Find the Best काळजीघे Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos about
Vinod Umratkar
आलाया कोरोना। घे सखे काळजी। गर्दीच्या ठिकाणी। जाऊ नको।। लाव मास्क मुखी। नेहमीच साठी। हात धूत राही। साबनाने।। शेक हँड नको। नमस्कार कर। ठेव तू अंतर । प्राण्यांच्या ।। डोळे नाक तोंडी। नको हात लावू। स्वच्छते कडे तू। दे लक्ष ग ।। फक्त काळजी घे। भिऊ नकोस तू। संसर्ग टाळ तू । कोरोनाचा ।। #अभंगप्रेम_विनोद_उमरतकर #कोरोना #काळजी कोरोना बाबत घ्यावयाची काळजी काळजी घे आलाया कोरोना।
#अभंगप्रेम_विनोद_उमरतकर #कोरोना #काळजी कोरोना बाबत घ्यावयाची काळजी काळजी घे आलाया कोरोना।
read moreVinod Umratkar
नको हस्तांदोलन 🤝 🙏नमस्कार तू आता घे। आलाय बघ "कोरोना" काळजी तू जरा घे । 😄😄😄 शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काळजी घे... #काळजीघे चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काळजी घे... #काळजीघे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreVinod Umratkar
काळजी घे सखे। तू जरा स्वतःची। आहे तू जीवाची। राणी माझ्या।। किती करतेस। कामे तू घरचे। ऐक तू मनाचे। माझ्या जरा।। नको हेळसांड। करू तब्येतीची। तू एक सोबती। आयुष्याची।। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काळजी घे... #काळजीघे चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काळजी घे... #काळजीघे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreVinod Umratkar
काळजी घे स्वतःची, पण काळजी करू नकोस। मी आहे ना सोबतीला असो रात्र की असो दिवस। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काळजी घे... #काळजीघे चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काळजी घे... #काळजीघे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read morepooja d
आज काहीतरी चुकल्यासारखं वाटलं । तुला 'काळजी घे' हे नाही ना ऐकवलं ।। #काळजीघे #प्रेम #चारोळी
somnath gawade
काळजी घे स्वतःच्या तब्येतीची तुझ्या शिवाय राहूच शकत नाही अशा प्राणप्रिय चिमुकल्यांची... काळजी घे मिणमिणत्या दिव्याची आयुष्यभर सोबत लाभली त्या जोडीदाराची.. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काळजी घे... #काळजीघे चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काळजी घे... #काळजीघे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
काळजी घे बोलण्यापेक्षा, काळजी घेत जवळ रहावं. जीवनात असं कुणीतरी, प्रेम करणार असावं. कुणीतरी असावं काळजी करणार #withcollabratingyourquoteandmine #yqtaai #मराठीकविता #bestofyqmarathiquotes #काळजीघे #प्रेमकरावेअसे काळजी घे बोलण्यापेक्षा काळजी घेत जवळ रहावं, जीवनात असं कुणीतरी, प्रेम करणार असावं.
कुणीतरी असावं काळजी करणार #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #मराठीकविता #bestofyqmarathiquotes #काळजीघे #प्रेमकरावेअसे काळजी घे बोलण्यापेक्षा काळजी घेत जवळ रहावं, जीवनात असं कुणीतरी, प्रेम करणार असावं.
read moreyogesh atmaram ambawale
काळजी घे बोलण्यापेक्षा काळजी घेत जवळ रहावं, जीवनात असं कुणीतरी, प्रेम करणार असावं. तिचं ते वेड प्रेम😍💕😊 #शब्दवैभव #yqtaai #love #yqmarathi शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काळजी घे... #काळजीघे चला तर मग लिहुया. #collab #yqtaai
yogesh atmaram ambawale
कितीही त्रास होत असो स्वतःला, तरीही लेकरांसाठी, काळजी घे स्वतःची, हेच शब्द असतात आईच्या ओठाला. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काळजी घे... #काळजीघे चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काळजी घे... #काळजीघे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
काळजी घे म्हणायला, कुठलं नातं पाहिजे असं काही नसतं, ते प्रत्येक नातं छान आहे, ज्यात काळजी घे ह्या शब्दाला मान आहे. काळजी घे हा एकच शब्द असा आहे, जो आपलेपणाची खरी पावती देतो. कुणीही कितीही दूर राहवो, काळजी घे म्हणत मन जिंकतो. आपले काय किंवा परके काय, काळजी घे ह्या शब्दातच प्रेमभाव आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काळजी घे... #काळजीघे चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काळजी घे... #काळजीघे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read more