Find the Best nojota_qoutes Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutnojota, qoutes for a poets love for poems, good morning qoutes for love, qoutes about love and time, qoutes on love,
Prathmesh Thakare
ये हसीन दोस्त वादे थे हमारे दोस्ती के इस दुनिया से बढ़कर साथ निभाते थे एक दूसरे का संग, जब जरुरत पड़ती थी हरदम । न जाये कोनसी दरार आगयी हमारी दोस्ती में जो दूर आपने हमे कर दिया शायद नए दोस्त आगये आपके जीवन में जो की अब चल रहे है आपके साथ दो कदम ।। _Prathmesh Thakare.... Dost💔 #nojota #nojota_qoutes
Dost💔 #nojota #nojota_qoutes
read morePrathmesh Thakare
मेरे दोस्त जब कोई तुम्हारा खास बन जाए... और उसके बारे में ही तुम्हारा सोचना एहसास बन जाए । मेरे यार तो जरूर माँग लेना खुदासे उन्हें ज़िंदगी भर के लिए... इससे पहले की वो तुम्हारी नही किसी ओर की साँस बन जाए ।। _Prathmesh Thakare.... यदि आप किसी को चाहते हो या प्यार करते हो तो उन्हें जरूर अपने दिल की बात बताइयेगा और हो सकइ तो जितना कम समय उतना जल्दी बोलियेगा कही आपको दैर न हो जाने और वें किसी और की......!! #love ❤ #nojota #nojota_qoutes 🙏🙏
यदि आप किसी को चाहते हो या प्यार करते हो तो उन्हें जरूर अपने दिल की बात बताइयेगा और हो सकइ तो जितना कम समय उतना जल्दी बोलियेगा कही आपको दैर न हो जाने और वें किसी और की......!! #Love ❤ #nojota #nojota_qoutes 🙏🙏
read morePrathmesh Thakare
माझ्या मनातील दुःख कोणी बघितलं आहे 🤔🤔 मला तर फक्त देवांनी च दुःखात बघितलं आहे 🙏🙏 एकटेपणा मध्ये बसून मी फक्त रडतो च आहे 😭😭 लोकांनी तर मला उत्सव मध्ये हस्तांनीच बघितलं आहे 😂😂 _Prathmesh Thakare.... #life🖤 #nojota_qoutes
life🖤 #nojota_qoutes
read morePrathmesh Thakare
तूच सुंदरी, जणू तू कुठली तरी राणी... प्रेम झालय मला तुझ्यावरी! तुझ्या नावामध्ये एक गोडवा, तूच माझी मनमोहिनी... प्रेम झालय मला तुझ्यावरी! तुझ्या मिठी मध्ये आशियाना, तूच माझ्या शब्दाची वाणी... प्रेम झालय मला तुझ्यावरी! तुझी साथ माझा विश्वास, फक्त तुझाच हक्क माझ्यावरी... प्रेम झालय मला तुझ्यावरी! माझ्या नजरेत तू, तूच या हृदयाची परी... प्रेम झालय मला तुझ्यावरी! माझ्या सुखात तू माझ्या दुःखात तू, तूच राज्य करशील माझ्यावरी... प्रेम झालय मला तुझ्यावरी! _Prathmesh Thakare.... Love❣️❣️ #nojota #nojota_qoutes
Love❣️❣️ #nojota #nojota_qoutes
read morePrathmesh Thakare
अरे काय मिडणार तुम्हाला घरच्या बाहेर पडून!.. आज घरात राहणार तर पुढील आयुष्य घडवणार ।। भविष्यातील समोर चे जग बघायचे असणार । तर आज सगळ्यांना घरात थांबावे च लागणार ।। जातीवाद नका जोडू तुम्ही लोक या बिमारीशी!.. हे तर एक युद्ध आहे जे सगळ्यांना सोबत घेऊन लढावे लागणार ।। हे असं युद्ध आहे जे कुठल्या शस्त्रांनी नव्हे तर युक्तीने जिंकावे लागणार । आणि युक्ती त्याच मनुष्याकडे असणार जो घरी राहून स्वतःला आणि परिवाराला सुरक्षित ठेवणार ।। आज जर आपण आपल्या देशातील सरकार जे सांगत आहे ते ऐकत नसणार । तर तो दिवस दूर नाही ज्या दिवशी आपण आपल्या "भारत" देशाला गमावून बसणार ।। 🙏हे आपले कर्तव्य आहे आणि कृपया आपल्या कर्तव्याचे पालन करा🙏 -Prathmesh Thakare.... #Lockdown_2 #stay_safe_stay_home #nojota #nojota_qoutes
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited