Nojoto: Largest Storytelling Platform

Best सवय Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best सवय Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutएखाद्याला स्वतःची सवय, चांगली सवय, सवय जिंकण्याची,

  • 13 Followers
  • 35 Stories

Simran

#सवय

read more

Sunil Zarikar

सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे सवय... काही माणसं नकळत त्यांची सवय लावुन जातात हे सर्वांसोबतचं घडतं. तुमच्यासोबत पण घडल असेलचं हो ना? #सवय #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला सुद्धा भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
मला सवय झालीय 
तुझ्याबद्द्ल विचार करण्याची..
तुझ्या सुखासाठी प्रयत्न करण्याची.. 
तुझ्यावर कधीच संकट न येवो, तु कधीच दुःखी न होवो हीच पार्थना करण्याची..
प्रत्येक कवितेत तुझ्याबद्द्लचे प्रेम व्यक्त करण्याची..
खर सांगायच तर तुझ्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करण्याची.. सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
सवय...
काही माणसं नकळत त्यांची सवय लावुन जातात हे सर्वांसोबतचं घडतं.
तुमच्यासोबत पण घडल असेलचं हो ना?
#सवय
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला सुद्धा भेट द्या. #YourQuoteAndMine

Sujata Darekar

सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे सवय... काही माणसं नकळत त्यांची सवय लावुन जातात हे सर्वांसोबतचं घडतं. तुमच्यासोबत पण घडल असेलचं हो ना? #सवय #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला सुद्धा भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
कुठलीही गोष्ट सवयीने केली की
फार चांगली होते किंवा बिघडते
तेव्हा आपण ठरवायचं आपल्या
सवयी चांगल्या आहेत की वाईट

सवयी फार काही ताठर नसतात
बदलता येतात कधीही, केव्हाही
आपण ही लवचिकता मात्र कधी
सोईप्रमाणे अंमलात आणत नाही

ज्याचे मन सवयीचा गुलाम होते
तोच माणूस झिंगतो सवयीनुसार
सवय आणि माणसाचे हेच ऐक्य
ठरवितात दशा न् दिशा माणसाची सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
सवय...
काही माणसं नकळत त्यांची सवय लावुन जातात हे सर्वांसोबतचं घडतं.
तुमच्यासोबत पण घडल असेलचं हो ना?
#सवय
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला सुद्धा भेट द्या. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

मशेरी... #yqtaai #yqmarathiquotes #मराठीलेखणी #Collab #सवय कोरोना चा अंधकार ज्यात मिटला, अशी ही प्रकाशमय दिवाळी आली. सर्वांची पाहुणे म्हणून जाण्याची हौस फिटली, कोरोनाच्या आठवणींचे सर्वांनी आपले मते मांडली, ह्या मतांमध्ये बायकांच्या विषयांनी बाजी मारली.

read more
कोरोना चा अंधकार ज्यात मिटला,
अशी ही प्रकाशमय दिवाळी आली.
सर्वांची पाहुणे म्हणून जाण्याची हौस फिटली,
कोरोनाच्या आठवणींचे सर्वांनी आपले मते मांडली,
ह्या मतांमध्ये बायकांच्या विषयांनी बाजी मारली.
बायकांच्या ह्या विषयात सर्वात पुढे होती 'मशेरी',
म्हणे कधीच विसरणार नाही,३ रुपये वाली पुडी मी १५ ला घेतली. मशेरी...
#yqtaai #yqmarathiquotes #मराठीलेखणी #collab 
#सवय 
कोरोना चा अंधकार ज्यात मिटला,
अशी ही प्रकाशमय दिवाळी आली.
सर्वांची पाहुणे म्हणून जाण्याची हौस फिटली,
कोरोनाच्या आठवणींचे सर्वांनी आपले मते मांडली,
ह्या मतांमध्ये बायकांच्या विषयांनी बाजी मारली.

काव्यात्मक अंकुर

#सवय #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #MarathiKavita #marathi #Memories #Habits #Things #nojotomarathi

read more
सवय 

आठवे ही साठवून ठेवलेली
ओघळ लागली तरी 
पिछा काही सोडत नाही.
जुन्या गोष्टींत रमण्याची 
सवय या वेड्या मनाला,
काही केल्या ती मोडत नाही.

©काव्यात्मक अंकुर #सवय #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 
#MarathiKavita #marathi #Memories #Habits #Things #nojotomarathi

Vinayak Mahajan

सवय आहे सोबत चालण्याची ...
सवय आहे आपल्याना जोडण्याची...
सवय आहे योग्य वेळ आली तेव्हा झुकण्याची...
पण प्रत्येक वेळी झुकण्यास सांगत असाल तर शक्य नाही....
कारण सवय आहे स्वाभिमान बाळगण्याची...

विनायक महाजन📜🖋️ #स्वाभिमान #सवय #Thoughts

sandy

#सवय होती मला , #तुला ह्रदयात जपण्याची #सवय होती मला , #तुझे अबोल शब्द वेचण्याची , #सवय होती मला #तुझ्यासोबत रोज नवं स्वपनं सजवण्याचि , #सवय होती मला प्रत्येक वेळी तुला समजुन घेऊन #तुला माफ करण्याची ;-(

read more
 #सवय होती मला ,
#तुला ह्रदयात जपण्याची 
#सवय होती मला ,
#तुझे अबोल शब्द वेचण्याची ,
#सवय होती मला
#तुझ्यासोबत रोज नवं स्वपनं सजवण्याचि ,
#सवय होती मला प्रत्येक वेळी तुला समजुन घेऊन
#तुला माफ करण्याची ;-(

Ganesh

#Hope

read more
हाॅस्टेलचे जिवन

कधी वाटले ही नव्हते की,
मायेच्या त्या आसर्यापासून लांब जावे लागेल.
आयुष्यात पाहिलेल्या काही, 
स्वप्नासाठी मला माझे घर सोडावे लागेल.

नविन सुंदर या जगामध्ये
नवे आहे सर्व काही
मन मात्र शोधत आहे
यामध्ये तुलाच ग  आई

आजकाल चेहर्यानाही सवय झाली होती
त्या कधीन‌ ओघळणार्या अश्रूंची
कान शोधत आहेत ते ओळखीचे आवाज 
ज्यांना सवय होती बाबांच्या प्रेमळ ओरड्याची

दररोजचे झाले होते ते जीभेचे रागावणे
बेचव त्या जेवणाला आता तेही कंटाळलेले
'आई ग आज हे हवे' हे तर भूतकाळात जमा होते
लोणचं असोवा भाजी जे मिळेल ते खावे लागत होते

घरकामातून पळ काढणारा तोच मी आहे
जो झाडू मारण्याबरोबर कपडे ही धूत आहे
आयुष्याच्या शाळेमध्ये आज धडे गिरवतोय
स्वावलंबी बनुन पुढील जिवन जगायचे

दररोज नवीन हट्ट करणाराह
आज काही घेण्याआधी खिशा पाहतोय
बाबांकडे सर्व हक्काने मागून खाणारा
कधी कधी उपाशी पोटी ही झोपतोय

आपल्या लोकांपासून दूर राहून
नव्याना आपलेसे बनवते हे जिवन
वाटते तितकेही सोपे नसते 
हे जगणे हॉस्टेलचे जिवन.
    
                                         - गणेश कस्तुरे. #Hope

SK

Love😍

read more
तुझी इतकी सवय झाली आहे की
ते समजतं अन उमजत नाही गं मला
तुझे बोलणं हवंहवंसं वाटते
तुझ्या आठवणीनं मन अनं हृदय व्याकुळ होते
थोडं का होईना तू माझ्याशी बोलतेस असे वाटते
हृदयापासून एखादी तरी हाक मारतेस,
कितीतरी मनाला सावरतोय 
पण आवरताच येत नाही मला... 
काय करु तुझी एवढी सवयचं झालीयं,
मन कधींच तुझं होऊन गेलंय हे
कळलंच नाही गं मला..
मी तुझा कोण आहे का नाही माहीत मला
माझ्यासाठी तू सर्वस्व आहेस
वचन देतो तुला विश्वास ठेव किंवा नको
पण भविष्यात खुश ठेवेन तुला
कारण तुझ्याचं हृदयात अडकलयं मन 
अनं माझ्या दिलाची धडधड आहेस
फक्त तू अनं तूच....
कारण तुझी इतकी सवय झालीय गं... Love😍

अश्लेष माडे (प्रीत कवी )

read more
एखादी व्यक्ती जेव्हा आपली सवय होवून जाते, 
त्याच्या बोलण्याची, वागण्याची, बघण्याची 
आणि सहवासाची, 
तेव्हा त्याची सवय विसरणं 
खूप अवघड असतं ना.. 
नको तेव्हा त्या व्यक्तीच्या msg, call ची 
वाट बघणं, हाच नित्यक्रम बनतो आपला. 
कारण, आपल्या हृदयातील त्या व्यक्तीचं स्थान 
रिक्त करणं खूप कठीण असतं.. 
त्या व्यक्तीला विसरणं कठीणच असतं, 
त्या व्यक्तीला न बघता राहणं कठीण असतं, 
ती व्यक्ती नकळत हृदयाच्या कोपऱ्यात 
इतक्या खोलवर गेलेली असते, 
की, तिथून काढणं कठीण असतं.. 
तेव्हा नाही थांबवू शकत स्वतःला 
त्या आठवणीत कविता करणं.. 
खूप अवघड असते ही सवय तोडणं, 
नाही जमत विरहात जगणं.... प्रीत 
(प्रीत )🙏
loader
Home
Explore
Events
Notification
Profile