपयश येत राहते , दुसऱ्या दिवशी शिक्षक वर्गात आले म
read moreyogesh atmaram ambawale
माझ्यासाठी सर्वच कविता ह्या मला खूप प्रिय आहेत,पण माझी प्रिय पहिली कविता "आई" खूप मिस करतो आहे,खूप वर्ष झालेत लिहून म्हणून नक्की काय लिहिले होते हे ही आठवत नाहीये. (कॅपशन मध्ये वाचावे) सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों.. कसे आहात?? आजचा विषय आहे प्रिय माझी पहिली कविता.. #पहिलीकविता चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी
सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों.. कसे आहात?? आजचा विषय आहे प्रिय माझी पहिली कविता.. #पहिलीकविता चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी
read moreKUSUMANAND
#पहिलीकविता,#पहिलेलेखन,#प्रिती,#कुसुमानंद
#पहिलीकविता,#पहिलेलेखन,#प्रिती,#कुसुमानंद
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited